उत्तर प्रदेश, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाने VDO पदासाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. UPSSSC ने ग्राम विकास अधिकारी पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अर्ज लिंक सक्रिय होताच फॉर्म भरू शकतात. या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाइन असतील. भरतीशी संबंधित तपशील जाणून […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रणरणत्या उन्हात शरीराला थंडावा देण्याची चर्चा सुरू असताना आणि अचानक पुदिना-लिंबू सरबत मिळते, तेव्हा वेगळीच बाब आहे. चला, आज आम्ही तुम्हाला असे देसी कोल्ड्रिंक पुदिना-लिंबू बनवण्याची उत्तम पद्धत सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही कडक उन्हातही तुमचे शरीर थंड ठेवू शकता. ते बनवण्यासाठी प्रामुख्याने पुदिना आणि लिंबाचा वापर केला जातो. […]Read More
नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय उद्योग विश्वात खळबळ माजवणाऱ्या अदानी उद्योग समूहाबाबत हिडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालाने बाबत चौकशी करण्याची जबाबदारी सेबीकडे सोपवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज बाजार नियामक सेबीला अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. आता सेबीला 14 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे. सुनावणीदरम्यान, सेबीची बाजू […]Read More
ठाणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अल् निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन् थेंब वाचविणे आणि तो जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. तसेच या […]Read More
सांगली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी येथे भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत.रत्नागिरी – नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची समोरा-समोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला आहे.मृतांमध्ये 3 महिला,1 पुरुष आणि 12 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. बोलेरो गाडीतील मयत हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे,हे सर्व […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दामले यांचे आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी नवीन कार्यकारिणीचे सदस्यही उपस्थित होते.Tribute to Prashant Damle ML/KA/PGB17 May 2023Read More
नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मे महिन्याचा शेवटचा आठवडा आला की, संपूर्ण देशाला वेध लागतात ते नैऋत्य मौसमी पावसाच्या आगमनाची. केरळमध्ये दाखल होऊन नंतर हळूहळू संपूर्ण देशभर पसरणारा मान्सून यावर्षी काहीसा विलंबाने येणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मान्सून अंदमानमध्ये दरवर्षी साधारणत: २२मे रोजी दाखल होत असतो. मात्र यंदा […]Read More
नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) या केंद्रीय दहशतवाद विरोधी कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेने आज देशातील ६ राज्यांमध्ये १०० ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. एनआयएच्या टीमने हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात या सहा राज्यातील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. देशातील दहशतवाद, गँगस्टर आणि अमली […]Read More
कोलकाता, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली याच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने घेतला आहे. आधी गांगुलीला ‘Y’ श्रेणी सुरक्षा कवचाखाली तीन पोलिसांचे रक्षण होते. आता यात वाढ करून ममता बॅनर्जी सरकार आता गांगुलीला Z श्रेणीची सुरक्षा देणार आहे. नवीन सुरक्षा व्यवस्थेनुसार बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांवर […]Read More
बंगळुरू, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस पक्षाला कर्नाटक विधानसभा निवडणूकीत तब्बल दोन दशकांनंतर स्पष्ट बहुमत मिळाल्या नंतर राज्यात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी शर्थीची चुरस होती. मुख्यमंत्रीपदाच्या निवडीसाठी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे बंगळुरुमध्ये मुक्काम ठोकून होते. आज अखेर यावर तोडगा निघाला असून सिद्धरामय्या हे कर्नाटकचे नवीन […]Read More