मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील आदिम जमातींना घर , रोजगार ,शिक्षण यासह सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वसमावेशक योजना लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.New scheme coming in state for tribals आवास योजनेतून घरं तयार करून देण्यासाठी या आदिम जमातीच्या लोकांकडे जमीनच उपलब्ध नाही […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री हे इर्शाळवाडीत भूस्खलन झालेल्या ठिकाणी पोहोचले आहे. ते अतिशय अवघड पायवाट चालून या ठिकाणी अडकलेल्या ग्रामस्थांना मदत पोहोचवून बचावकार्य करण्याबरोबरच जनतेला धीर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला.Chief Minister himself at the spot घटनास्थळी जाताना भेटलेल्या इर्शाळवाडीतील ग्रामस्थांची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आस्थेने विचारपूस केली, प्रत्यक्ष परिस्थितीदेखील […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाकाळात वरळी आणि दहिसर येथे उभारण्यात आलेल्या कथित जम्बो कोविड केंद्रांचे कंत्राट मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिसुरे या दोघांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. डॉ. बिसुरे हे दहिसरच्या […]Read More
भाईंदर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एकीकडे पावसाचा जोर वाढत असतानाच दुसरीकडे मिरा भाईंदरमध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळून चार जण जखमी झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली.जखमींना उपचारासाठी टेंभा हॉस्पिटल, भाईंदर येथे पाठविण्यात आले आहे.भाईंदर पूर्व स्टेशन रोड वरील नवकीर्ती नामक इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्याचं स्लॅब कोसळला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वैभववाडी तालुक्यात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुरूवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसाने भुईबावडा घाटात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दगड, गोटे रस्त्यावर आल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान गुरूवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घाटात झालेली पडझड हटवून रस्ता वाहतूकीस पूर्ववत केला आहे.Cracks started to collapse in […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मणिपूरमध्ये हिंसक जमावाने दोन महिलांची नग्न अवस्थेत घिंड काढण्याच्या बातम्या समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत. अशा घृणास्पद कृत्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ठाम भूमिका घेतली आहे आणि देशभरातील महिलांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केली आहे.Modi government has failed to protect […]Read More
अलिबाग, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रायगड जिल्ह्यातील इर्षाळ वाडीतील दुर्घटनास्थळी युवासेना अध्यक्ष, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पोचून. इथल्या दुर्घटनेबद्दल त्यांनी आताच्या घडीला मदत कार्य महत्त्वाचं कसं घडलं का घडलं याबद्दल विधिमंडळात बोलूच अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे मांडली.Aditya Thackeray gave courage by going to the accident site यावेळी आदित्य ठाकरेंनी दरड कोसळलेल्या दुर्घटनास्थळी जाऊन […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील गायरान धारक व मुंबईतील एसआरए आणि बीडीडी चाळीतील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड .प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.Vanchit Bahujan Aghadi attacked Mantralaya महाराष्ट्रातील गायरान धारकांवर काढलेल्या नोटिसा तात्काळ मागे घ्या, 1991 च्या जीआरची […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच केले. The chief minister himself led the rescue operation गडाच्या पायथ्याशी येऊन मुख्यमंत्री थांबले नाही तर वरती चढून प्रत्यक्ष उध्वस्त झालेल्या वस्तीवर […]Read More
अलिबाग, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल रात्री मोरबे डॅम जवळ असलेल्या इरसाल गडाचा भाग खचल्याने त्यावरील इरसाल वाडी ही वस्ती जमीन दोस्त झाली सदर ठिकाणी रात्री रेस्क्यूचे काम करीत असताना आपले नमुंमपा अग्निशमन चे सहाय्यक केंद्र अधिकारी श्री शिवराम ढुमणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ml/ka/sl 20 july 2023Read More