मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लसूण चटणीमध्ये इतर मसाल्यांसोबत टोमॅटोचाही वापर करता येतो. जर तुम्ही कधी लसणाची चटणी बनवली नसेल तर आमच्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही लसणाची चटणी अगदी सहज तयार करू शकता. लसणाची चटणी बनवण्याची पद्धत जाणून घेऊया. लसूण चटणी साठी साहित्यलसूण पाकळ्या – 20-25टोमॅटो – 2-3आल्याचा तुकडा – १ इंचसुकी लाल मिरची – […]Read More
जालना, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक भाविकाला पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन व्हावे, त्याचीही वारी घडावी म्हणून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेच्या वतीने विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. 23 जून ते 3 जुलै या कालावधीत वेगवेगळ्या स्थानकावरून या गाड्या सोडल्या जातील.Special trains will be released on the […]Read More
महाड, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सन २०२१ च्या महापुरानंतर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सावित्री नदीपात्रात आणि तालुक्यातील सावित्री तसेच इतर अन्य नद्यांमध्ये गाळ काढण्याच्या कामाला वेग आला आहे , मात्र काढलेला गाळ टाकण्याबाबत प्रशासनाच्या योग्य नियोजनाच्या अभावामुळे नदीपात्रातून काढलेला गाळ शेतकऱ्यांना त्रासदायक झाला असून महाड जवळील केंबुर्ली येथील हजारो एकर भात शेती या […]Read More
रत्नागिरी, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सारेगमप लिटील चॅम्पमधुन पुढे आलेली आणि आज सगळ्या महाराष्ट्राची लाडकी गायक जोडी म्हणजे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन. विविध कार्यक्रमांमध्ये ही जोडी स्टेजवर सुरांत सूर मिसळताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी फेसबुकवर शेअर केलेली युगुलगीते पाहिल्यावर अनेक चाहत्यांनी प्रथमेश आणि मुग्धा हे आयुष्यभराचे जोडीदार व्हावेत अशी इच्छा व्यक्त […]Read More
पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट औरंगाबादला हलवण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली आहे.खासदार प्रकाश जावडेकर यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात चर्चा केली. तसेच प्रसार भारतीचे अपूर्व चंद्र आणि मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांच्याशीही जावडेकर यांची चर्चा झाली आहे.Decision on regional news migration postponed… […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साखर कारखाना उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल. तसेच शेतकरी कंपन्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून धोरण निश्चित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील शेतकरी, ऊस वाहतूकदार तसेच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान सकाळी 10 च्या सुमारास धावत्या लोकलमध्ये एका वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या घटनेची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून संबंधितांना याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत,असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंबा शिकंजी बनवण्यासाठी साहित्यआंबा – १ मोठासाखर किंवा मध – 1 टेस्पूनजिरे पावडर – 1/4 टीस्पून भाजलेलेकाळे मीठ – अर्धा टीस्पूनपुदिन्याची पाने – 4-5लिंबाचा रस – 1 टेस्पूनचाट मसाला – अर्धा टीस्पूनपाणी – आवश्यकतेनुसारबर्फाचे तुकडे – आवश्यकतेनुसार आंबा शिकंजी रेसिपीआंबा शिकंजी बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य साधारणपणे घरीच उपलब्ध असते. […]Read More
अहमदाबाद, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आठवडाभराहून अधिक काळ अरबी समुद्रात घोंगावणारे बिपरजॉय चक्रीवादळ आज अखेर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्यास सुरुवात झाली आहे.बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छला धडक देत आहे. चक्रीवादळामुळे ताशी 125 किमी वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्याचा वेग ताशी 150 किमी पर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जोरदार […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क): पाकीस्तानच्या यजमानपदावरून वादग्रस्त ठरलेल्या आशिया कप २०२३ या स्पर्धेला ३१ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा १७ सप्टेंबरपर्यंत खेळवली जाणार आहे. यावेळी आशिया चषक हा हायब्रीड मॉडेलमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) गुरुवारी स्पर्धेच्या चालू हंगामाचे ठिकाण जाहीर केले.या स्पर्धेतील १३ सामने भारत, पाकिस्तान, […]Read More