मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरुन ३८ टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.4 percent increase in dearness allowance of ST employees सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. […]Read More
वाशिम, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिमच्या रिसोड तालुक्यातील गोभनी गावच्या हिमांशू साबळेने भारतात होणाऱ्या G20 शिखर परिषदेचा झेंडा थेट रशियाच्याच्या आकाशात फडकवलाय. भारतीय स्कायडायव्हर्सच्या एका टीमने माजी सैनिक आणि प्रसिद्ध विंगसूट पायलट अजय कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली १४,००० फूट उंचीवर पोहोचूनरशियामधील ढगांच्या वर G20 चा ध्वज प्रदर्शित केला. या टीम मध्ये वाशीमच्या हिमांशू साबळे […]Read More
, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अनेकांना काजू खाणे आवडते. सुक्या मेव्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवता येतात. हे स्टार्टरपासून मेन कोर्सपर्यंत खाल्ले जाते. पण तुम्ही कधी काजू करी ट्राय केली आहे का? जेवणात चवदार असण्यासोबतच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. वास्तविक, काजू करीचे नाव ऐकताच बहुतेकांच्या तोंडाला पाणी सुटते. काजू करी ही एक परिपूर्ण लंच आणि […]Read More
बंगळुरू, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इतिहास, संस्कृती आणि स्थापत्यकलेचा अद्भुत मिलाफ असलेला, देवनहल्ली किल्ला बंगळुरूहून एका दिवसाच्या सहलीसाठी प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. ही मूळतः विजयनगर साम्राज्याचा प्रमुख मल्ल बायरे गौडा याने बांधलेली मातीची रचना होती. वर्ष होते 1501. 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात हैदर अलीने किल्ल्याचे दगडी बांधकामात रूपांतर केले आणि आजही तो उंच आणि […]Read More
मुंबई दि.7( एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई व ठाण्यात दहीहंडीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी पथकांनी गर्दी केली आहे. आज दुपार पासून सायंकाळ पर्यत विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना मुंबईत 35 तर ठाण्यात 9 गोविंदा जखमी झाले. मुंबईत 35 पैकी चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 9 जणांवर उपचार करून सोडून देण्यात आले.उर्वरित […]Read More
नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशात खासगी स्पोर्ट्स वाहिन्यांची चलती सुरू असताना ‘डीडी स्पोर्ट्स’ ही दूरचित्रवाणी वाहिनी आता ‘डीडी स्पोर्ट्स एचडी वाहिनी झाली आहे. सध्या ही वाहिनी DD फ्री डिश सेवेतील ०७९ क्रमांकाच्या वाहिनीवर उपलब्ध आहे. देशाची सार्वजनिक प्रसारक असलेल्या प्रसार भारतीने सरकारी वाहिन्यांमध्ये आणखी एका हाय डेफिनिशन वाहिनीची भर घातली […]Read More
श्रीवर्धन, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड तालुक्यांतील रोठा सुपारी जगप्रसिद्ध आहे. या सुपारीत पांढरा भाग जास्त असतो. सुपारीत आरसेक्लोनीन रसायनाचे प्रमाण कमी असते. इतर सुपाऱ्यांच्या तुलनेत चवीला मधूर असते. सुगंधी सुपारी आणि पान मसाला उत्पादनासाठी या सुपारीला जास्त मागणी असते.मात्र उंच वाढणारी ही सुपारीची झाडे वादळात उन्मळून पडतात. निसर्ग, […]Read More
नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ९ व १० सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये होणाऱ्या जी-२० राष्ट्रगटाच्या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. या बैठकीसाठी १९ देशांचे, तसेच युरोपियन युनियनचे प्रतिनिधी भारतात येणार आहेत.यानिमित्ताने जगभरातील राष्ट्रप्रमुखांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्याची संधी यजमान भारताला मिळणार आहे.परदेशी पाहुण्याच्या खाण्यापिण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये खास पक्वानं वाढण्यासाठीची […]Read More
श्रीहरीकोटा, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सूर्याच्या अभ्यास करण्याचा कामगिरीवर निघालेला ‘आदित्य एल-1’ हा उपग्रह सध्या पृथ्वीच्या कक्षेत आहे. याठिकाणाहून त्याने पृथ्वी आणि चंद्राचे फोटो काढले आहेत. सोबतच त्याने सेल्फी देखील क्लिक केला आहे. इस्रोने एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गुरुवारी आदित्य-L1 वर लावलेल्या कॅमेऱ्यातून घेतलेल्या […]Read More
बीड, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंबाजोगाईसह जिल्ह्यातील काही भागात आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे.तर अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात ४५ दिवसापासून पावसाने दडी मारली होती. यात सोयाबीन पिकासह अन्य पिके करपून गेलेली आहेत. तर जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र आज सकाळपासून बीड, अंबाजोगाई, परळी, […]Read More