Month: June 2023

देश विदेश

100 दिवस सागरतळाशी राहण्याच्या विश्वविक्रम

न्यूयॉर्क, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): आकाशाला गवसणी घालण्याबरोबरच समुद्रतळाच्या वेध घेण्यासाठी शास्त्रज्ञ विविध शक्यता आजमावत असतात. एका अमेरिकन संशोधकाने पाण्याखाली जास्तीत जास्त काळ म्हणजेच १०० दिवस राहण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ साउथ फ्लोरिडाचे प्रोफेसर जोसेफ डिटुरी यांनी हा विक्रम केला आहे. जोसेफ हे अमेरिकेच्या नौदलातील निवृत्त अधिकारी आहेत. जोसेफ डिटुरी यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

आदिपुरुष OTT प्लॅटफॉर्म रिलिजसाठी झाला एवढ्या कोटींचा करार

मुंबई, १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. प्रदर्शनापूर्वीच हजारो तिकीटांची विक्री झाल्यामुळे या चित्रपटाने आधीच काही कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी अॅमेझॉन आणि नेटफ्लिक्समध्ये जोरदार स्पर्धा सुरू होती. आदिपुरुष सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 52 दिवसांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे.निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन […]Read More

बिझनेस

इथे होत आहे रिलायन्सची जागतिक दर्जाची ग्रीन फिल्ड स्मार्ट सिटी

मुंबई, दि.१४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता जागतीक दर्जाची स्मार्ट ग्रीन सिटी उभारत आहे. तब्बल ८ हजार एकराच्या परिसरात ही अद्ययावत सिटी निर्माण होत आहे. दिल्ली जवळच्या गुरुग्राम येथे स्पार्ट सिटी उभारणीचे काम सुरू आहे. या अत्याधुनिक शहराला मॉडेल इकॉनॉमीक टाऊनशिप लिमिटेड (मेट सिटी) असे नाव देण्यात आले आहे. ४ जपानी […]Read More

बिझनेस

राज्यात होणार ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मिती

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन) यांच्यामध्ये ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More

पर्यटन

महाराष्ट्रात ५ ठिकाणी वर्षभरात उभारली जातेय शिवसृष्टी…

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती पुढील पिढयांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याचा प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावा यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलडाणा, संभाजीनगर, नाशिक आणि रामटेक या पाच ठिकाणी शिवसृष्टी उद्यान, संग्रहालय तसेच शिवकालीन थिम पार्क उभारण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी ४१० कोटी रूपयांची […]Read More

गॅलरी

आषाढी वारीसाठी मुख्यमंत्र्यांना पूजेचे निमंत्रण

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज येथे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आगामी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितीचे सदस्य अँड. माधवी देसाई- निगडे, प्रकाश जवंजाळ, शंकुतला नडगिरे आदी उपस्थित होते. समितीच्यावतीने […]Read More

राजकीय

लोकप्रियतेच्या जाहिरातीवर नवीन जाहिरातीचा उतारा

मुंबई, दि. १४(एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे दर्शविणाऱ्या जाहिरातीवर काल प्रचंड राजकीय वादळ निर्माण झाल्यानंतर आज त्यावर उतारा म्हणून नवीन जाहिरात शिवसेनेने प्रसिध्द केली आहे. काल शिवसेनेने प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात लोकप्रिय तर राज्यात सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचे म्हटले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे […]Read More

पर्यावरण

अभयारण्यातील वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे…

बुलडाणा, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जंगलातील पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती ही मानवी वस्तीकडे वाढली आहे … बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्य प्राणी हे पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे येत असल्याचे चित्र दिसत आहे. काल 13 जून रोजी ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या डोंगर खंडाळा या गावात अस्वलाने प्रवेश केला हे अस्वल […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

नद्या आटल्या, पाण्याचा उपसा झाला बंद…

सांगली, दि. १४ ( एमएमसी न्यूज नेटवर्क): कृष्णा कोयना आणि वारणा या नद्यांच्या धरणात पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे त्यामुळे कृष्णा नदीवर पाणी उपसा बंदी लागू करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाने सांगली व सातारा जिल्ह्यातील टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन व ताकारी उपसा सिंचन प्रकल्प क्षेत्रात 14 जून पासून चार दिवसासाठी पाणी उपसा बंदी लागू केली […]Read More

सांस्कृतिक

जगतगुरु आणि माऊलींची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

पुणे, दि. १४(एमएमसी न्यूज नेटवर्क): हातात टाळ घेऊन हरिनामाच्या जल्लोषात मग्न झालेले वारकरी दोन दिवस पुण्यनगरीत मुक्कामी होते .संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखीने पुण्यनगरीतील भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात दोन दिवस मुक्काम केला . जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यातील दोन दिवसांच्या नाना पेठेतील निवडुंग विठ्ठल मंदिरातील मुक्कामनानंतर आज पहाटे या दोन्ही ही पालख्या पंढरपूरचे […]Read More