मुंबई दि.27( एम एमसी न्यूज नेटवर्क): आम आदमी पक्षाच्या वाढीसाठी जीवाचे रान करणाऱ्या मराठी कार्यकर्त्यांना कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून न घेता उलट त्यांनाच जातीवाचक शिविगाळ करून पक्षातून निलंबित करणाऱ्या आपच्या मुंबई अध्यक्ष प्रीती मेनन – शर्मा आणि मनू पिल्लाई यांच्या सह 20- 25 अज्ञात कार्यकत्यांविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यातअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक […]Read More
मराठी, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय नौदलाने मॅट्रिक रिक्रुट्स (MR) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR) अग्निवीर भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत, नौदलातील एमआर आणि एसएसआर श्रेणीतील अग्निवीर भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत बसलेले उमेदवार त्यांचा निकाल agniveernavy.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. 1500 पदांची भरती होणार आहे या भरती प्रक्रियेद्वारे, भारतीय नौदलाद्वारे […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पालक पनीर भुर्जीची रेसिपी अगदी सोपी आहे. तुम्ही हे फक्त काही मिनिटांत घरीच तयार करू शकत नाही, तर तुम्ही पालक पनीर भुर्जीसह रात्रीचे जेवणही अतिशय स्वादिष्ट आणि आरोग्यदायी बनवू शकता. आम्ही तुम्हाला पालक पनीर भुर्जी बनवण्याच्या सोप्या रेसिपीबद्दल सांगत आहोत. पालक पनीर भुर्जी साठी साहित्यपालक पनीर भुर्जी बनवण्यासाठी: 1 […]Read More
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने राहुल गांधी यांना इशारा दिल्यानंतर आज संसदेतील ठाकरे गटाच्या खासदारांनी काँग्रेसच्या बैठकीवर बहिष्कार घातला असल्याचे समजते आहे. मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असे ठणकावून सांगितले होते, त्यानंतर दैनिक सामना मधूनही राहुल गांधी यांना उपदेशाचे […]Read More
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथे झालेल्या महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे. निखत झरीनने ४८-५० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. निखतने अंतिम फेरीत व्हिएतनामच्या गुयेन थी तामचा पराभव केला. जागतिक स्पर्धेत तिचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. निखतच्या आधी नीतू गंगस (४५-४८ किलो) आणि स्वीटी बोरा (७५-८१ किलो) […]Read More
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून निवडणूका पारदर्शी होण्यासाठी सर्वतोपरिने तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणजे आधार कार्डाशी मतदार ओळख पत्र लिंक करणे. मतदान ओळखपत्राला आधार लिंक करण्यासाठी यापूर्वी शेवटची मुदत ही 01 एप्रिल 2023 होती.आता मतदानला आधार लिंक करण्यासाठी 31 […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेमार्फत चैत्यभूमी येथे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिका आयुक्त आय एस चहल, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस पक्षाचे विचार वेगवेगळे आहेत हे सर्वश्रुत आहे. काँग्रेस पक्षाने विचारांशी कधीच तडजोड केलेली नाही. काँग्रेस सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करणारा पक्ष असून कुठल्याची धर्माचा वा व्यक्तीचा द्वेष करत नाही. सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन काँग्रेस जात असते. सावरकर मुदद्यांवर राहुल गांधी व उद्धव […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार ते सांगा असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी उध्दव ठाकरे यांना दिले आहे. यासोबतच राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याचेही त्यांनी घोषित केले आहे. काल मालेगाव इथे जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना […]Read More
रत्नागिरी, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चिपळूण चा परशुराम घाट इथे सुमारे ५ कि.मी. अंतराच्या घाटातील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे यासाठी आजपासून पुढील आठ दिवस तो वाहतुकीसाठी बंद असेल . संपूर्ण घाटाचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू होऊन तो पूर्ण क्षमता व सुरक्षितपणे वाहतुकीस खुला व्हावा, यासाठी शासकीय यंत्रणेसहीत संबंधित ठेकेदार कंपनीने नियोजन केले आहे. घाटातील शेवटच्या […]Read More