मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खुल्या गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीकरीता तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक पदावरील भरती प्रक्रियेदरम्यान अराखीव (महिला) या पदावर गुणवत्ता क्र.३ वरील महिला उमेदवाराची नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसल्यामुळे निवड न करता […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील अकृषिक विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 7th Pay Commission arrears to non-teaching employees of universities थकबाकीची रक्कम २०२१-२२ या वित्तीय वर्षापासून पुढील पाच वर्षात पाच समान हप्त्यांमध्ये दरवर्षी १ जुलै रोजी देण्यात […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांचेकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भांडवलासाठी मार्जिन मनी लोन मंजूर करण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आतापर्यंत प्राप्त प्रस्ताव तांत्रिक व वित्तीय तपासणीकरीता साखर आयुक्त यांच्याकडे […]Read More
जपान, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपत्ती व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे या विषयावर अनेक देश काम करीत आहेत. आपत्ती व्यवस्थापन आणि त्यासाठीचे अनुभव नागासाकी आणि हिरोशिमाच्या रूपाने जपानकडे आहेतच. मात्र अनेकदा भूकंपासरख्या नैसर्गिक आपत्तीला देखील सामोरे जावे लागते. त्यासाठी पूर्वतयारी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतामध्येही गेल्या काही वर्षात भूकंप, वादळे, […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील १४ श्रीसदस्यांचे मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. प्रसार माध्यमात येत असलेल्या बातम्या पाहता हे मृत्यू घष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून शिंदे सरकार या घटनेतील सत्य लपवत आहे. खारघर घटनेवर सखोल चर्चा होणे गरजेचे […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील रस्त्यांच्या रखडलेल्या कामात मुख्यमंत्री सरकार जबाबदार असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. महाालिकेच्या रस्ते कामासाठी खडी पुरवठादारांवर दबाव आणून एकाच कंपनीकडून खडी घेण्यास भाग पाडल्याची सध्या चर्चा आहे. यामुळेच खडीचे दर 50 टक्क्यांहून जास्त वाढले असून त्याचा परिणाम कामावर आणि आर्थिक स्थितीवर होणार आहे. ही कंपनी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांची […]Read More
नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युनायटेड नेशन्स (UNFPA) ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या (Population) जास्त आहे आणि देशाची लोकसंख्या वाढत-वाढत 140 कोटींच्या पुढे गेली आहे. तर, चीनमधला जन्मदर यंदा चांगलाच खाली घसरला असल्याने त्यांची लोकसंख्या काहीशी आटोक्यात येत आहे.जगातील […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सुलभता आणि विश्वासार्हता यांमुळे डिजिटल पेमेंट करणाऱ्या लोकांचे प्रमाण आता वाढले आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन महानगरांनी देशातील सर्वाधिक पाच महानगरांच्या डिजिटल ट्रान्झाक्शन्स झालेल्या शहरांच्या यादीत स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी ग्राहकांनी केलेल्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये उपाहारगृहे, किराणा दुकाने, कपड्यांची दुकाने, मेडिकल, दागिन्यांची दुकाने, सुपरमार्केट, घरगुती उपकरणांचे […]Read More
पुणे, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र हे देशातील एक प्रमुख साखर उत्पादक राज्य आहे. राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम कालच आटोपला. या हंगामात हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे उसाची पुरेशी वाढ न झाल्यामुळे साखर उत्पादन घटले आहे. १५ ऑक्टोबर ते १८ एप्रिल दरम्यानच्या यावर्षीच्या साखर गाळप हंगामात १०६ सहकारी आणि १०४ खासगी अशा २१० […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल […]Read More