Month: June 2023

ऍग्रो

तुरीचे स्टॉक लिमिट उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अन्नधान्यांचे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय पातळीवर सातत्याने प्रयत्न होताना दिसत आहे. तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकार प्रत्येक पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने राज्यांना दरावर लक्ष ठेवण्याचे तसेच स्टॉक लिमिटचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना केल्या.तसेच सरकारी गोदाम कोर्पोरेशन्सच्या अधिकाऱ्यांना तुरीच्या स्टॉकची माहिती […]Read More

महाराष्ट्र

एसटी महामंडळाच्या तोट्यात वर्षभरात लक्षणीय घट

मुंबई,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नुकतीच पंचहात्तरी पार केली. राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांचा स्वस्त वाहतूक सेवेसाठी आधार असलेली एसटी मागील काही वर्षांपासून तोट्यात जात असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. त्यातच कर्मचाऱ्यांच्या संपाने महामंडळ हवालदिल झाले होते. मात्र आता एसटी चा तोटा लक्षणीयरित्या कमी झाला असून हळूहळू महामंडळाचे अर्थचक्र पुन्हा मार्गावर […]Read More

महानगर

दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी पुन्हा भारतीय दलित पँथरची गरज – केंद्रीयमंत्री

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):   दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी पुन्हा भारतीय दलित पँथर स्थापनेची गरज निर्माण झाली आहे. आम्ही कोणावरही अन्याय करणार नाही मात्र कोणावर अन्याय होत असेल तर आम्ही सहन करणार नाही.अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही भारतीय दलित पॅंथर संघटनेची स्थापना करण्याचा विचार करीत आहोत. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय […]Read More

राजकीय

मुख्यमंत्री म्हणाले, फडणवीस आणि माझा फेविकॉल चा जोड

पालघर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची दोस्ती पंधरा वीस वर्षे जुनी आहे, कोणीही कितीही तोडायचा प्रयत्न केला तरी ती तुटायची नाही अशी ग्वाही देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली जोडी फेविकॉल का जोड आहे टुटेगा नही असे सांगत गेले दोन दिवस सुरू असलेल्या याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. […]Read More

गॅलरी

सोपान काकांची पालखी देखील मार्गस्थ

पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोबत संत सोपान काकांचे पालखी ही पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या … ML/KA/PGB15 Jun 2023Read More

विदर्भ

महिला बँकेतील अपहार, 97 कोटी वसुलीचे आदेश

यवतमाळ, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील भ्रष्टाचार उघडकीस आला असून यामध्ये 97 कोटीचा अपहार झाल्याचे सिद्ध झाले आहे . Mahila Bank embezzlement, 97 crore recovery orderया अपहार प्रकरणी सदर बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकारी दोषी असल्याचे सुद्धा जाहीर करण्यात आले आहे .याबाबत जिल्हा अपर निबंधक शैलेश कोथमिरे यांनी बँकेचे […]Read More

शिक्षण

सुट्ट्या संपल्या, शाळांची किलबिल सुरू….

अहमदनगर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यावर्षी ५६ दिवसांच्या उन्हाळी सुटीनंतर आजपासून राज्यभर शाळा उघडल्या असून जिल्हा परिषदेसह अनुदानित शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके, तसेच गणवेश वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. आज पहिल्या दिवशी अहमदनगर शहरातील शाळेचं प्रांगण विद्यार्थ्यांनी फुलून गेले होते.शिक्षक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देऊन तसेच औक्षण करून त्यांचे स्वागत केले. […]Read More

राजकीय

अनपेक्षित राजकीय घडामोडींबाबत काय सांगते ज्योतिषशास्त्र…

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्यातील गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला राजकीय पेच गुरुवारी संपुष्टात आला. एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर झाले. आणि ते नाव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.या पदाकरिता ते इच्छुक असूनही ते त्यांना मिळाले नाही. या मागील कारणांचा ज्योतिषशात्राच्या आधारे या शास्त्र्याचे अभ्यासक जितेश सावंत […]Read More

आरोग्य

आरोग्य विभाग आता स्वतःच करणार बांधकामे आणि दुरुस्तीही

मुंबई दि १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व रुग्णालये , प्राथमिक आरोग्य केंद्रे यांची देखभाल ,दुरुस्ती तसेच नवीन होणारी बांधकामे आता स्वतःच करणार असल्याची माहिती या खात्याचे मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.ते मंत्रालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. आरोग्य केंद्रे, कर्मचारी निवासस्थाने आणि रुग्णालये यांची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी आजवर सार्वजनिक […]Read More

अर्थ

ही आहे शेअर बाजारात विक्रमी झेप घेणारी पहिली भारतीय कंपनी

मुंबई,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मद्रास रबर फॅक्ट्री म्हणजेच भारतातील सर्वात मोठी टायर निर्माता MRF कंपनीच्या शेअर्सनी इतिहास रचला आहे. MRF च्या शेअर्सनी काल (13 जून) ट्रेडिंग सत्रात एक लाख रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडला. असे करणारी MRF ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. या शेअरने ट्रेडिंग सत्रादरम्यान इंट्राडे आणि 52 आठवड्यांचा उच्चांक रु 1,00,439.95 […]Read More