मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभर साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता देत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा होत आहे. त्यामुळे आपला योग जगात पोहचला. प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगायचे […]Read More
वाशिम, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ९ वा आंतरराष्ट्रीय योगदिन जगभर मोठ्या उत्साहात साजरा होत असून आज वाशीम जिल्ह्यातील नांदखेडा येथील स्वराज्य शेतकरी गटाच्या वतीने शेतीच्या बांधावर हा योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी योगाचे विवीध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. योगा कृषी संस्कृती परस्परपूरक असून शेतकऱ्यांमध्ये योगसाधनेची आवड निर्माण होऊन विश्वबंधुत्वाची भावना वृंधिगत व्हावी यासाठी स्वराज्य […]Read More
जगन्नाथपूरी, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओरिसाचे सांस्कृतिक वैशिष्ट्य असलेल्या पुरीच्या जगन्नाथ यात्रेला आजपासून सुरूवात झाली. या यात्रेसाठी देश विदेशातून लाखो पर्यटक हजेरी लावतात आणि जगन्नाथाच्या रथाला ओढण्यासाठी हातभार लावतात. आज रात्री भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि भाऊ बलराम यांच्यासह नगर भ्रमणासाठी निघतील. उद्या वाजता ते आपल्या मावशीच्या घरी म्हणजेच गुंडीचा मंदिरात पोहचतील […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील मतदार यादीत मयत आणि स्थलांतरित यांचे प्रमाण मोठे असल्याने राज्यातील मतदानाचा टक्का हा कायम घटलेलाच दिसतो. राष्ट्रीय पातळीवर असणारा मतदानाचा टक्का आपल्या राज्यात नाही त्यामुळे तो वाढवण्यासाठी मतदार यादीतील मयत आणि स्थलांतरित मतदार शोधून काढून ते वगळण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे […]Read More
सातारा, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबा लिंब येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी लोणंद येथे येथून इथून तरडगाव फलटण या ठिकाणी निघालेली आहे. या मार्गावरील चांदोबाचा लिंब या ठिकाणी चांदोबाचे मंदिर आहे. सुमारे चारशे वर्षांपासूनची परंपरा असलेल्या पालखी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथ […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महापालिकेच्या निवडणुका पावसा प्रमाणे लांबत चालल्या असून विकासाच्या नावावर सतत उधळपट्टी सुरू आहे, त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहोत अशी घोषणा उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.Extravagance of six and a half crores in the deposits of Mumbai Corporation मुंबई महापालिका एकेकाळी […]Read More
वॉशिंग्टन,दि.२० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाश्चिमात्य लोक कुतूहल आणि जिज्ञासेपोटी अनेकदा जीव धोक्यात घालताना दिसून येतात.याचाच प्रत्यय देणारी नुकतीच घडलेली घटना म्हणजे टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी लोकांना घेऊन जाणारी पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली आहे. पाणबुडीचा माग काढण्यासाठी शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. छोट्या पाणबुड्या अधूनमधून पर्यटकांना आणि तज्ञांना टायटॅनिकचा नाश पाहण्यासाठी घेऊन […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होऊन आता महाविद्यालयांमध्ये कधी प्रवेश मिळतो, याकडे लक्ष लागून राहीलेल्या विद्यार्थांसाठी आता राज्यात फार्मसीच्या ६०० अधिकच्या जागा उपलब्ध होणार आहेत. नवी दिल्लीच्या फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाने दिलेल्या मान्यतेच्या आधारे राज्यातील ६ संस्थांना औषध निर्माणशास्त्राच्या ६०० जागा २०२३-२४ पासून कायम विनाअनुदान तत्वावर सुरु करण्यासाठी […]Read More
शिमला, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिमाचल प्रदेश सरकारने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदीची बातमी दिली आहे. राज्य सरकारने म्हैस आणि गायीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता खरेदी दर ८०-१०० रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. यासाठी राज्य सरकार कांगडा जिल्ह्यातील डगवार येथे २५० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक दूध प्रक्रिया प्रकल्प उभारणार […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तामिळनाडू लोकसेवा आयोगाने कायदा पदवीधर उमेदवारांसाठी दिवाणी न्यायाधीश पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट www.tnpsc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 निश्चित करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे अनुशेष पदेही भरण्यात येणार आहेत. येथे 245 पदे भरण्यात येणार आहेत. यापैकी […]Read More