Month: April 2023

करिअर

सतीश धवन स्पेस सेंटर SHAR (SDSC SHAR) ने 92 पदांची

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) च्या सतीश धवन स्पेस सेंटर SHAR (SDSC SHAR) ने 92 पदांची भरती केली आहे. या पदांमध्ये तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, तंत्रज्ञ आणि ड्राफ्ट्समन यांचा समावेश आहे. बुधवार, 26 एप्रिल 2023 पासून SDSC ने या सर्व पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार […]Read More

पर्यावरण

राष्ट्रीय उद्यानांच्या परिघात इको सेन्सिटिव्ह झोन

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांशी संबंधित 2022 च्या आदेशात बदल केले आहेत. विशेषत: या भागात एक किलोमीटरचा इको सेन्सिटिव्ह झोन (ESZ) अनिवार्य करणारा नियम शिथिल करण्यात आला आहे. याशिवाय, संरक्षित जंगलात खाणकाम करण्यास मनाई असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा […]Read More

सांस्कृतिक

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा १ मे ला व्हावी

मुंबई , दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापनदिन आणि मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून, येत्या महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन महाराष्ट्रदिनीच ही घोषणा होईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

आज अवकाशात घडणार अकल्पनीय अशी घटना, पृथ्वीवर होणार हा परिणाम

मुंबई , दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अवकाशात घडत असणाऱ्या अनेक घटना या सर्वसामान्यांसाठी अनाकलनीय आणि अकल्पनीय असतात. बऱ्याचदा त्या आपल्याला अचंबितही करतात. त्यांना सध्या सरळ भाषेत सांगणे तसे कठीणच. परंतु या घटना बहुतांश वेळा पृथ्वीवर परिणामकारक असतात तेव्हा आपण अतिशय कुतूहलाने त्याकडे लक्ष देतो. आज अशीच काहीशी घटना अवकाशात आणि पृथ्वीच्या कक्षेत घडणार आहे. […]Read More

पर्यटन

ढगांचे निवासस्थान…शिलाँग

मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मेघालयची राजधानी किंवा “ढगांचे निवासस्थान”, शिलाँग हे ब्रिटीश काळापासून पूर्वेचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाते. एप्रिलमध्ये, हिरव्यागार टेकड्या, सजीव धबधबे, चित्र-परिपूर्ण तलाव आणि घनदाट पाइन जंगलांमध्ये एक सुखद अनुभव देते. तुम्ही एलिफंट फॉल्स येथे आराम करू शकता, उमियम लेकच्या ताजेतवाने दृश्यांमध्ये भिजवू शकता आणि लेटलम कॅनियन्स येथे तुमच्या कॅमेर्‍यावर विहंगम दृश्ये […]Read More

महानगर

मुंबईत होतोय राज्यातील सर्वांत लांब टनेल रोड

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे आणि बोरिवली यांना जोडणाऱ्या घोडबंदर रोडवरून प्रवास करताना प्रवासी नेहमीच त्रस्त होतात. अवघ्या २० किमीचे हे अंतर गाठण्यासाठी अवजड वाहनांच्या प्रचंड रांगेतून वाट काढताना तब्बल दोन तास लागतात. हे अंतर आता अवघ्या पंधरा मिनिटात कापता येणार आहे. बोरिवली – ठाणे टनल रोड प्रोजेक्टचं काम लवकरच सुरू होणार […]Read More

आरोग्य

कॅन्सर मुक्त भारतासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट-एनसीआय ही संस्था महत्वाची

नागपुर , दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सेवाभावाच्या वृत्तीने एनसीआय निर्माण केले गेले त्याच वृत्तीने ही संस्था , हे हॉस्पिटल पुढे सुद्धा अग्रेसर होत राहील .यासाठी समाजातर्फे सुद्धा प्रयत्न झाला पाहिजे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे .डॉ.आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारे स्थापित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट- एनसीआयच्या लोकार्पण […]Read More

करिअर

एअर इंडीयाच्या ताफ्यात ५०० विमानांची भर, नोकरीच्या हजारो संधी

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारी मालकी जाऊन टाटा कंपनीच्या मालकीच्या झालेली एकर इंडिया कंपनी आता अधिकाधिक प्रगती करताना दिसत आहे. एअरलाइन्सने बोईंग आणि एअरबससह ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे. यामध्ये वाइड बॉडी विमानांचा समावेश आहे. यामुळे एअर इंडिया येत्या काळात एक हजारहून अधिक पदांसाठी नवीन भरती करणार आहे. आपले बाजारमूल्य वाढवण्यासाठी कंपनी […]Read More

राजकीय

मोदींचा खरा चेहरा जनतेला कळाला, मोदी ना हिंदूंचे, ना मुस्लीमांचे,

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने मागील ९ वर्षात जनतेसाठी काहीही केलेले नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले असून देशाची संपत्ती विकून देश चालवणारा पंतप्रधान देशाने पहिल्यांदाच पाहिला. नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा देशातील जनतेला आता कळाला असून नरेंद्र मोदी हे, ना हिंदूंचे आहेत, ना […]Read More

खान्देश

एक तारखेपासून शिर्डी बंद

अहमदनगर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एक मे, महाराष्ट्र दिनापासून बेमुदत शिर्डी बंदचे आयोजन करण्यात आले असून साई संस्थान संदर्भातील विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय शिर्डीकरांच्या पुढाकारातून बंदचे आयोजन केले आहे. एक मे रोजी शिर्डी येथे घेण्यात येणार ग्रामसभा, शिर्डी शहर बंद असले तरी साई मंदिर दर्शन व्यवस्था आणि साई संस्थानची निवास आणि भोजन व्यवस्था सुरू राहणार […]Read More