Month: October 2023

देश विदेश

“आयर्न मॅन ट्रायथलॉन” या स्पर्धेत मिळविले दैदिप्यमान यश

ठाणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवासी असलेले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2007 ची सरळसेवा परीक्षा देवून उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झालेले विकास गजरे हे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर असणाऱ्या विकास गजरे यांनी नुकताच कोल्हापूर येथील डेक्कन स्पोर्टस् क्लब तर्फे आयोजित लोहपुरूष Triathlon या स्पर्धेत “आयर्न […]Read More

महिला

महिला सक्षमीकरणासाठी नव्या अभियानाची घोषणा, ‘शासन आपल्या दारी’

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेला अनुसरून महिला सक्षमीकरणासाठी नव्या अभियानाची घोषणा केली आहे. राज्यातील एक कोटी महिलांना या उपक्रमाचा लाभ होणार असून, या उपक्रमाला जिल्हा वार्षिक योजना, आमदार निधी, विविध शासकीय योजना, स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निधी दिला जाणार आहे. या निधीचा वापर मोहिमेच्या प्रचार, नियोजन आणि अंमलबजावणीसाठी […]Read More

पर्यटन

कोयना धरण परिसरात पर्यटनाच्या विकासाला प्रोत्साहन

सातारा, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरात पर्यटनाच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी 1923 च्या सरकारी गोपनीय कायद्यात अंशत: सुधारणा करण्यात आली आहे. या दुरुस्तीमुळे धरण आणि त्याच्या सभोवतालचा 7 किमी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जलाशयाच्या उर्वरित 80 किमीच्या पर्यटन विकासास अनुमती मिळते. या निर्णयाचा सातारा जिल्ह्याला जल पर्यटनाच्या दृष्टीने मोठा […]Read More

पर्यटन

संस्कृती आणि पारंपारिक पद्धतींचे मिश्रण, गया

गया, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हिंदू आणि बौद्ध धर्माच्या लोकांसाठी एक पवित्र स्थान म्हणून जगभरात ओळखले जाते, गया हे संस्कृती आणि पारंपारिक पद्धतींचे मिश्रण आहे. शहराला भेट देणाऱ्या हिंदू यात्रेकरूंसाठी विष्णुपद मंदिरात पिंड अर्पण करणे हे प्रामुख्याने महत्त्वाचे आहे. असे मानले जाते की मंदिरातील पिंडदानात मृत व्यक्तीच्या आत्म्यांना जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त करण्याची […]Read More

करिअर

NTPC मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरसह 495 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  NTPC ने अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार NTPC Careers.ntpc.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी व्यतिरिक्त GATE 2023 परीक्षेतील गुणांद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. वय श्रेणी : उमेदवारांचे कमाल […]Read More

Lifestyle

पंजाबी स्टाइलचे पोहे पकोडे घरीच बनवा

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सकाळचा नाश्ता अत्यंत घाईत तयार केला जातो. कारण हीच वेळ आहे जेव्हा मुले शाळेत जाण्यासाठी तयार होत असतात आणि इतर सदस्य त्यांच्या कामासाठी तयार होत असतात. अशा परिस्थितीत नाश्त्यासाठी काय तयार करावे, जे खायला चविष्ट आणि आरोग्यासाठीही आरोग्यदायी आहे, हेच समजत नाही. तुम्हीही अशी डिश शोधत असाल तर पोहा […]Read More

राजकीय

भाजपकडून “शंखेखोराचा कोथळा काढण्यासाठी” कार्यक्रम

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानांचा वध करताना वापरलेली वाघ नखांच्याबाबत शंका घेणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून मुंबई भाजपाच्या वतीने ‘शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच – वाघ नखांच्या निमित्ताने’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते डॉ. […]Read More

क्रीडा

पुण्याच्या महिलेने जिंकला आयर्नमॅन किताब!

पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पुण्याच्या प्रीती मस्के या ४६ वर्षीय महिलेने १ ऑक्टोबर २०२३ रोजी स्पेनमधील बार्सिलोना येथे झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत भाग घेतला होता, ज्यामध्ये समुद्रात ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी धावणे अशा कठीण स्पर्धांचा समावेश होता. , आणि 15 तास 07 मिनिटांत पूर्ण केले आणि आयर्न मॅन […]Read More

विदर्भ

8 वा आयुर्वेद दिन नागपुरात साजरा

नागपूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारत सरकारच्या आयुष मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान परीषद नवी दिल्ली व्दारा संचालित शेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान नागपूरच्या वतीने 8 वा आयुर्वेद दिवस नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हर दीन हर किसी के लिये आयुर्वेद ही यावर्षीची संकल्पना असून महिनाभर जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. […]Read More

महानगर

NGF चा राष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती पुरस्कार सोहळासाजरा

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):विलेपार्ले (पूर्व) येथील, लोकमान्य सेवा संघ पु. ल. देशपांडे सभागृहात नूतन गुळगुळे फाउंडेशनचाराष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती गौरव सोहळा 2023 नुकताच साजरा करण्यात झाला. आठ विभागांमध्ये हे दिव्यांग गौरव पुरस्कार देण्यात आले होते, त्यात वैयक्तिक पुरस्कार, मायलेकी पुरस्कार, दिव्यांग संस्था पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कार असे महत्वपूर्ण पुरस्कारांचा समावेश होता. हे पुरस्कार […]Read More