Month: May 2023

करिअर

JSSC JE सह 1562 पदांसाठी भरती

झारखंड, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशन (झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशन, जेएसएससी) ने कनिष्ठ अभियंता, स्ट्रीट लाइट इन्स्पेक्टर आणि इतर पदांची भरती केली आहे. या अंतर्गत एकूण 1562 पदांवर भरती होणार आहे. या पदांवरील नियुक्त्या झारखंड डिप्लोमा स्तर एकत्रित स्पर्धा परीक्षेद्वारे केल्या जातील. या पदांसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jssc.nic.in वर जाऊन अर्ज करावा […]Read More

ट्रेण्डिंग

या शेर्पाने केले २७ व्यांदा माऊंट एव्हरेस्ट काबीज

काठमांडू, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वोच्च शिखर असलेले हिमालयातील माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न जगातील सर्वच पट्टीचे गिर्यारोहक पाहतात. खडतर हवामानावर मात करून अनेकजण एव्हरेस्ट सर देखील करतात. परंतु अनेकांसाठी आयुष्यात एकदाच घडणारी ही घटना नेपाळी शेर्पा अगदी सहज पार पाडत असतात. त्यांच्या सहकार्या आणि मार्गदर्शनाखालीच गिर्यारोहक एव्हरेस्ट मोहिम यशस्वी करत असतात. […]Read More

ट्रेण्डिंग

सर्वोच्च न्यायालयाने उठवली बैलगाडा शर्यत, कम्बाला आणि जलिकट्टूवरील बंदी

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत, तामिळनाडूतील जल्लीकट्टू आणि कर्नाटकातील कम्बाला आयोजनातील कायदेशीर अडथळे दूर केले आहेत. बैलगाडा शर्यंत आणि जल्लीकट्टू खेळाला परवानगी देणाऱ्या कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल दिला आहे. न्यायमूर्ती केएम जोसेफ, अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, हृषिकेश रॉय आणि सीटी रविकुमार यांचे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपुरात सामाजिक समता उत्सव

सोलापूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांस्कृतिक कार्य विभाग आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक समता उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पंढरपूरच्या प्रदर्शना मार्गावर सुमारे 100 दिंड्यांनी संत चोखामेळा यांच्या अभंगाचे गायन करत प्रबोधन केले.Social equality festival in Pandharpur on the occasion of Saint Chokhamela’s death anniversary स्वर्गात नासलेले अमृत […]Read More

पर्यटन

खानदेशातील विशेष गाड्यांमध्ये डब्यांची कायमस्वरूपी वाढ

नाशिक, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दादर-मनमाड आणि दादर-धुळे विशेष गाड्यांना एक शयनयान आणि तीन सामान्य द्वितीय श्रेणी कायमस्वरूपी डब्बे अनुक्रमे दि. १८.५.२०२३ आणि २०.५.२०२३ पासून वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ट्रेन क्रमांक 02101/02102 आणि ट्रेन क्रमांक 01065/01066 साठी सुधारित संरचना:एक वातानुकूलित चेअर कार, १ शयनयान , ८ द्वितीय आसन श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह […]Read More

विदर्भ

लग्नातील वरातीत आक्षेपार्ह गाणं वाजविल्याने दोन गटात वाद, दगडफेक..

बुलडाणा, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चिखली शहरातील एका लग्न वरातीमध्ये काल सायंकाळी आक्षेपार्ह गाणे वाजवण्यावरून झालेल्या वादानंतर तणाव निवळत असतानाच काही लोकांनी पुन्हा आक्षेपार्ह नारे दिल्याने वातावरण चिघळले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला ..यात अनेक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .. बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली शहरातील सैलानी नगर परिसरात काल सायंकाळी […]Read More

महानगर

पीओपी मूर्तीतील प्रदूषणकारी घटकाला पर्यायासाठी समिती

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पर्यावरणपूरक उत्सव ही आता काळाची गरज आहे. लोकांमध्ये देखील यासंदर्भात मोठी जागृती निर्माण होत आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीतील प्रदूषणकारी घटक कमी करणे अथवा इतर काही पर्याय उपलब्ध करण्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची घोषणा केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई तसेच कोकणातील […]Read More

ऍग्रो

खरीप पीक स्पर्धेत दुष्काळी शेतकरयांचा डंका….

सांगली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यस्तरीय आणि विभागीय पीक स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाजी मारली आहे.तब्बल 19 शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पीक स्पर्धेत जत आणि कवठेमहांकाळ,या दुष्काळी तालुक्यासह वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विजेतेपद पटकावले आहे.राज्य शासनाच्यावतीने राज्यस्तरीय आणि विभाग स्तरावर कृषी विभागाच्या माध्यमातून पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . यामध्ये जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकरयांनी “एक गाव,एक […]Read More

पर्यावरण

पवना नदीच्या प्रदूषणात वाढ

पिंपरी, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहराच्या वाढत्या नागरीकरण आणि औद्योगिकीकरणाचा परिणाम म्हणून पवना नदीच्या प्रदूषणात वाढ होत असून, एकेकाळी शुद्ध पाण्याचा स्रोत असलेली पवनामाई आता सांडपाणी व्यवस्थेसारखी दिसते. शहरापासून अंदाजे २५ किलोमीटर अंतरावर असलेली पवना नदी किवळे, रावेत, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड, रहाटणी, काळेवाडी, पिंपरी, पिंपळे सौदागर, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी, दापोडी अशा विविध भागातून वाहते. […]Read More

पर्यटन

सकलेशपूरमध्ये करण्यासारख्या गोष्टी

सकलेशपूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पश्चिम घाटात वसलेले, सकलेशपूर नैसर्गिक सौंदर्य आणि मानवनिर्मित आकर्षणांचा अद्भुत मिलाफ आहे. हिरव्यागार टेकड्या आणि विस्तीर्ण चहा, कॉफी आणि मसाल्यांच्या मळ्यापासून ते सुंदर किल्ले आणि मंदिरांपर्यंत, हे आकर्षक हिल स्टेशन विविध प्रकारच्या पर्यटकांसाठी भरपूर आकर्षणे आहे. येथील आल्हाददायक हवामानामुळे सकलेशपूरला भेट देणारे साहसी जंकी टेकड्यांवर ट्रेक करू शकतात आणि कॅम्पिंग […]Read More