Month: June 2023

करिअर

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये रिक्त जागा: 23 जूनपर्यंत अर्ज करा

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने देशभरातील इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 797 कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (JIO), ग्रेड II (तांत्रिक) च्या रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यासाठी, पदवीधर उमेदवार 23 जूनपर्यंत गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. पगार भरती प्रक्रियेत निवड […]Read More

कोकण

पुरुषांची देखील अनोखी वटपौर्णिमा…

सिंधुदुर्ग, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण राज्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होत असून महिलांची वडाची पूजा करण्यासाठी धांदल सुरु आहे. सिंधुदुर्गात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून महिला आजच्यादिवशी वडाची पूजा करतात आणि वर मागतात. मात्र सिंधुदुर्गात गेल्या चौदा वर्षांपासून पुरुषांकडून वटपौर्णिमा साजरी केली जाते. जन्मोजन्मी हीच […]Read More

Uncategorized

संघाच्या घोष पथकाकडून शिवाजी महाराजांची गीते

नागपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 350 वा हिंदू साम्राज्य दिन व छत्रपती श्री शिवाजी महाराज शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्यांदाच दोन धून बनवल्या असून त्या धूनचे वादन संघाच्या घोष पथकामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाल परिसरातील पुतळ्यासमोर करण्यात आले. शूर आम्ही सरदार आणि जय जय शिवराय या दोन गाण्याच्या घून आरएसएसच्या घोष पथकाने घोष […]Read More

बिझनेस

कर्ज मर्यादा विधेयक मंजूर झाल्याने बाजारात (Stock Market) तेजी

मुंबई, दि. 2 (जितेश सावंत):  गेला संपूर्ण आठवडा बाजार एका विशिष्ट पातळीभोवती फिरताना दिसला.मोठ्या घटनांनी भरलेल्या आठवड्यात बाजाराने सपाट बंद दिला.अपेक्षेपेक्षा चांगला GDP डेटा,31 महिन्यांच्या उच्चांकावर असलेली फॅक्टरी ऍक्टिव्हिटी,ऑटो विक्रीत झालेली सुधारणा,GST संकलनात झालेली वाढ,यूएस हाऊसने डीफॉल्ट टाळण्यासाठी मंजूर केलेले कर्ज मर्यादा विधेयक अश्या बाजाराला पोषक घटना घडून देखील बाजार एका मर्यादेतच राहिला. शुक्रवारी अमेरिकन […]Read More

विदर्भ

कृषि विज्ञान केंदाच्यावतीने भरविण्यात आला आंबा महोत्सव…

बुलडाणा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांना आपल्या शेतात आंबा लागवडीला वाव मिळावा तसेच आंब्याच्या प्रजातींना ओळख मिळावी, या उद्देशाने हा आंबा महोत्सव आणि प्रदर्शनीचे आयोजन बुलडाणा येथे करण्यात आले होते. या आंबा महोत्सवाचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठचे कुलगुरू डॉ शरद गडाख यांच्या हस्ते झाले . बुलडाणा येथील कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने जिल्ह्यातील […]Read More

अर्थ

खाद्यतेलाच्या किमतीमध्ये तत्काळ कपात करण्याचे निर्देश

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला आता खाद्यतेलाच्या किमती कमी होणार असण्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने जागतिक बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या किमती घसरल्याच्या अनुषंगाने देशातील प्रमुख खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) प्रति लिटर ८ ते १२ रुपयांनी कपात करावी,असे निर्देश दिले.अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी तेल उत्पादकांची महत्त्वपूर्ण […]Read More

Uncategorized

मॉरिशसमध्ये उभारणार शिवरायांचा १४ फुटी पुतळा

मुंबई , दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवरायांचे पुतळे मोफत वाटण्यात येणार आहेत. सोहळा मोठ्या थाटात रायगडावर साजरा केला जात असताना भारताबाहेरील इतर ठिकाणीही कार्यक्रम साजरे होणार आहेत. या कार्यक्रमास मॉरिशसचे उपराष्ट्रपती मारिये सिरिल इडी बोईसेसजॉन उपस्थित राहणार आहेत. मॉरिशसमध्ये मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट, कला आणि […]Read More

Breaking News

कोरोमंडल एक्सप्रेसला भीषण अपघात, २८८ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक

बालासोर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ प्रचंड भयंकर असा अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक यांचा अपघात झाला. या अपघातातील मृतांची संख्या २८८ इतकी झाली आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेन क्रमांक १२८४१ चे कोच बी २ […]Read More

ट्रेण्डिंग

राज्याचा १० वी चा निकाल ९३.८३ %, यंदाही कोकण अव्वल

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदा 93.83 टक्के निकाल लागला असून यावर्षी देखील यश संपादनाची पुनरावृत्ती झाली आहे. म्हणजेच गेल्या काही वर्षांप्रमाणेच यंदा देखील मुलींनी बाजी मारली असून राज्यातील कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे 87 टक्के मुली पास झाल्या […]Read More

देश विदेश

भारताने जिंकली ज्युनियर आशिया हॉकी चॅम्पियनशिप

ओमान,दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानला पराभूत करून भारतीय ज्युनिअर हॉकी संघ ज्युनियर आशिया कप चॅम्पियन बनला. ओमानमधील सलालाह येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. भारताने चौथ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. यासह भारतीय संघ स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ठरला.ज्युनियर आशिया चषकाचा हा नववा सिझन होता. भारतीय […]Read More