मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १९७७ साली देशात काँग्रेसचा सर्वत्र पराभव झाला होता. पण १९७८ साली कर्नाटक व आंध्र या राज्यांनी विधानसभेत काँग्रेसला प्रचंड यश मिळवून दिले होते. पुढे ८० साली काँग्रसला लोकसभेत ३२५ जागा मिळाल्या. दक्षिणेतील राज्य काँग्रेसला जेंव्हा यश मिळवून देतात तेंव्हा देशात काँग्रेस लाटेची सुरवात होते हा इतिहास आहे. ईडीगीरीद्वारा […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लॅन्सडाउन, उत्तराखंडमधील एक अतिवास्तव हिल स्टेशन, 1700 मीटर उंचीवर आहे. शहरी गोंगाटापासून दूर थोडा वेळ घालवू पाहणाऱ्या जवळपासच्या राज्यातील पर्यटकांसाठी हे एक आवडते ठिकाण आहे. Landsdowne मधील अनेक हॉटेल्स तुम्हाला निसर्गाच्या कुशीत राहण्याची परवानगी देतात. अनेक वळणदार गल्ल्या नैसर्गिक लँडस्केप एक्सप्लोर करण्यासाठी आणि लाकूडपेकर आणि इतर मूळ हिमालयीन पक्षी पाहण्यासाठी […]Read More
ताश्कंद, उझबेकिस्तान, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) येथे सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये दिपक भोरिया (51 किलो), मोहम्मद हुसामुद्दीन (57 किलो) आणि निशांत देव (71 किलो) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागल्याने या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. भोरिया आणि निशांतने उपांत्य फेरीत झुंज दिली, तर हुसामुद्दीनने गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली. तरीही, त्यांनी पुरुषांच्या स्पर्धेत भारताची […]Read More
बंगळुरू, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांपैकी १३६ जागांवर विजय मिळवत काँग्रेस पक्षाला दणदणीत विजय मिळाला आहे. तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसला कर्नाटकात इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. कर्नाटकात विजय खेचून आणण्यासाठी पंतप्रधान मोदींपासून ते अमित शहांपर्यंत सर्वांनाच प्रचाराला उतरवणाऱ्या भाजपला फक्त ६५ जागांवर विजय मिळवता आला आहे. जनता दल सेक्युलर […]Read More
नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी पदभार स्विकारल्यापासून वेगवान कामांचा घडाका लावला आहे. न्यायायाचे कामकाज अद्ययावत करण्यासाठीही ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. यासाठीच ते ई-फालिंग सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील होते. हे काम आता पूर्ण झाले असून न्या. चंद्रचूड यांनी नुकताच ‘ई-फाइलिंग 2.0’ सेवेचा शुभारंभ केला. यामुळे इलेक्ट्रॉनिक […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नूतनीकरणक्षम ऊर्जा ही एक प्रकारची ऊर्जा आहे जी नैसर्गिक स्त्रोतांकडून येते आणि कालांतराने पुन्हा भरली जाऊ शकते. अक्षय ऊर्जेच्या उदाहरणांमध्ये सौर, पवन, जलविद्युत, भूऔष्णिक आणि बायोमास यांचा समावेश होतो. ऊर्जेचे हे स्रोत अनेक फायदे देतात, ज्यात हरितगृह वायूंचे कमी होणारे उत्सर्जन, सुधारित हवेची गुणवत्ता आणि अधिक टिकाऊ भविष्य यांचा समावेश […]Read More
सातारा, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.दौलतनगर येथील विजयादेवी देसाई […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून त्याचे प्रतिबिंब आज कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतून दिसले आहे. दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट या भ्रष्ट डबल इंजिनला हरवून कर्नाटकच्या जनतेने धर्मांध, हुकुमशाही वृत्तीला सपशेल नाकारून सर्वसमावेशक लोकशाही मानणा-या काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी केले आहे. आगामी लोकसभा आणि […]Read More
नागपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कर्नाटकातील निवडणूक निकालांमुळे महाराष्ट्रातील काही नेत्यांचा आनंद म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशी अवस्था असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे, नागपूर येथे माध्यमांशी ते बोलत होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्नाटकमध्ये भाजपाला अपेक्षित यश आले नाही. एखादा अपवाद वगळला तर 1985 पासून कुठलेही सत्तेतील […]Read More
मुंबई, दि. 13 (जितेश सावंत): 12 मे रोजी संपलेल्या अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात बाजाराने 1 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली.FII ची खरेदी,कंपन्यांचे चांगले तिमाही निकाल,मिश्र जागतिक डेटा यामुळे बाजार वर जाण्यात यशस्वी ठरला. पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष भारताचे 15 तारखेला जाहीर होणारे WPI (wholesale price index) आकडे तसेच 16 तारखेला जाहीर होणारे यूएस व चीनचे Index of […]Read More