मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवृत्तीनंतरही करोडो भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडुलकरचा आज ५० वा वाढदिवस. क्रिकेटप्रेमींच्या या लाडक्या तेंडल्याच्या अर्धशतकी आणि तुफान यशस्वी अशा वाटचाली बद्दल त्याच्यावर समाजमाध्यमांमधुन शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. वाढदिवसानिमित्त सचिनने कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका निसर्गरम्य ठिकाणी भेट दिल्याचा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. […]Read More
अयोध्या, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराम मंदीराचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मंदीराचे बांधकाम बहुतांश पूर्ण झाले असताना आता श्रीराम आणि सीतामाईंच्या मूर्ती तयार करण्याचे काम आता सुरू आहे. या मूर्ती तयार करण्यासाठी खास नेपाळमधून शाळीग्राम शिळा आणण्यात आल्या आहेत. सातही खंडातील १५५ देशांतील नद्या व समुद्रातील पाण्याद्वारे श्रीरामाच्या बांधकामाधीन मंदिराच्या […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येत्या शुक्रवारी 28 एप्रिल रोजी मॉरिशसमध्ये लोकार्पण होईल. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, संपूर्ण देशासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असणार आहे. मॉरिशसमध्ये सुमारे 75 हजार मराठी बांधव असून ते पुणे, सातारा, रत्नागिरी […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, कोणाला काय वाटते आणि कोणाच्या मनात काय आहे, हा आमचा प्रश्न नाही, आम्ही काही पक्षांना बरोबर घेऊन लढत आहोत, त्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात पण देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे, देश विकून देश चालवला जात आहे, शेतकरी, तरुणांना बरबाद केले […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासनू ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची उच्च स्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेत राज्यपालांना राज्याचे प्रमुख या नात्याने लक्ष घालण्याची मागणी केली. खारघर येथील घटना ही मानव निर्मित आपत्ती असल्याने राज्य सरकार सत्य […]Read More
बीड, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारच्या जनजागृती करण्यात येत असतानाच वडवणी तालुक्यातील देवळा येथे रविवारी सायंकाळच्या दरम्यान बालविवाह संपन्न झाला. याची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत आचारी, वाजंत्री, नवरदेव आई वडीलांसह १८ जणांवर बाल विवाह प्रतिबंध कायदा २००६ चे कलम ९,१०,११ नुसार वडवणी […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पालक डाळ खिचडी साठी साहित्य पालक – १ कपकांदा – 1 बारीक चिरूनतांदूळ – अर्धी वाटीअरहर डाळ – १ कपजिरे – अर्धा टीस्पूनहळद – अर्धा टीस्पूनमीठ – चवीनुसारलाल तिखट – १/२ टीस्पून (चवीनुसार)देसी तूप – १ टीस्पूनहिरवी मिरची – २ बारीक चिरूनपाणी – इच्छेनुसार खिचडी कशी बनवायची पालक डाळ […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पर्यावरण, पाणी आणि पृथ्वीचे रक्षण करण्याचा संदेश देण्यासाठी लोक एकत्र आले. दोन गटांनी याचे आयोजन केले असून अनेक नागरिकांनी त्यात सहभाग घेतला.People came together to share the message of saving the earth शनिवारी सकाळी शेनाळे तलाव येथे मोठ्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हरियाणा लोकसेवा आयोगाने कोषागार अधिकारी आणि सहाय्यक कोषागार अधिकारी पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. GK साठी पदवीधर उमेदवार 28 एप्रिलपर्यंत हरियाणा लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट hpsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड लेखी चाचणीच्या आधारे केली जाईल. पगार […]Read More