Month: April 2023

पश्चिम महाराष्ट्र

मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

मुंबई, दि. १५(एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे. […]Read More

पर्यावरण

हत्ती वाचवा दिवस 2023

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दरवर्षी 16 एप्रिल रोजी जगभरातील लोक सेव्ह द एलिफंट डे पाळतात, ज्याचा उद्देश हत्तींच्या दुर्दशेकडे लक्ष वेधणे आणि या प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हा आहे. हा दिवस हत्तींचे महत्त्व, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या कृतींवर प्रकाश टाकण्याची संधी देतो. सेव्ह द एलिफंट डे 2023 […]Read More

पर्यटन

मुंबईतील सर्वात लोकप्रिय धार्मिक देवस्थानां पैकी एक

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अरबी समुद्राच्या अगदी मध्यभागी बांधलेल्या मुंबईतील सर्वात लोकप्रिय धार्मिक देवस्थानांमध्ये तुमच्या कुटुंबासह सहलीला जाणार काय? होय, आम्ही हाजी अली दर्ग्याबद्दल बोलत आहोत जिथे सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांची कबर आहे. ही भव्य वास्तू पांढऱ्या संगमरवरांनी बनलेली आहे आणि इंडो-इस्लामिक वास्तुकलेचे उदाहरण देते. दर्ग्याला लाला राजपूत राय मार्गाला […]Read More

करिअर

बिहार विधानसभेत सुरक्षा रक्षकाच्या 69 पदांवर भरती

बिहार, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बिहार विधानसभेत सुरक्षा रक्षक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण 69 पदांवर भरती होणार आहे. या रिक्त पदासाठी, vidhansabha.bih.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. विशेष तारखा अर्ज सुरू करण्याची तारीख: 25 एप्रिल 2023अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2023परीक्षेची तारीख: अजून ठरलेली नाहीअर्ज […]Read More

विदर्भ

येत्या पाच वर्षात महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त

नागपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुढील पाच वर्षाच्या आत महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन विभाग राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेल. केंद्रीय रस्ते निधी सी आर एफ मधून सुमारे 16,000 कोटी रुपयांच्या तरतुदीने महाराष्ट्रामध्ये रोड ओवर ब्रिजची योजना राबवली जाईल. सध्या राज्यामध्ये 1,200 कोटी रुपयांच्या तरतुदीने 25 आरओबी बांधले जातील अशी […]Read More

ट्रेण्डिंग

मद्य विक्री धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवालांची होणार चौकशी

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली सरकारने मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आधीच दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. अरविंद केजरीवाल यांची १६ एप्रिलला चौकशी केली जाणार आहे. सीबीआय […]Read More

ट्रेण्डिंग

बस खोल दरीत कोसळली, सात मृत्यू , २९ प्रवासी जखमी

खोपोली, दि. १५ : रायगड जिल्ह्यातील जुना मुंबई – पुणे मार्गावर खोपोली येथे भीषण अपघात झाला असून त्यातजुना पुणे मुंबई हायवे, शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये एक खाजगी बस दरीमध्ये कोसळलेली आहे. यामध्ये ४५ प्रवाशी असून, यातील १३ प्रवासी मयत झाल्याचे आणि २९ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातानंतर दरीमध्ये उतरून बचाव कार्याला सुरुवात […]Read More

देश विदेश

अखेर राहुल गांधी यांनी सरकारी बंगला सोडला

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खासदार म्हणून अपात्र ठरलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांचा सरकारी बंगला खाली करण्यास सांगण्यात आले होते. आता राहुल गांधी यांचे अधिकृत निवासस्थान खाली करताना दिसत आहेत. आता ते त्यांची आई सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी जात आहेत.सरकारी निवासस्थान रिकामे करण्यासाठी त्यांना 22 एप्रिल ही […]Read More

देश विदेश

गौतम नवलाखा हा दहशतवादी गटाचा सक्रिय सदस्य

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गौतम नवलखा यांचे माओवाद्यांशी संबंध असून त्यांची शस्त्रास्त्र प्रशिक्षणालाही उपस्थिती असल्याचं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे. शहरी नक्षलवाद प्रकरणात आरोपी असलेले विचारवंत गौतम नवलखा यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे पुरावे आहेत. असं निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून […]Read More

अर्थ

पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यावर GST ची कारवाई

बीड, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंच्या बीडमधील परळीतील वैजनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. जीएसटीचा छापा, ‘वरच्याकडून आदेश’ आल्याने झाल्याचा आरोप करत पंकजा मुंडे यांनी “महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील साखर कारखाना गेली अनेक वर्षे तोट्यात चालला होता आणि तो चालू नव्हता. ‘कोणताही कर चुकवण्याचा कोणताही हेतू नव्हता”, असा […]Read More