मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पनीर टोस्ट बनवणे खूप सोपे आहे आणि ही कृती काही मिनिटांत तयार केली जाऊ शकते. जर तुम्हाला पनीर टोस्टची रेसिपी घरी बनवायची असेल तर आमची नमूद केलेली पद्धत तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. पनीर टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया. चीज टोस्ट बनवण्यासाठी साहित्यब्रेड – 4-5किसलेले पनीर – १ […]Read More
: हवामान बदलामुळे आता दरवर्षीच मे महिन्याच्या मध्यापासूनच भारतीय उपखंडाला वादळांना सामोरे जावे लागत आहे. आता बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाने तीव्र रुप धारण केलं आहे. हे चक्री वादळ आता उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मोचा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उध्दव ठाकरे यांनी नैतिकेतेच्या गोष्टी करू नये. माणूस कसा दुटप्पी असू शकतो, हे या निकालावरून दिसून येते .नैतिकतेच्या दृष्टीकोनातून २०१९ मध्ये युती म्हणून निवडणूक लढलो तेव्हा नैतिकता कुठे होती असा सवाल खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. सर्वसामान्य शिवेसैनिकाला ते मुख्यमंत्री करणार होते तेव्हा कुठे गेली होती नैतिकता. ही […]Read More
टोकियो, ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या आंब्याच्या मोसमामध्ये बाजारात विविध जातींचे आंबे उपलब्ध आहेत. आंब्याचे बरेच प्रकार आहे. तुम्ही किती तरी प्रकारचे आंबे खाल्ले असतील. आंब्याच्या प्रकारानुसार त्यांची किंमतही असते. अगदी सिझनच्या सुरुवातीला २ ते ३ हजार रु डझन पर्यंत भारतीय बाजारात आंब्याचा भाव जातो. पण जगातील सर्वात महागडा आंबा जपानमध्ये पिकवला जातो हे […]Read More
अलाहाबाद, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदीराला लागून असलेल्या ज्ञानवापी या मशिदीमधील तलावामध्ये सापडलेल्या कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग आणि वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज दिले आहेत. हे शिवलिंग 16 मे 2022 रोजी ज्ञानवापी कॅम्पसमधील वुजुखानामध्ये सापडले होते. वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांनी कार्बन डेटिंगचा अर्ज फेटाळला होता. न्यायमूर्ती अरविंद कुमार […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डायरेक्टरेट जनरल ऑफ GST इंटेलिजेंस (DGGI) आणि डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI) यांनी तब्बल ₹11,000 कोटींचा GST कर चुकवणाऱ्या 24 मोठ्या आयातदारांची लबाडी उघडकीस आणली आहे. Advanced Analytics in Indirect Taxation (ADVIT) द्वारे तयार केलेल्या डेटाच्या आधारे, करचोरी पकडण्यासाठी तयार केलेल्या प्रणालीत असे आढळून आले की काही आयातदार […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सवाल साधा सरळ आहे, तुम्ही कोर्टात कशाला गेला होतात? हे सरकार अवैध घोषित करण्यासाठी गेला होता ना? करू शकला का? तर उत्तर नाही. तुम्ही कोर्टात गेला होता 16 आमदाराला अपात्र करण्यासाठी..16 आमदार अपात्र करू शकला का? तर नाही. तुम्ही न्यायालयात गेला होतात, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलण्यासाठी? तुम्ही विधानसभा […]Read More
कल्याण दि.12( एम एमसी न्यूज नेटवर्क): उल्हासनगर शहराच्या मध्यमागातुन वाहणाऱ्या वालधुनी नदीत प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि अन्य प्लास्टीक च्या वस्तुंचा खच जमा झाला असुन प्लास्टिक पिशव्याना बंदी असताना सुध्दा ऐवढ्या पिशव्या येतात कोठुन असा प्रश्न येथिल जल बिरादरीवाल्याने केला आहे. उल्हासनगर शहरातुन वाहणारी वालधुनी नदी सध्या प्लास्टिक पिशव्यांच्या विळख्यात सापडली आहे . पुर्ण नदी ही […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई आणि ठाण्यातील आपल्या कामगिरी मुळे कायम वादग्रस्त ठरलेले निवृत्त पोलीस आयुक्त डॉ परमवीर सिंग यांना दोषमुक्त करीत राज्य सरकारने त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले असून त्यांची निलंबन काळातली सेवाही पुन्हा बहाल केली आहे. डॉ सिंग हे ठाण्यात आणि विशेषतः मुंबईत आयुक्त म्हणून कार्यरत असताना चांगलेच वादग्रस्त ठरले […]Read More
बुलडाणा, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परमेश्वराच्या भक्तीतून दैवत्वाकडे जाणारी वारकरी परंपरा ही महाराष्ट्रासाठी अनमोल ठेवा आहे. हा ठेवा जपण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांकडे नेण्यासाठी सरकार संत विद्यापीठाची उभारणी करत आहे अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील इसरुळ येथे श्री संत चोखोबाराय यांच्या मंदिर उभारल्या गेले आहे या मंदिरात […]Read More