Month: May 2023

राजकीय

मुंबईतील घोटाळ्यांची लोकायुक्त मार्फत चौकशी करा

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): घटनाबाह्य सरकार आल्यानंतर जानेवारी महिन्यांपासून मुंबईतील रस्त्यांच्या कामाचे विविध घोटाळे उघडकीस आणले आहेत. मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक हे या सगळ्याला जबाबदार आहेत.बिल्डर कॉन्ट्रॅक्टरांचे सरकार बसले आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. रस्त्यांचा मेगा टेंडर घोटाळा, खडी मक्तेदारी घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाला आहे. ६००० कोटींचा रस्ता घोटाळा […]Read More

शिक्षण

या राज्यात ७० लाख विद्यार्थ्यांना दररोज मोफत दूध

जयपूर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शालेय विद्यार्थ्यांना पुरेसे पोषण मिळावे यासाठी राज्य सरकारांकडून विविध योजना राबवल्या जातात. राजस्थान सरकारच्या बाल गोपाल योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सरकारी शाळेत शिकणाऱ्या 70 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रापासून दररोज मोफत दूध देण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक दिवसांत (आठवड्यातील 6 दिवस सोमवार ते […]Read More

ट्रेण्डिंग

स्विगी आणि झोमॅटोपेक्षा स्वस्तात फूड डिलिवरी देणारे ॲप 

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : झोमॅटो आणि स्विगी या फूड डिलिव्हरी अॅप्सना टक्कर देण्यासाठी आता ‘वायू’ waayu हे नवीन App सज्ज झाले आहे. बाजारात सध्या उपलब्ध फूड डिलिव्हरी अॅप्सपेक्षा स्वस्तात फूड डिलिव्हरी देणार असल्याचा दावा या अॅपने केला आहे. कंपनीने अभिनेता आणि हॉटेल व्यावसायिक सुनील शेट्टी यांची वायुचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली […]Read More

महानगर

सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांना म्हाडाचे बळ

मुंबई , दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): – सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नांना बळ आणि आकार देण्याची जबाबदारी म्हाडा चांगल्या रितीने पेलत आहे. अनेक कुटुंबांचे गृहस्वप्न पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.म्हाडाच्या कोकण मंडळाची ४ हजार ६४० सदनिकांची आणि १४ […]Read More

ऍग्रो

हताश शेतकऱ्यांनी उभ्या टोमॅटो प्लॉटमध्ये सोडल्या मेंढ्या.

वाशीम, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीम जिल्ह्यातील जामदरा घोटी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठया उत्पादनाच्या अपेक्षेने लाखो रुपये खर्च करून टोमॅटो ची लागवड केली. ऐन टोमॅटो काढणीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने टोमॅटोचे नुकसान झाले. उरलेल्या टोमॅटोला बाजारात मागणी नसून कवडी मोल दराने हे टोमॅटो विकल्या जात असल्याने शेतकऱ्यांचा तोडणीचा खर्च ही वसूल होत […]Read More

Lifestyle

ज्वारीच्या उपमाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ज्वारीच्या पिठाबरोबरच ज्वारीचा उपमा बनवण्यासाठी भाज्यांचाही वापर केला जातो. जर तुम्ही आजपर्यंत ही चवदार आणि आरोग्यदायी नाश्त्याची रेसिपी वापरून पाहिली नसेल, तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने अगदी सहजतेने तयार करू शकता. ज्वारी उपमा बनवण्यासाठी साहित्यज्वारीचे पीठ – १ वाटीकांदा बारीक चिरून – १/२ कपरवा – १/२ कपउकडलेले मटार […]Read More

महानगर

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत भरीव आर्थिक तरतूद

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना ही राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना उतारवयात सन्मानपूर्वक आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी सुरू केली असून त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात येईल आणि या योजनेसाठीच्या अटी यासंदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रालय […]Read More

ट्रेण्डिंग

सीमाभागातील मराठी भाषिकांचे भवितव्य आजच्या मतदानावर

बेळगाव, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बेळगाव आणि विजापूरसह बिदर, भालकी या मराठी बहुभाषक भागात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान शांततेत मतदान झाले. या भागात चुरशीच्या लढती होत असल्यानं महाराष्ट्रातही उत्सुकता वाढली आहे. यंदा या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे सीमाभागातील सहा मतदार संघात बारा मराठी उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाची अजंली […]Read More

पर्यावरण

ग्रीन लिव्हिंग: तुमचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आणि ग्रहाचे संरक्षण

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपल्या ग्रहाचे रक्षण करण्यासाठी आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी शाश्वत जीवनशैली जगणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन सवयींमधील छोटे बदल पर्यावरणावरील आपला प्रभाव कमी करण्यात मोठा फरक करू शकतात. ऊर्जा-कार्यक्षम उपकरणे वापरून आणि वापरात नसताना दिवे आणि इलेक्ट्रॉनिक्स बंद करून आपला ऊर्जेचा वापर कमी करणे हे एक सोपे पाऊल आपण उचलू […]Read More

करिअर

सिव्हिल इंजिनिअर्स आणि मॅनेजरसह अनेक पदांसाठी भरती

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनमध्ये सिव्हिल इंजिनिअर्स आणि मॅनेजरसह अनेक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार एकूण ६४ पदांवर भरती होणार आहे. या रिक्त जागेवरच अर्ज ऑनलाइन घेता येतील. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संगणक आधारित परीक्षेला बसावे लागेल. विशेष तारखा अर्ज सुरू करण्याची तारीख: 02 […]Read More