पुणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘डीआरडीओ’चे संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकरांप्रमाणे हवाई दलातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (हनी ट्रॅप) अडकविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाने सोमवारी विशेष न्यायालयात दिली. कुरुलकरांप्रमाणे हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी निखिल शेंडे यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (हनीट्रॅप) अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. शेंडे सध्या […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र पोलीसांच्या बेवसाईटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रातून तब्बल ३५०० मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. मुली आणि महिलांची बेपत्ता होणारी आकडेवारी पाहता राज्य महिला आयोग सतर्क झालं आहे. महिला आयोगाकडून महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहेत.याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना महाराष्ट्र राज्य महिला […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हज यात्रेसाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या यात्रेकऱ्यांकडून हज कमिटीने प्रवासासाठी निर्धारित शुल्कावर नागपूर अथवा मुंबई विमानतळ असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. तथापी नागपूर विमानतळाचा पर्याय स्वीकारणाऱ्या हज यात्रेकरूंकडून 63 हजार रुपयांचे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे हज यात्रेकरुंवर अतिरिक्त शुल्काचा बोजा पडत आहे, तरी या अतिरिक्त शुल्कावर सवलत देण्याची मागणी […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील खार (पश्चिम)खारदांडा कोळीवाडा परिसरात सकाळी पावणे नऊच्या सुमारास गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात सहा जण भाजले असून त्यांच्यावर वांद्रेच्या भाभा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.मुंबईतील खार उपनगरात खारदांडा येथील गोविंद पाटील मार्गावर हरिश्चंद्र बेकरी आहे. या बेकरीत गॅस गळती झाली. त्यानंतर सकाळी ९ वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भयानक स्फोट […]Read More
पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रात कुणालाही दंगल घडवू देणार नाही आणि जे असा प्रयत्न करताहेत, त्यांना अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.पुणे येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. अकोला आणि नगर दोन्ही ठिकाणी शांतता आहे. दोन्ही ठिकाणी पोलिस अलर्ट मोडवर होते. जेथे गरज […]Read More
मुंबई दि.14( एम एमसी न्यूज नेटवर्क): भाजप विधान परिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांची एकदिवसीय परिषद मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर येथे पार पडली. या परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी हजेरी लावली. मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी राज्य […]Read More
मुंबई दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी मार्ग (कोस्टल रोड ) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली. या महोत्सवाला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आरोग्य मंत्री […]Read More
बंगळुरू, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणूकीत स्पष्ट बहुमत मिळवत भाजपला धुळ चारल्यानंतर आता कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शर्थीची चुरस सुरू आहे.कर्नाटकात आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या ऐतिहासिक कामगिरीचे हिरो असलेले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार या दोघांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू झाली […]Read More