Month: April 2023

विदर्भ

राज्यस्तरीय आदिवासी भिल्ल साहित्य संमेलन

बुलडाणा, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यस्तरीय आदिवासी भिल्ल साहित्य संमेलन आज बुलडाणा येथे आयोजित करण्यात आलं होतं . आदीवासी भिल्ल समाजाचे ग्रामदैवत असलेल्या बुलडाणा शहरातील जगदंबा माता यांच्या मंदिरातून बिरसा मुंडा आणि तंट्या भिल यांच्या प्रतिमेला पूजन सह संविधान, आदिवासी ग्राम साहित्याचे पूजन करून या ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत या […]Read More

महाराष्ट्र

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

अमरावती, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक स्तरावरील ‘ग्लोबल टायगर फोरम’तर्फे (जीटीएफ) मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला ‘कंझर्वेशन ॲश्युअर्ड टायगर स्टँडर्ड’ (कॅटस्) या जागतिक मानकाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. वाघाच्या संवर्धनासाठी आवश्यक मानकांची पूर्तता प्रकल्पाने केली असल्याने हा बहुमान प्राप्त झाला असून, अरण्यसमृद्ध अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अमरावती जिल्ह्य़ातील सातपुड्याच्या पर्वतरांगांत वसलेला मेळघाट […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

चैत्री एकादशीच्या सोहळ्यास पंढरपुरात तीन लाख भाविक

पंढरपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मराठी नववर्षातील पंढरपूरची पहिलीच यात्रा अर्थात चैत्री एकादशीचा सोहळा पंढरपुरात रंगत आहे. आज पहाटे विठ्ठलाच्या नित्यपूजेन चैत्री एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात झाली. एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरातील गर्भगृह हे सूर्यफुलांनी सजवण्यात आले होते. तर संपूर्ण मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट हा भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.Three lakh devotees in Pandharpur for the […]Read More

ट्रेण्डिंग

व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त

नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हॉटेल व्यावसायिक आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांना केंद्र सरकारने आज काहीसा दिलासा दिला आहे. आज पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ९२ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या कपातीनंतर दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर २०२८ रुपयांवर आला आहे. परंतु घरगुती […]Read More

राजकीय

बुकी अनिल जयसिंघानीला हायकोर्टानं दिला झटका

मुंबई दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क):राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकावले व ब्लॅकमेल प्रकरणातील आरोपी बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई हायकोर्टानं झटका दिला आहे .अनिल जयसिंघानी याची जामीन याचिका फेटाळली आहे.मात्र त्याचा चुलत भाऊ निर्मल जयसिंघानी याला मात्र 30 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.अनिल जयसिंघानी आणि निर्मल जयसिंघानी हे […]Read More

राजकीय

२०२४ ची निवडणूक राम मंदिराच्या आणि धार्मिक मुद्द्यावर

नागपूर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२४ ची निवडणूक राम मंदिराच्या निमित्ताने धार्मिक मुद्द्यावर लढली जाईल अशी शक्यता नाकारता येणार नाही. विरोधी पक्ष म्हणून देशातील राष्ट्रीय प्रश्न आम्ही जनतेसमोर मांडून निवडणुकीला सामोरं जाऊ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते आज नागपूरात प्रेस क्लब येथे आयोजित मिट द प्रेस […]Read More

ट्रेण्डिंग

सोन्याच्या दागिन्यांवर आता हॉ़लमार्क अनिवार्य

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोने खरेदीमधील ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी सरकारने आता सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य केला आहे. केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना आजपासून सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे. नवीन आर्थिक वर्षात तुम्ही […]Read More

ट्रेण्डिंग

या राज्यात आता उसाच्या रसावर GST

लखनऊ, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उसाचा रस हा शेतीमाल नाही. ऊस हे फळही नाही आणि भाजीपालाही नाही, असा अजब निष्कर्ष काढत उत्तर प्रदेशात आता उसाच्या रसावर GST आकारला जाणार आहे. उसाचा रस हा व्यापारी तत्त्वावर विकला जात असेल तर त्यावर 12 टक्के जीएसटी कर द्यावाच लागेल, असा अजब निर्णय उत्तर प्रदेशातील जीएसटी अॅडव्हान्स […]Read More

राजकीय

गृहखात्याचा वचक,दरारा राहिला नाही काय ?

मुंबई दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकप्रतिनिधींना वारंवार धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत,याचा अर्थ गृहखात्याचा वचक,दरारा नाही काय ? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. संसदेचे खासदार आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते संजय राऊत यांना एका व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी […]Read More