Month: July 2023

देश विदेश

हे आहे मद्यविक्रीत देशातील आघाडीचे राज्य

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मद्यपान हे शारीरिक आणि सामाजिक आरोग्यासाठी कितीही घातक असले तरीही याच्या विक्रीतून देशाला बक्कळ महसूल मिळतो. त्यामुळे कोणतेही सरकार मद्यविक्रीवर संपूर्ण बंदी घालण्यास धजावत नाही. देशात दरवर्षी अब्जावधी लिटर दारु रिचवली जाते.देशातील जवळपास सर्वच राज्यात दारुची विक्री होते. दिल्ली, गोवा, पंजाबसह अनेक राज्य सरकारला मद्यविक्रीतून मोठा महसूल […]Read More

पर्यावरण

न्यायालयाने सुनावली ४०० झाडं लावण्याची अनोखी शिक्षा

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्षुल्लक कारणावरून भांडणाऱ्या दोन कुटुंबांना दिल्ली उच्च न्यायालयाने एक अनोखी शिक्षा सुनावली आहे. क्षुल्लक कारणावरून भांडण करणाऱ्या दोन कुटुंबांतील वाद दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला. भांडणात सहभागी असलेल्या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी 200 रोपे लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. एवढंच नाही तर या झाडांची लागवड करून पाच वर्षे त्यांची […]Read More

ट्रेण्डिंग

गुलाबजाम २ चित्रपटाची घोषणा

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : : मराठी खाद्य संस्कृतीची रंगतदार ओळख करून देणारा ‘गुलाबजाम’हा सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची प्रमुख भुमिका असलेला चित्रपट रसिकांना खूप आवडला होता. या चित्रपटाचा सिक्वेल आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक सचिन कुंडलकरच्या बहुप्रतिक्षित गुलाबजाम 2 ची घोषणा केली आहे. मात्र या चित्रपटात सोनाली सोबत सिद्धार्थ ऐवजी […]Read More

ट्रेण्डिंग

भारतीय नौदलातील ही ब्रिटीशकालीन प्रथा होणार बंद

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकार भारतीय संरक्षण दलांमध्ये अद्याप अवलंबल्या जाणाऱ्या ब्रिटिशकालीन प्रथा मोडून काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यानुसार भारतीय नौदलाच्या लोगोमध्ये बदल करण्यात आला आहे. आता केंद्र सरकारच्या आदेशानंतर नौदलानं अजून एक ब्रिटिशकालीन प्रथा तत्काळ बंद केली आहे. नौदलाच्या जवानांद्वारे हातात बॅटन घेऊन जाण्याची प्रथा आता कायमची बंद करण्यात आली […]Read More

महिला

टाटा समूहाची सर्वात तरुण सीईओ आणि मराठी महिला “अवनी दावडा”

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  स्टारबक्सला देशभर लोकप्रिय करण्यासाठी प्रसिद्ध असलेली अवनी दावडा टाटा समूहाची सर्वात तरुण सीईओ म्हणून उदयास आली आहे. वयाच्या 33 व्या वर्षी, तिने लहान वयात केलेल्या अपवादात्मक कामगिरीमुळे हे उल्लेखनीय स्थान प्राप्त केले आहे. मूळची मुंबईची, अवनीने यापूर्वी स्टारबक्सची सीईओ म्हणून काम केले आहे. मात्र, हे यश सहजासहजी मिळाले नाही. […]Read More

पर्यावरण

बिजामोदकाच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गणेशोत्सव हा पावसाळ्यातील अत्यंत अपेक्षित असा सण असून, त्यादरम्यान प्रत्येकजण बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत सर्व गोष्टींचे नियोजन करतो. घरातील महिला बाप्पाला नैवेद्य दाखवण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे यंदा काही स्वयंसेवी संस्थांनी नैवेद्य म्हणून मिठाईसह बिजमोदका देण्याचा निर्णय घेतला आहे. समाजातील विविध बदलांचे प्रतिबिंब गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यावर सर्व मंडळांचा भर […]Read More

करिअर

बीपीएस मेडिकल कॉलेज सोनीपतमध्ये 80 पदांवर भरती

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): . ..बीपीएस मेडिकल कॉलेज सोनीपतने भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट bpsgmckhanpur.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. BPS Medical College Sonipat Recruitment for 80 Posts रिक्त जागा तपशील या मोहिमेद्वारे वरिष्ठ निवासी / शिक्षक आणि […]Read More

महानगर

देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे आज झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. उपाध्याय यांना पदाची शपथ दिली. Devendra Kumar Upadhyay took oath as Chief Justice शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, […]Read More

राजकीय

संभाजी भिडेच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का ?

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडेने अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरून अकलेचे तारे तोडले आहेत. संभाजी भिडे सातत्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक विधाने करत असतो पण भाजपा सरकार त्याविरोधात कारवाई करत नाही. भाजपाला संभाजी भिडेच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला […]Read More

अर्थ

चार आठवड्याच्या तेजीनंतर बाजाराची (Stock Market) विश्रांती

मुंबई, दि. 28 (जितेश सावंत):  गेले चार आठवडे तेजीत राहिल्यानंतर आणि विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर 28 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात बाजार विश्रांती घेताना दिसला.संमिश्र संकेतांच्या पार्श्वभूमीवर बाजारातील अस्थिरता काही प्रमाणात वाढताना दिसली,मिश्र तिमाही निकाल आणि ईसीबी(ECB) आणि यूएस फेडने(US Fed.) वाढवलेला व्याजदर (interest rate hiked by the ECB and the US Fed) तसेच एफआयआय ची (FIIs […]Read More