Month: August 2023

राजकीय

उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मूर्खांच्या नंदनवनात

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नीती आयोग सहकार्य आणि मार्गदर्शन करणार, संपूर्ण योजना कार्यान्वित राज्य सरकार करणार, ग्रोथ सेंटर एमएमआर असणार.. केंद्र सरकार त्यात निधी देणार, मुंबईचा असा विचार पहिल्यांदाच केंद्र सरकार करते आहे, आम्ही केंद्र सरकारचे अभिनंदन करतो आणि थेट विरोधकांना सांगतो याच मुद्द्यांवर तुम्ही निवडणुकीत आमच्या समोर या…नीती आयोगाबाबत प्रश्न विचारणार […]Read More

मराठवाडा

दुष्काळी स्थिती पाहता अग्रीम पीकविमा झाला मंजूर

बीड, दि. ३१( एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळ सदस्य परिस्थितीच्या आढाव्यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्हा प्रशासनाने तंतोतंत पालन केले असून, बीड जिल्ह्यातील सर्व 87 महसुली मंडळांमध्ये अग्रीम पीकविमा देण्याचे मान्य करत संबंधित पीकविमा कंपनीस अग्रीम तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. बीड जिल्ह्यातील […]Read More

Uncategorized

‘आनंदाचा शिधा’ कुणाच्या आनंदासाठी, जनतेच्या की कंत्राटदारांच्या?

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऐन सणासुदीला महाराष्ट्र सरकार आनंदाचा शिधा वाटप करत आहे. पण यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. निविदा न काढता थेट 900 कोटीच्या जवळपास निधी देऊन ठराविक कंत्राटदारांना याचे काम दिले जाते. वाटपाची यंत्रणा मागच्या वेळी अपुरी पडली. अगदी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सुद्धा 37% लोकांनाच शिधावाटप झाला अशी आकडेवारी माध्यमात उपलब्ध […]Read More

राजकीय

राज्यात नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करण्यासाठी बृहत आराखडा

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत आराखड्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगाच्या (माहेड) बैठकीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यानुसार यावर्षी राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी […]Read More

आरोग्य

डेंग्यूची लस पुढील वर्षभरात बाजारात

पुणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात दरवर्षी पावसाळ्याच्या काळात डेंग्यू आजाराचे अनेकजण त्रस्त होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, दरवर्षी जगभरात १० ते ४० कोटी डेंग्यू तापाचे रुग्ण आढळतात. यावर रामबाण उपाय म्हणून पुणे येथील सिरम इन्स्टीट्युट पुढील वर्षी पर्यंत डेंग्युवरील लस उपलब्ध करून देणार आहे. पुणे स्थित, आशियातील सर्वात मोठी लस निर्माता, […]Read More

अर्थ

झोमॅटोच्या गुंतवणूकदारांना झाला मोठा फायदा

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकांच्या घरोघरी पोहोचलेल्या झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीचा शेअर अचानक वधारल्याने गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.सॉफ्टबँक व्हिजन फंड ही लंडनमधील कंपनी याला कारणीभूत ठरली आहे. सुरुवातीच्या काळात लंडनमधील सॉफ्टबँक व्हिजन फंडने झोमॅटो कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. या बँकेने जवळपास 940 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली होती. आता […]Read More

ट्रेण्डिंग

गोविंदांच्या विम्यासाठी राज्य सरकारकडून १८ लाख ७५ हजार रु मंजूर

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील युवकवर्गाचा आवडता दहीहंडी उत्सव जवळ आला असून राज्यभरात गोविंदा पथकांची जोरदार तयारी आणि सराव सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दहिहंडीला आता खेळाच्या दर्जा मिळाल्यामुळे गोविंदांमध्ये अधिक उत्साह दिसून येत आहे. अशातच गोविंदांसाठी राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचलत मोठी घोषणा केली आहे.विविध ठिकाणी प्रो-गोविंदा स्पर्धांचे आयोजनही करण्यात आलं […]Read More

देश विदेश

ही आहे एमी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय निर्माती

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टेलिव्हिजन प्रोडक्शन बालाजी टेलिफिल्म्सची सह-संस्थापक आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माती एकता कपूरला भारतीय टेलिव्हिजनमधील तिच्या कारकिर्दीसाठी आणि कामासाठी ५१ व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. भारताची कंटेंट क्वीन म्हणून परिचित असलेल्या एकता कपूरला २०२३ चा इंटरनॅशनल एमी डायरेक्टरेट अवॉर्ड मिळणार असल्याची घोषणा ‘इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स […]Read More

राजकीय

भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचीही मुंबईत बैठक

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय जनता पार्टी , शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची संयुक्त बैठक ३१ ऑगस्ट तसेच १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार असल्याची माहिती महायुतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि भाजपा आ. प्रसाद लाड यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय […]Read More

सांस्कृतिक

करवीर निवासिनीचे गाभारा झाले अखेर सुरू

कोल्हापूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आजपासून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई भक्तांना देवीचं जवळून गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार असून आजपासून त्याची सुरुवात झाली. Karveer Niwasini’s gabhara has finally started https://youtu.be/9hG4Fy4gzzU कोरोना काळात बंद केलेले पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शनाला परवानगी देण्यात आली असून पालकमंत्रीदीपक केसरकर यांनी […]Read More