Month: September 2023

सांस्कृतिक

मानाच्या खुनी गणपतीचे विसर्जन …

धुळेमुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  धुळ्यातील मानाचा गणपती खुनी गणपती ची विसर्जन मिरवणूक शहरातील जुने धुळे परिसरातून निघाली होती, त्यात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. गेल्या 128 वर्षा पासून मिरवणूक पारंपारिक वाद्य टाळ मृदुंगाच्या गजरात ही मिरवणूक निघत असल्याने आकर्षणाचा केंद्रबिंदू असते कुठल्याही प्रकारचा गुलाल न उधळता केवळ पारंपारिक पद्धतीने पालखी आणि टाळ […]Read More

सांस्कृतिक

छत्रपती संभाजीनगरात गणेश विसर्जन उत्साहात

छ. संभाजीनगर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांच्या जय्यत तयारीत सकाळपासूनच विसर्जन सुरू झाले. पोलिसांनी यासाठी २२६ अधिकाऱ्यांसह ३ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. राजा बाजारमधील शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीस केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालक मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे आणि विधान परिषद […]Read More

खान्देश

विंचूर उपबाजार समितीत कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू

नाशिक, दि. २८(एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांद्यावरील निर्यातमूल्य रद्द करावे तसेच इतर मागण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी गेल्या आठ दिवसापासून संप पुकारल्याने जिल्ह्यातील १७ बाजार समितीचे कांदा लिलाव ठप्प झाले होते.मात्र आज नवव्या दिवशी विंचूर इथे हे लिलाव पुन्हा सुरू झाले आहेत. यासंदर्भात पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नव्हता. […]Read More

देश विदेश

विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी घेतले मुंबईतील गणरायांचे दर्शन

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध देशांचे महावाणिज्य दूत, वाणिज्य दूत तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होऊन गणरायांचे दर्शन घेतले. हा सण समाजामध्ये एकतेची भावना निर्माण करणारा असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याबरोबरच पर्यटन उद्योगासाठीही चालना देणारा महोत्सव आहे. धार्मिक सीमा ओलांडून एकात्मता जागवणारा, […]Read More

पर्यावरण

ठाणे खाडीत मूर्ती विसर्जनावरून उद्भवला नवा पेच

ठाणे, दि.२८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणरायाच्या विसर्जनाला काही तास उरलेले असताना प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींच्या ठाणे खाडीपात्रात थेट विसर्जनाच्या मुद्द्यावरून ठाणे महापालिकेसमोर नवा पेच उभा राहिला आहे. राष्ट्रीय हरीत लवादाने पी ओ पी मूर्ती तिथे विसर्जन न करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय प्रदूषण मंडळाची विसर्जन नियमावली – २०२० मधील सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे […]Read More

देश विदेश

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड

राजकोट, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान रोहित शर्मा याने आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात धडाकेबाज खेळी करत इतिहास रचला आहे. आतापर्यंत ही कामगिरी क्रिकेट विश्वात कोणत्याही खेळाडूला करता आलेली नाही.रोहित शर्माने तिसऱ्या वनडेत झोकात सुरुवात केली. रोहितच्या नावावर यावेळी चौकारापेक्षा षटकार जास्त होते. रोहितला यावेळी शतक झळकावता आले नाही, रोहितन […]Read More

देश विदेश

डोळ्यांवर पट्टी बांधून बुद्धीबळपट मांडत १० वर्षीय मुलीने केला विक्रम

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मलेशियातील अवघ्या १० वर्षांच्या पुनितमलार राजशेकर या मुलीने डोळ्यांवर पट्टी बांधून बुद्धिबळ खेळाच्या पटाची मांडणी करून विश्वविक्रम केला आहे. तिने ४५.७२ सेकंदात बुद्धिबळाच्या सोगट्यांची मांडणी करून विश्वविक्रम केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. पुनितमलारने तिच्या शाळेत बुद्धिबळ खेळातील हे अनोखे कौशल्य सादर […]Read More

क्रीडा

Asian Games – २ सुवर्णपदकांची कमाई करत महिला नेमबाजांची दिमाखदार

हांगझोऊ, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 च्या चौथ्या दिवशी भारतानं दोन सुवर्णपदकं जिंकली आहेत. दोन्ही सुवर्णपदकं भारतीय महिला खेळाडूंनी जिंकली आहेत. यासह भारतानं आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये पाच सुवर्णपदकं जिंकली आहेत. भारताच्या सिफ्ट कौर समरा हिने आशियाई खेळ 2023 मध्ये महिलांच्या 50 मीटर रायफल 3-पी वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून बुधवारी […]Read More

ट्रेण्डिंग

पुढील चार दिवस राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे सध्या गणेशोत्सव आहे. या उत्सवाच्या दिवसांपैकी उद्या […]Read More

पर्यटन

अंदमान आणि निकोबार बेटांच्या समूहातील सर्वात मोठा आणि निसर्गरम्य भागांपैकी

अंदमान, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अंदमान आणि निकोबार बेटांच्या समूहातील सर्वात मोठा आणि निसर्गरम्य भागांपैकी एक म्हणजे हॅवलॉक बेट. अंदमान आणि निकोबार बेटांवरील पर्यटनाचा विचार केल्यास, हॅवलॉक हे सर्वात विकसित आणि सर्वाधिक भेट दिलेले ठिकाण आहे. पाच गावे आणि रिचीच्या द्वीपसमूहाचा समावेश असलेले हॅवलॉक हे स्फटिकासारखे निळे पाणी, हिरवेगार आणि रेशमी वालुकामय किनारे यांमुळे […]Read More