नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या २२ व्या दिवसांपासून जंतरमंतर ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात भारतीय महिला कुस्तीपट्टू आंदोलन करत आहेत. भारताच्या प्रमुख कुस्तीपट्टू विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर काल अखेर ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई केल्याचा देखावा करत त्यांना WFI च्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले. याबाबत आज पत्रकार परिषद घेत कुस्तीपट्टूंनी […]Read More
थिरुवनंतपुरम, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलाने अरबी समुद्रात केरळच्या किनारपट्टीजवळ मोठी कारवाई केली असून इराणहून गुजरातला आणला जाणारा मोठा ड्रग्जचा साठा पकडला आहे. याची किंमत १२ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. नौदलाची गुप्तचर यंत्रणा आणि एनसीबीने (Narcotics Control Bureau) मिळून ही कारवाई केली आहे. या छाप्यामध्ये २५०० किलो मेथॅम्फेटामाईन (methamphetamine) […]Read More
ठाणे दि १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटक निवडणुकीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम झाल्याने कॉग्रेस विजयी मिळाला. त्यामुळे कर्नाटक मधील भाजपचा पराभव हा स्वभावाचा आणि त्यांच्या वागणुकीचा पराभव असल्याचा टोला राज ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटन बांधणीसाठी ठाणे जिल्ह्यातील मनसैनिकांचे मेळावे घेऊन त्यांचे मत जाऊन […]Read More
नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकपदी प्रवीण सूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते कर्नाटकचे पोलीस महासंचालक म्हणून जबाबदारी पार पाडत होते. सूद यांची ही नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी असणार आहेत. हा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो. CBI चे विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ २५ […]Read More
नाशिक, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात अत्यंत मोजक्या सैनिकांनीशी सुमारे साडेपाच ते सहा वर्ष मुघल सैन्याशी झुंज देऊन अजिंक्य राहिलेल्या आणि शत्रूची हिंदवी स्वराज्याची वाट रोखून धरलेल्या आकाराने छोट्या परंतु कीर्तीने मोठ्या असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील रामशेज किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने विविध […]Read More
मुंबई, दि.१४ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) ) : स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासह उपस्थित अधिकारी,कर्मचारी आदींनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प […]Read More
यवतमाळ, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज जागतिक मातृदिन. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’, अशी आई बाबत म्हण आहे . आईचे महत्व , ममत्व कितीही वर्णन केलं तरी ते कमीच राहील. यवतमाळ येथील संस्कारभारती द्वारा आयोजित आयोजित कला क्रीडा शिबिरामध्ये चिमुकल्या मुला मुलींनी आपल्या आईचा गुलाब पुष्पाचे रोपटे देऊन गौरव केला. मातृदिनाच्या निमित्त चिमुकल्यांनी […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी अभिवादन केले. ML/KA/SL 14 May 2023Read More
सांगली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डोळ्यांचे पारणे फेडणारा पालखी भेटीचा नयनरम्य सोहळा सांगलीच्या जत तालुक्यातल्या कोंत्याव बोबलाद येथे पार पडला आहे.रोमहर्षक असा हा देवांच्या भेटीचा पालखी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातले हजारो भाविक उपस्थित होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या सांगलीच्या जत तालुक्यातल्या कोंत्याव बोबलाद गावाच्या ग्रामदैवत कुंती देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न […]Read More
अकोला, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अकोला शहरात काल रात्री दोन गटात तुफान दगडफेक होऊन काही ठिकाणी जाळफोळ झाल्याने चार ते पाच दुचाकी व चार चाकी जाळण्यात आल्या तसेच या दंगलीमध्ये दोन व्यक्तींना जबर दगड विटांनी मारहाण झाली. तसेच एक पोलीस जखमी झाला आहे. पोलिसांनी यावर नियंत्रण मिळवले असून या जमावाला पांघवण्यासाठी पोलिसांनी अश्रू […]Read More