मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिमाखदार लुकमुळे महिंद्रा कंपनीची ‘थार’ गाडी ही भरपूर लोकप्रिय झाली आहे. या गाडीचं आता इलेक्ट्रिक व्हेरियंट देखील येणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका इव्हेंटमध्ये 15 ऑगस्ट रोजी महिंद्रा कंपनी या कारचं डिझाईन सादर करणार आहे. या थारचं डिझाईन कसं असेल, किंमत किती असेल, किंवा ती कधी लाँच होईल याबाबत […]Read More
हैदराबाद, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेंटने (WWE)भारतीय डब्लूडब्लूई (WWE) चाहत्यांसाठी मोठ्या पर्वणीचे आयोजन केले आहे. भारतात सप्टेंबर महिन्यात डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार स्पेक्टेकल रंगणार आहे.भारतीयांना हैदराबादमध्ये डब्ल्यूडब्ल्यूईचा थरार अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे हैदराबादमध्ये पहिल्यांदाच डब्ल्यूडब्ल्यूई लाईव्ह मॅच रंगणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता पणाला लागली आहे. डब्लूडब्लूई (WWE) चे भारतासह जगभरात लाखो चाहते […]Read More
पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण जुलै महिनाभर देशभर सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. देशभर ठिकठिकाणी पूर आणि अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाल्याने नागरिकांनी पावसाचा धसका घेतला आहे. मात्र आता हा पावसाचा जोर काहीसा ओसरणार आहे. देशभरात मोसमी पावसाला पोषक स्थिती नसल्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत सरासरीपेक्षा कमी […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेता अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांच्या भूमिका असलेला Special 26 हा चित्रपट तुम्ही पाहीला असेल. यामध्ये अँटी करप्शन डिपार्टमेंटची धाड असल्याचे भासवून व्यापाऱ्यांवर दरोडेटाकून शिताफीने पलायन करणाऱ्या गुन्हेगारांची रंजक कथा मांडली आहे. अशा चित्रपट आणि क्राईम पेट्रोल मालिका, तसेच वेबसिरिजमधले प्रसंग पाहून गुन्हा करण्याचे प्लॅन झाल्याचे प्रसंगही […]Read More
पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लाल महालात झाला. शिवरायांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली. हिंदवी स्वराज्याचा पाया शिवरायानीच रचला. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केलं. लोकमान्यांनी स्वराजाचे आंदोलन केले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजाना घाम फोडला. टिळक आणि महात्मा गांधींचे योगदान आम्ही विसरु शकत नाही […]Read More
पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सिंचननगर हेलिपॅड येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी लोहगाव विमानतळ येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आज महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधान भवनातील त्यांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) विलास आठवले, सह सचिव मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, अध्यक्ष यांचे सचिव सुनिल […]Read More
पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्यरत्न लोकशाहीर अणणाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार सुनील कांबळे, पुणे जिल्हा मातंग संघाचे अध्यक्ष भिमराव साठे, सहदेव ढवरे आदी उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा मातंग […]Read More
मुंबई, दि. १(एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जण मरण पावले असून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश […]Read More
ठाणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहापूर जवळील खुटाळी गावाजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना क्रेन आणि गर्डर कोसळले असून या घटनेत आतापर्यंत १८ मजूर मयत झाले तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल व शहापूर मधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, टीडीआरएफ ची टीम […]Read More