गडचिरोली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस झाल्याने आणि गोसीखुर्द धरण भरल्याने, धरणातील पाणी मोठ्या प्रमाणत विसर्ग करण्यात येत आहे ,त्यामुळे छोट्या नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. गडचिरोली- आरमोरी आणि गडचिरोली- चामोर्शी या दोन मार्गांवरील वाहतूक आज १० वाजता दरम्यान वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील […]Read More
अहमदाबाद, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क): गुजरातमधील सर्वात मोठे पाणथळ पक्षी अभयारण्य आणि देशातील सर्वात मोठे अभयारण्य म्हणून ओळखले जाणारे, नल सरोवरचे अहमदाबादच्या जवळ असल्यामुळे ते एक उत्तम वीकेंडचे ठिकाण बनवते. पक्ष्यांच्या 250 हून अधिक प्रजातींसह, हे हिवाळ्यात दुर्मिळ स्थलांतरित पक्ष्यांचे घर आहे; जे सायबेरिया पर्यंत प्रवास करतात. निसर्गाच्या वास्तविक दृश्यांसह आणि पक्ष्यांच्या लोकसंख्येच्या जवळच्या प्रयत्नांसह, […]Read More
छ. संभाजीनगर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औरंगाबाद महसुली विभाग आणि उस्मानाबाद जिल्हा यांच्या नव्या अधिकृत नामकरण फलकाचे अनावरण आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव जिल्हा नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]Read More
औरंगाबाद, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्याच्या विकासाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून औरंगाबदची ओळख आहे. औरंगाबाद शहरासह मराठवाड्यातील पायाभूत सुविधांसाठी शासनाने वेळोवेळी निधी उपलब्ध करुन दिला असून मराठवाड्याच्या शाश्वत विकासाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.शहरातील वंदे मातरम सभागृहात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेच्या विविध विकास कामांचे उदघाटन आणि […]Read More
मुंबई, दि. 16 (जितेश सावंत): भारतीय शेअर बाजारातील तेजीचा कल गेल्या आठवड्यात कायम राहताना दिसला. काही प्रमाणात चढ उतार वगळता बाजाराने नवीन विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टीने प्रथमच 20 हजार अंकांची पातळी गाठली तर सेन्सेक्सने पुन्हा एकदा 67 हजारांची पातळी ओलांडली, 2007 नंतर सेन्सेक्समधील सर्वात मोठी वाढ ठरली. गेल्या 11 सत्रांमध्ये सेन्सेक्स 4.63 टक्क्यांनी वाढला. देश-विदेशातून […]Read More
जळगाव, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील भुसावळ येथील हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. The gates of Hatnoor Dam were fully opened त्यामुळे धरणाचे 41 दरवाजे पूर्ण पणे उघडले आहेत. धरणातून 4 लाख 23 हजार 394 क्यूसेस पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सुरू असून तापी काठच्या गावांना प्रशासनाकडून […]Read More
नाशिक, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पावसाने दडी मारलेली होती, परंतू काही भागात पुन्हा पाऊस बरसल्याने तालुक्यातील अनेक धबधबे पुन्हा प्रवाहित झाले आहेत, त्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा खुलून दिसत आहे. निसर्गाचं हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी शनिवार- रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते. Recent rains […]Read More
पुणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यातील पॅरा नेमबाज खेळाडू नरेंद्र गुप्ता आणि राघव बारावकर यांची ८ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या खेलो इंडियासाठी निवड झाली आहे. त्यांची निवड १० मीटर एअर रायफल एस एच २ गटात झाली आहे. दिव्यांग नागरिकांमध्ये नेमबाजी या महागड्या खेळाची जनजागृती प्रचार प्रसार आणि आवड […]Read More
गणेशोत्सव दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे. कारागिरांची लगबग सध्या सुरू आहे त्यातच पर्यावरण पूरक गणपतीला मोठी मागणी होताना पाहायला मिळते आणि नुसती भारतातच नाही तर परदेशातही पर्यावरण गणपतीला मागणी होत असल्याचं सध्या चित्र निर्माण झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे सारख्या ग्रामीण भागातून अमेरिकेला गणपती निघालेत ही स्थिती म्हणजे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्यासारखीच आहे. कारण […]Read More
अकोला , दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):अकोल्यातील अकोट येथे बैलाप्रमाणे गाढवाचीही पूजा करून पोळा साजरा केला जातो. महाराष्ट्रातील लोकजीवनातील बैलपोळा हा सण शेतकरी बैलांच्या शेतीसाठी राबणाऱ्या उपकारांची कृतार्थता प्रकट करण्यासाठी साजरा करतात. आपणावर केलेल्या उपकारांचे मूल्य परत करता येत नाही म्हणून त्याची परतफेड कृतज्ञतेमधून केली जाते. गाईसाठी ‘गाईगोंधन’, गुराढोरासाठी ‘झेंडवाई’ तर बैलासाठी ‘बैलपोळा’ हे सण […]Read More