मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकांना न्याहारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत रुचकर आणि रुचकर पदार्थ खायला आवडतात. न्याहारीसाठी सकस आहार मिळत असेल तर ती वेगळीच बाब आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चवदार पनीर ब्रेड रोलबद्दल सांगणार आहोत. पनीर ब्रेड रोल खायला खूप चविष्ट आहे. लहानांपासून मोठ्यांना ते आवडते. हे सहज घरी बनवता येते. चला तुम्हाला […]Read More
नाशिक, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक योग दिनाचे आणि आयुर्वेदातल्या योगक्रियेचे महत्त्व विद्यार्थ्यांना बालकांना कळावे ,त्यामुळे त्यांनी आरोग्य संपन्न व्हावे यासाठी उद्याच्या योग दिनाच्या निमित्ताने नाशिक येथील शाळांमधून विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे शिकविले जात आहेत. नाशिक येथे रचना विद्यालय आणि इतर अनेक शाळांमध्ये योग विद्या धाम मधून प्रशिक्षित झालेल्या महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या शिक्षकांमार्फत हे प्रशिक्षण दिले […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीतून अनेकांचा बुरखा फाटणार आहे आणि अनेक नागडे होणार आहेत, त्यामुळेच वैफल्यातून आक्रोश व्यक्त केला जात असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरेंना लगावला.Mumbai Municipal Corporation SIT investigation will lead to a lot of confusion उद्धव ठाकरे यांनी आज केलेल्या वक्तव्यांसंदर्भात पत्रकारांनी प्रतिक्रिया […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळातील आमदारांनी मंगळवारी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्याकडून आमदार रविंद्र वायकर यांच्यावर नाहक करण्यात येणार्या बेछूट आरोपांवर तसेच लोकप्रतिनिधींची करण्यात येणार्या विरोधात ही भेट घेण्यात आली. यावेळी आमदार अनिल परब, अजय चौधरी,विलास पोतनीस, संजय पोतनीस, ऋतुजा लटके, रमेश कोरगावकर, खासदार […]Read More
नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): योग शरीरासाठी चांगले असते. नियमित योग केल्याने शरीर स्वास्थ लाभ होत असतात. योगाप्रति नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी नागरिकांनी नियमितपणे योग करावा या उद्देशाने नागपुरातील रहिवासी असलेल्या आणि व्यावसायिक योगशिक्षिका मंगला पाटील यांनी सलग 12 तास योगाचे विविध आसन करून हाय रेंज, बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या विक्रमाची नोंदणी […]Read More
सोलापूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणीचे आज मंगळवार पासून २४ तास दर्शन सुरू करण्यात आले आहे. 20 जून ते 7 जुलै दरम्यान 24 तास दर्शन सुरू असणार आहे. या काळात विठुरायाचे सर्व राजोपचार बंद होऊन केवळ पहाटेची नित्य पूजा होणार आहे. तसेच व्हीआयपी व ऑनलाईन दर्शन बुकिंगही बंद असणार […]Read More
नवी दिल्ली,दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भवानी हे नाव सार्थ ठरवत आशियायी तलवारबाजी चॅम्पिअनशिपमध्ये भारतीय तलवारपट्टू भवानी देवी हीने विक्रमी कामगिरी केली आहे. भवानीने आज जपानच्या मिसाकी चा १५-१० असा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत पदक मिळवणारी भवानी ही पहिली भारतीय आहे. २९ वर्षीय भवानीने २००४ मध्ये करिअरची सुरुवात […]Read More
जाकार्ता, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचे स्टार बॅटमिंटनपट्टू सात्विकसाईराज रंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या जोडीने इंडोनेशियामध्ये तिरंगा फडकावलाय. इंडोनेशियन ओपन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये सात्विक आणि चिराग या जोडीने विजय मिळवलाय. या जोडीने मलेशियाच्या वर्ल्ड चॅम्पियनचा पराभूत करत इंडोनेशियामध्ये इतिहास रचलाय. सात्विक आणि चिराग या जोडीने याआधी सुपर 100, […]Read More
सांगली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):पुणे ते मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच पुणे – मिरज ते लोंढा हा 466 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग चार लाईन चा होणार आहे. आगामी दहा वर्षात 2034 पर्यंत हा नवीन रेल्वे मार्ग उभारला जाणार आहे, हे लक्षात घेऊन पुलांची उभारणी केली जात आहे. सांगली जवळील चिंतामणी […]Read More
नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय गुप्तचर संस्थेच्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) च्या प्रमुखपदी IPS रवी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १९८८ च्या बॅचमधुन छत्तीसगड कॅडेरमध्ये IPS सेवेत रुजू झालेल्या सिन्हा यांची ही नियुत्ती २ वर्षांसाठी असणार आहे. १ जुलैपासून रवि सिन्हा पुढची दोन वर्षे रॉ या भारताच्या गुप्तचर संस्थेचे […]Read More