मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम स्वातंत्र्यवीर गौरव दिनी आयोजित करण्यात […]Read More
पुणे, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यपूर्व काळात महापुरुषांनी लोकसहभागातून मोठी क्रांती केली. भारतातील महापुरुषांपैकी एक असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी लोकसहभागातून पुण्यात ५ हजार किलो मिसळ तयार करून वाटप करण्यात आले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे या […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना पक्षाच्या हक्काबाबत उद्धव ठाकरे यांच्यामागे लागलेला न्यायालयीन ससेमीरा काही केल्या थांबताना दिसत नाही.शिवसेना नाव आणि चिन्ह दिल्यानंतर आता पक्षाचा निधी, शिवसेना भवन आणि पक्षाच्या सर्व शाखा शिंदे गटाला देण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.शिवसेनेची मालमत्ता आणि पक्षाचा निधी प्रमुखांकडे सोपवा अशी […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील विविध राज्यांमध्ये कोविड-१९ विषाणू संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे, […]Read More
नवी दिल्ली, 10 एप्रिल : २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी राज्यातील सर्वच पक्ष मोर्चेबांधणीला लागले असताना भारतीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे, त्यामुळे आता राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्ष राहणार नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला महाराष्ट्राबाहेर घड्याळ या चिन्हावर निवडणूक […]Read More
मुंबई , दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य शासनाकडून गेल्या काही वर्षांपासून कान्स येथे होणाऱ्या चित्रपट महोत्सवातील बाजार विभागासाठी मराठी चित्रपट पाठविले जातात. मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि आंतरराष्ट्रीय दर्शकांनाही मराठी चित्रपटांची भूरळ पडावी हा या मागचा हेतू आहे. 2023 मधील कान्स चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी संदीप सावंत दिग्दर्शित “या गोष्टीला नाव नाही”, सचिन […]Read More
नाशिक , दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना अवकाळीची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय लवकरच जाहीर करू , त्यासाठीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत लवकर घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.कालचा अयोध्येचा दौरा आटोपून आज मुख्यमंत्री शिंदे आज थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात बिजोटे, आखतवाडे, […]Read More
मुंबई,दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या कृषीप्रधान देशात अजूनही बहुतांश शेती कोरडवाहू असल्यामुळे आत्ता अवकाळीच्या तडाख्यात सापडूनही येता पावसाळा कसा असेल याकडे बळीराजाचे लक्ष लागलेले असते. ‘स्कायमेट’ या महत्त्वाच्या हवामान विषयक संस्थेनं यावर्षी होणाऱ्या मान्सून बाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल महाराष्ट्रासाठी काहीसा चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. काय आहे अहवाल?संपूर्ण दक्षिण आशियात […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी याविषयी देशातील राजकीय वर्तुळात मतमतांतरे व्यक्त होत असताना आता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या सावध शैलीत पंतप्रधानांचे नाव न घेताच या विषयावर सुचक भाष्य केले आहे.“आपल्या देशातल्या लोकांसमोर डिग्रीचा प्रश्न आहे का? तुमची डिग्री काय? माझी डिग्री काय? त्यांची […]Read More
मुंबई , दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अदानी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टामार्फत केलेल्या एस आय टी चौकशीची मागणी ही अदानीला वाचविणारी आहे. उलट काँग्रेस पक्षाने केलेल्या जेपीसीच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठींबा आहोत.अशी माहिती वंचित बहुजन आघाडी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर यांनी पत्रकार परिषदेत दिली.अदानी उद्योग समूहामध्ये बँका व एल […]Read More