Month: October 2023

पश्चिम महाराष्ट्र

श्री अंबाबाईची सप्तमातृका शक्तितील पूजा

कोल्हापूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईची सप्तमातृकाशक्ती श्रीदेवी मातेच्या रूपातील पूजा बांधण्यात आली आहे. विश्वातील वेगवेगळ्या शक्ती या एका आदिशक्तीची विविध रूपं आहेत, हे दर्शवणारी सप्तमातृका शक्ती श्रीदेवी मातेची पूजा बांधण्यात आली आहे. Worship of Shri Ambabai in Sapta Matruka […]Read More

ट्रेण्डिंग

तळीरामांच्या खिशाला लागणार कात्री

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सणासुदीच्या निमित्ताने सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना आणि सवलतींची घोषणा करत आहे. मात्र राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने व्हॅटमध्ये मोठी वाढ केली आहे. त्यामुळं तळीरामांच्या खिशाला कात्री लागणार आहे. गोवा, चंदीगड आणि हरियाणाच्या तुलनेत महाराष्ट्रात दारू महाग मिळणार आहे.मद्यावरील व्हॅटचा दर वाढवण्याचा निर्णय उत्पादन शूल्क विभागाकडून घेण्यात आला आहे. परिणामी […]Read More

बिझनेस

कोटक महिंद्रा बँक ताब्यात घेणार ही फायनान्स कंपनी

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI ने कोटक महिंद्रा बँकेला सोनाटा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ताब्यात घेण्याची परवानगी दिली आहे. या वर्षी 10 फेब्रुवारी रोजी कोटक बँकेने सोनाटा फायनान्सचे 100% स्टेक ₹ 537 कोटींना खरेदी करण्याची घोषणा केली होती.सोनाटा फायनान्स ही नॉन बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, सोनाटा फायनान्स ही […]Read More

विज्ञान

गगनयानचे पहिले चाचणी उड्डाण यशस्वीरीत्या पूर्ण

श्रीहरीकोटा, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था चांद्रयान आणि मिशन आदित्य या मोहिमांच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता गगनयान या अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रमावर काम करत आहे. इस्त्रोच्या या मोहिमेची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. श्रीहरिकोटा येथून गगनयानचे पहिले चाचणी उड्डाण यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आलं असून गगनयान 400 किलोमीटरपर्यंत अवकाशात झेपावलं आहे. या यशस्वी […]Read More

मनोरंजन

रोहीत शेट्टीने केली महत्त्वाच्या विषयावरील वेबसिरिजची घोषणा

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवुडचा प्रख्यात निर्माता आणि दिग्दर्शक रोहीत शेट्टी हा जबरदस्त ऍक्शन फिल्म्ससाठी ओळखला जातो. रोहीत त्याच्या चाहत्यासाठी लवकरच एक महत्त्वपूर्ण विषयावरील वेबसिरिज घेऊन येत आहे. पोलिस स्मृती दिनानिमित्त, रोहित शेट्टी द्वारे निर्मित, रोहित शेट्टी आणि सुशवंत प्रकाश यांनी दिग्दर्शित केलेला भारतीय पोलीस अधिकार्‍यांच्या अथक वचनबद्धतेला आदर म्हणून रोहीत शेट्टीने […]Read More

कोकण

या जिल्ह्यातील हजारो हेक्टर भातशेती संकटात

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या परतीचा मान्सून सुरू आहे. यावर्षी भात हंगामाच्या सुरुवातीला पेरणी दरम्यान अती पाऊस झाल्याने आणि त्यानंतर भात वाढीच्या अवस्थेत पावसाने ओढ दिल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे.त्यात आता परतीचा पाऊस सुरु झाल्याने पिकांच्या कापणीच्या कामात अडथळा येत आहे. यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे या पिकांची कापणी करता येत नसल्यामुळे शेतकरी […]Read More

ट्रेण्डिंग

अखंड आणि बलिष्ठ भारताचे लक्ष साकारणाऱ्या चाणक्याला एकदा पहाच

मुंबई, दि. २१ ( श्रीकांत सुतार ) काही दशकांनंतर असा माणूस पृथ्वीवर जन्माला आला होता यावरही लोक विश्वास ठेवणार नाहीत असे आईन्स्टाईन चे वाक्य शैलेश दातार यांचे ‘ चाणक्य ‘ नाटक पाहिल्यावर तंतोतंत खरे वाटते. रंगभूमीवर सध्या सादर होणारे चाणक्य पाहिल्यानंतर आपणही विश्वास ठेवू शकत नाही की अडीच हजार वर्षांपूर्वी असा एक माणूस जन्माला आला […]Read More

विदर्भ

नवरात्रीनिमित्त अखंडितपने जळताहेत १५०० नंदादीप…

बुलडाणा, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात सर्वत्र नवरात्रोत्सव भक्तिभावाने साजरा होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सव येथील आई जगदंबेच्या मंदिरात नवरात्री उत्सवानिमित्त अखंड नंददीप प्रज्वलित करण्याची परंपरा सुरू मागील 8 पूर्वी सुरू करण्यात आली आहे 2015 साली दीपगृहात केवळ 100 नंददीप भविकांकडून पेटवण्यात आले होते. यावर्षी 1500 नंददीपांच्या ज्योति उजळून निघाल्या आहेत.. हे मंदिर […]Read More

विदर्भ

दीक्षाभूमीवर भव्य महिला धम्म परिषदेचे आयोजन

नागपूर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही एक दिवसीय महिला धम्म परिषदेचे आयोजन आज नागपुरातील दीक्षाभूमी येथे प. पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समिती यांच्यातर्फे करण्यात आले. यावेळी माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमलाताई गवई, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई […]Read More

सांस्कृतिक

श्री तुळजाभवानीची भवानी तलवार अलंकार महापूजा

धाराशिव, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी, महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपूर्ण पीठ असलेल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी सातव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली.श्री छत्रपती शिवाजी महाराज […]Read More