पुणे, दि २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजारामुळे आज निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना आय सी यु मध्ये लाईफ […]Read More
तिरुपती, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सध्या अनेक लोक पर्यावरण जागृतीसाठी प्रयत्नशील आहेत आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. सामाजिक संस्था, देवस्थान समिती, महाविद्यालये, विद्यापीठे यांच्याकडून नवनवीन प्रयोग केले जात आहेत. म्हणजे काही शहरांच्या महापालिकांकडून पर्यावरणपूरक गोष्टी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय, तिरुपती देवस्थानसाठी MEIL ग्रुपने आता एक उत्कृष्ट उपक्रम राबविला आहे. Saraswat Cooperative Bank […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने लिपिक संवर्गातील कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग आणि ऑपरेशन्स) पदासाठी रिक्त जागा प्रसिद्ध केल्या आहेत. अधिकृत अधिसूचनेनुसार, एकूण 150 कनिष्ठ अधिकारी पदांची भरती केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल आहे. शैक्षणिक पात्रता कनिष्ठ अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या तरुणांकडे कोणत्याही विषयातील पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवारांना […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर तुम्ही दक्षिण भारतात एप्रिलमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे शोधत असाल तर, मुन्नार निश्चितपणे यादीत उच्च स्थानावर आहे. एकेकाळी ब्रिटीश उच्चभ्रू लोकांचा आवडता अड्डा, मुन्नार हे पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेले एक आकर्षक डोंगरी शहर आहे. हलक्या उतारावर आणि कधी कधी धुक्याच्या टेकड्या, हिरवेगार चहाचे मळे, निळे निळे आकाश, स्वच्छ […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईसह राज्यातील वेगाने वाढणाऱ्या अन्य महानगरांतील निवासी इमारतींच्या बांधकामविषयक सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. बांधकाम व्यावसायिक आणि वास्तू विशारद यांच्याकडून सुरक्षित बांधकामाबाबत आवश्यक बाबींचे काटेकोर पालन केले जात नसल्याने अनेक अपघातही घडत आहेत. याबाबत प्रख्यात वास्तूविशारद आणि विधान परिषदेचे माजी सदस्य अनंतराव गाडगीळ यांनी सरकारकडे सातत्याने प्रश्न […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वच क्षेत्रांत महागाईच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या मध्यमवर्गासाठी केंद्र सरकारने काहीसा दिलासादायक निर्णय घेतला आहे. देशात करोडो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडीची मुदत वाढवली आहे. गत वर्षी पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात १२ सिलिंडर आणि एका सिलिंडरवर […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरत्या आर्थिक वर्षांमध्ये कर भरण्याच्या गडबडीत असलेल्या करदात्यांसाठी केंद्र सरकारने आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आधारकार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठीची मुदत आता तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत असलेली मुदत आता ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. पॅन कार्ड-आधार कार्डचे स्टेट्स […]Read More
पुणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): व्हायोलीन मधून निघणारे मधूर स्वर…जोडीला तबल्याची समर्पक साथ अशा सूरमयी वातावरणात व्हायोलिनच्या दमदार सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तीन पिढ्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या प्रख्यात व्हायोलिनवादक डॉ. संगीता शंकर, नंदिनी शंकर आणि रागिणी शंकर या ख्यातनाम कलाकारांनी आपल्या सुरेख सादरीकरणाने पुणेकरांची मने जिंकली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग […]Read More
नवी दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अनावश्यक आणि अपमानकारक वक्तव्य वारंवार करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे, ते वाचवण्यासाठी शरद पवार पुढे सरसावले आहेत. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात मोठी नाराजी पसरली आहे, त्यासोबतच आघाडीतील महत्त्वाचा घटक असणाऱ्या शिवसेना ठाकरे […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या संघटनेने ऍड गुणरत्न सदावर्तें यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार करताना अॅड. सुशील मंचरकर यांनी वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन म्हटले होते. मंचरकर यांनी बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्रकडे याबाबत तक्रार दाखल केली […]Read More