ठाणे , दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची मुदत आता 20 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. हे प्रवेश मुलाना विद्यापीठाच्या वेबसाईट www.ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईटवरून ऑनलाईन पध्दतीने घेता येणार आहेत.विशेष म्हणजे विद्यार्थ्याना ड्युअल पदवी, पदविका देखील घेण्याची सुविधा य़शवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने उपलब्ध […]Read More
नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लुप्तप्राय होत असलेल्या लाँग बिल्ड Vulcher अर्थात भारतीय गिधाडे प्रजातीच्या दोन गिधाडांवर नागपूरच्या ट्रांजीट ट्रीटमेंट सेंटर येथे उपचार करण्यात येत आहेत. ही गिधाडे IUCN च्या रेड लिस्ट अनुसार गंभीर प्रकारे लुप्त होणाऱ्या प्रजाती मध्ये आहेत. एकाला गोंदिया विभागातून आणण्यात आलेले आहे तर दुसरे गिधाड नागपूर जवळच्या पारडी भागातून […]Read More
मुंबई , दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जळगावातील बालिका हत्याकांड प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केल्याप्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांना भररस्त्यात लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप पत्रकार महाजन यांनी केला आहे. दरम्यान या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीत महाजन […]Read More
नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेत मोदी सरकारवर मांडण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव विरोधकांच्या अनुपस्थितीत आवाजी मतदानाने फेटाळल्या नंतर काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत मणिपूर आणि देशातील इतर बाबी विचारात घेऊन विरोधकांनी मोदी सरकार वर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर गेले तीन दिवस वादळी चर्चा […]Read More
नॉर्थहॅम्प्टन, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा फलंदाज पृथ्वी शॉ बरेच दिवसांनंतर धडाकेबाज खेळी करत धावांचा डोंगर उभारण्याची संधी मिळाली आहे. त्याने नॉर्थहॅम्प्टन काउंटी ग्राउंडवर सॉमरसेटविरुद्ध वन-डे कप स्पर्धेत नॉर्थहॅम्प्टनशायरसाठी द्विशतक ठोकले.शॉने 81 चेंडूत शतक पूर्ण केले आणि नंतर 153 चेंडूत 244 धावांची खेळी केली. शॉने 28 चौकार आणि 11 षटकार मारले.शॉने स्पर्धेच्या इतिहासातील […]Read More
नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील भाजप सरकार विरोधात विरोधकांनी लोकसभेत आणलेल्या अविश्वासदर्शक ठरावावर काल दोन दिवस झालेल्या घमासान चर्चेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडेतोडपणे विरोधकांना धारेवर धरले. जवळपास सव्वादोन तास चाललेल्या या भाषणात मोदी यांनी आपल्या विविध विकास कामांचे दाखले देत पूर्वोत्तर राज्यांमधील आजच्या स्थितीला केवळ काँग्रेसच जबाबदार असल्याचे ठाम […]Read More
ठाणे,दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे महापालिकेचे अंग असलेल्या परिवहन (टीएमटी) सेवेतील कर्मचाऱ्यांची तब्बल १६० कोटींची थकबाकी येणे आहे.सातव्या वेतन आयोगापोटी १२० कोटी थकबाकी असून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांचे २७ कोटींचे निवृत्ती उपदानही थकीत आहे. तेव्हा, ठाणे महापालिकेच्या आस्थापनेत सामावुन घ्या तसेच थकबाकी द्यावी. या मागण्यांसाठी गुरुवारी टीएमटी एप्लॉईज युनियनच्या झेंड्याखाली शेकडो टीएमटी कर्मचाऱ्यानी एकजुटीचे दर्शन […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाळणाघर योजनेबाबत राज्य शासनाची नियमावली तयार करण्यासाठी तसेच ही योजना राबविताना शासकीय, अशासकीय संस्थांचेही मत विचारात घेण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण, कामगार, गृह आणि महिला , बालविकास विभागाची संयुक्त बैठक घेणार असून चौथ्या महिला धोरणात पाळणाघराबाबत निर्णयाचा समावेश करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासाठी महसुलवाढ महत्वाची असून राज्याला महसूल मिळवून देणाऱ्या जीएसटी, व्हॅट, मुद्रांक व नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन विभागांनी नियोजनबद्ध काम करुन करसंकलन वाढवावे. अधिकाऱ्यांनी करचोरी करणाऱ्यांच्या दोन पावलं पुढं राहून काम करावं. त्यासाठी महसुलवाढीच्या नवनवीन संकल्पना पुढे आणाव्यात, असं आवाहन उपमुख्यमंत्री तथा […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग तिसऱ्यांदा रेपो दर कायम म्हणजेच ६.५ टक्क्यांवर ठेवत कर्जदारांना दिलासा दिला आहे. यापूर्वी एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दर स्थिर ठेवण्यात आला होता.भारतीय रिझर्व्ह बँके (RBI)च्या चलनविषयक धोरण समिती (MPC)मध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी […]Read More