Month: June 2023

देश विदेश

ऐकावं ते नवलचं, या देशात भाड्याने मिळतात नातेवाईक

टोकीओ, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिस्तप्रिय, शांतता प्रिय आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अद्ययावत म्हणून प्रसिद्ध असलेल्या जपान या देशात जगातील सर्वांत जास्त वृद्ध व्यक्ती आहेत. तरुण- तरुणी करिअरला अधिक प्राधान्य देत असल्यामुळे आता नवीन मुले जन्माला येण्याचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. मुलासाठी आई किंवा वडिलांची उणीव दूर करणे, एकटे राहणाऱ्यासाठी जोडीदाराची म्हणून तेथील […]Read More

विज्ञान

आता केवळ १८ मिनिटात होणार माती परिक्षण

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून शेती केल्यास अधिक उत्पादन घेणे नक्कीच शक्य आहे. त्यामुळे कोणतेही पिक घेण्याआधी माती परिक्षण करणे ही एक प्राथमिक महत्त्वाची बाब मानली जाते.जमिनीत कोणते घटक किती प्रमाणात आहेत, जमिनीला कोणत्या मूल्यद्रव्यांची गरज आहे, याची माहिती शेतकऱ्यांना जाणून घ्यायची असेल तर माती परीक्षण करणं आवश्यक […]Read More

ट्रेण्डिंग

कंत्राटी ग्रामसेवकांच्या पगारात मोठी वाढ

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्राम पातळीवर राज्याच्या महसूल विभागासाठी कार्यरत असणारी व्यक्ती म्हणजे ग्रामसेवक. राज्यशासन आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या ग्रामसेवकांच्या मानधनाचा बराच काळ रखडलेला प्रश्न आता मार्गी लागला आहे. आज झालेल्या महाराष्ट्र सरकारची कॅबिनेट मिटिंग आज पार पडली. यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे आणि काही इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. […]Read More

मनोरंजन

प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटांने केली १.६२ कोटींची कमाई

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओम राऊत दिग्दर्शित आणि प्रभास-क्रिती सेनॉन स्टारर ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची प्रेक्षक आता आतुरतेने वाट पाहत आहे. प्रदर्शनापूर्वीच आगावू तिकीट बुकींगमुळे कोटींची कमाई झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे. येत्या 16 जून हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. रविवार (11 जून) पासून […]Read More

ट्रेण्डिंग

बिपरजॉय चक्रीवादळाबाबत IMD चा गंभीर इशारा, ६७ ट्रेन्स रद्द

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान खात्याने गंभीर इशारा दिला आहे. आता हे वादळ हळूहळू पश्चिम-उत्तर दिशेकडे सरकत आहे. याआधी चक्रीवादळाने पाकिस्तानच्या दिशेने वाटचाल केल्याची चर्चा होती, मात्र आता त्याने आपला मार्ग बदलला आहे. त्याचा परिणाम राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात दिसू लागला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ १५ जून रोजी गुजरातमधील […]Read More

ट्रेण्डिंग

प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरला

अयोध्या, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोट्यवधी भारतीयांच्या ह्रदयात अढळ स्थान असणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या अयोध्या येथील मंदीराचे बांधकाम आता शेवटच्या टप्प्यावर आले आहे. नेपाळमधुन आणलेल्या विशेष शाळीग्राम शिळा वापरून प्रभू श्रीराम आणि सीतामाईंच्या मूर्ती घडवण्यात येत आहेत. या मूर्ती घडवण्याचे काम रात्रंदिवस सुरू असून रामलल्लांच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. राम मंदिर […]Read More

Uncategorized

शिंदे एक तर फडणवीस दोन क्रमांकावर , लोकप्रियतेची जोरदार चर्चा

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे अशा आज वर्तमापत्राद्वारे प्रसिध्द केलेल्या शिवसेनेच्या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस हे शिंदे यांच्या पेक्षा दुसऱ्या क्रमांकाचे प्रसिद्ध नेते दाखवल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज शिवसेनेच्या वतीने राज्यातील बहुतांश वर्तमान पत्रातून नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेली जाहिरात प्रसिद्ध झाली […]Read More

ऍग्रो

बोगस बियाणे विक्रेत्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथके

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना हे निर्देश दिले. Bharari squads in every district for bogus seed sellers राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या […]Read More

ऍग्रो

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्तांना 1500 कोटी

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल. सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करुन मदत […]Read More

पर्यावरण

काय आहे RRR सेंटर

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): घरात विजेच्या वस्तू, पुस्तके, कपडे यासह विविध जुन्या वस्तू आहेत, परंतु त्या निरुपयोगी समजल्या जातात आणि त्या कपाटातच पडून आहेत. मात्र, या वस्तू कुणाला दान दिल्यास त्यांचे शाश्वत वस्तूंमध्ये रूपांतर होऊ शकते, ही संकल्पना तुमसर नगर परिषदेत राबविण्यात येत आहे. ही संकल्पना RRR म्हणून ओळखली जाते, आणि आम्ही तिचा अर्थ […]Read More