Month: July 2023

विदर्भ

बस अपघाताबद्दल अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा – सिंदखेड राजा येथे अपघात होऊन 25 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्याने बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि […]Read More

विदर्भ

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून बस अपघाता बद्दल शोक …

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर […]Read More

विदर्भ

मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्राची दारे झाली बंद

चंद्रपूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पावसाळ्यातील चार महिने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील भाग वन्यजीव पर्यटन सध्या बंद करण्यात आले आहे. काल शेवटच्या दिवशी पर्यटकांना सोनम वाघिणीचे मनसोक्त दर्शन झाले.The gates of the core area of Tadoba-Andhari Tiger Reserve have been closed येत्या एक ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा गाभा क्षेत्रातील पर्यटनाला सुरुवात होणार […]Read More

विदर्भ

अकोट ते पुणे खाजगी बस शेगांव मार्गावर पलटी..!

अकोला, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  खासगी बस उलटी होऊन झालेल्या अपघातात 33 प्रवाशा पैकी 26 जण जखमी असून, हा अपघात चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने घडल्याची माहिती समोर येत आहे. Akot to Pune private bus overturned on Shegaon route..! शेंगाव ते अकोट रोडवर (हनवत फाटा) पंचगाव फाटा जवळ श्री गणेश ट्रवेल्स नंबर MH 30 1201 […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी-मोहिते यांचे अल्पशा आजारामुळे निधन

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी-मोहिते ( वय ९८) यांचे अल्पशा आजारामुळे दिनांक ३० जून २०२३ रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि दोन मुली व सुना, नातवंडे असा परिवार आहे. कॅप्टन हंबीरराव मोहिते हे तळबीड (ता. कराड) येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते […]Read More

ट्रेण्डिंग

लक्झरी बस पेटली 25 प्रवाशांचा जळून मृत्यू

बुलडाणा, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बुलडाणा जिल्हयातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजाजवळ खाजगी लक्झरी बसने पेट घेतल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झालाय तर दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांना संभाजीनगर येथील रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. नागपूर वरून एम एच 29 B E 1819 क्रमांकांची भारत ट्रॅव्हलची लक्झरी बस प्रवासी घेऊन […]Read More