Month: July 2023

विदर्भ

शेतकऱ्यांनी धरली सेंद्रीय शेतीची कास, उभारली बांधावरील प्रयोगशाळा

वाशिम, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वाशिम जिल्ह्यातील बाभुळगाव येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली असून विषमुक्त शेतीसाठी शेत बांधावर जैविक प्रयोगशाळा उभारली आहे. वाढत्या रसायनाचा शेतीवर आणि पर्यायाने मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असून रासायनिक शेतीला बगल देउन सेंद्रिय शेतीकडे वळणे ही आता काळाची गरज झाली आहे. नेमकी हीच बाब ओळखून वाशिम जिल्ह्यातील बाभुळगाव येथील […]Read More

महानगर

जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये गोळीबार

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकरांची आजची सकाळ एका धक्कादायक बातमीने झाली. जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाला असून यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जयपूरहून मुंबईकडे येणाऱ्या 12956 जयपूर एक्स्प्रेसच्या बी ५ या डब्यात गोळीबार झाला. या घटनेत RPF ASI टीकाराम आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा गोळीबार एका […]Read More

महानगर

ठाण्यात उभे राहत आहे सहाशे खाटांचे कॅन्सर रुग्णालय

ठाणे , दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या साहाय्याने ठाण्यात जितो इंटरनॅशनल , ठाणे महानगर पालिका यांनी संयुक्तपणे नियोजित केलेल्या धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय आणि त्रिमंदिर यांचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते आज करण्यात आलं.सध्या रोटी , कपडा आणि मकान यापेक्षा अधिक गरज शिक्षण आणि आरोग्य सुविधांची […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पंतप्रधान मंगळवारी पुण्यात

पुणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. सकाळी 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि […]Read More

राजकीय

भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याचा फडणवीसानी केला निषेध

नागपूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महात्मा गांधी सारख्या स्वातंत्र्य लढ्यातील महानायकावर टीका करणे हे कुठल्याही प्रकारे उचित नाही शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे गुरुजी यांनी गांधींच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो या विरोधात उचित अशी कारवाई करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलतांना दिलं Fadnavis condemned Bhide Guruji’s statement. कुठल्याही […]Read More

पर्यटन

पंचगंगेच्या पुराला उतार

कोल्हापूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला असून आज सकाळी 11 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी 39. 7 फूट इतकी होती.काही धरणांचा विसर्ग सुरू असल्यानं पंचगंगा आणि वारणा नदीच्या पुराचं पाणी संथ गतीनं कमी होत आहे. 18 बंधारे खुले असून त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू आहेत. 37 बंधारे अद्याप पाण्याखाली त्यामुळे इतर जिल्हा […]Read More

महिला

मणिपूरच्या महिला मशाल घेऊन रस्त्यावर

मणिपूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मणिपूरमध्ये हिंसाचार कायम आहे, महिलांवरील हिंसाचाराच्या घटना उघडकीस आल्याने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. या घटनांचा परिणाम संसदेवरही झाला असून, मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गेल्या चार दिवसांपासून सरकारला घेरले आहे. त्यामुळे केंद्र सरकार मोठ्या पेचप्रसंगात सापडले आहे. दरम्यान, केवळ मणिपूरच्या महिलाच रस्त्यावर उतरल्या आहेत, त्यांनी सावधगिरीचे उपाय अवलंबून बलात्काराच्या पुढील […]Read More

पर्यावरण

एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या भावनेनं काम :

ठाणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला विश्वास व्यक्त केला की G-20 देश सहकार्याने सर्वसमावेशक पद्धतीने हवामान आणि पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जातील. वसुधैव कुटुंबकम – एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या संकल्पनेवर जोर देत त्यांनी G-20 देशांच्या एकतेवर विश्वास व्यक्त केला. पर्यावरण आणि हवामान शाश्वततेवरील कार्यगटाची समारोपीय बैठक चेन्नई येथे […]Read More

करिअर

सहाय्यक प्राध्यापकाच्या 1913 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

राजस्थान , दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राजस्थान लोकसेवा आयोग (RPSC) द्वारे महाविद्यालयीन शिक्षणातील सहाय्यक प्राध्यापकांच्या 1913 पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी उद्या म्हणजेच 31 जुलै रोजी केले आहे. त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकणार नाही. परीक्षा ऑक्टोबर 2023 मध्ये प्रस्तावित आहे. आयोगाने यापूर्वीच अभ्यासक्रम जाहीर केला होता. 48 विषयांमध्ये भरती झाली आहे. […]Read More

महानगर

मुख्यमंत्र्यांनी केली नाशिक मुंबई महामार्गाची पाहणी

ठाणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यावर खड्डे पडल्याने तासंतास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. त्यामुळे आज रविवारी मुख्यमंत्र्यांनी स्वतः फिल्डवर उतरून या महामार्गाची पाहणी केली. तसेच उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. […]Read More