Month: March 2023

Breaking News

जातपडताळणी समित्या म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील जातपडताळणी समित्या या भ्रष्टाचाराचं आगार झाल्या असून या समित्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सर्वंकष धोरण आणलं जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सागितलं.भाजपचे रमेशदादा पाटील पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करून जात पडताळणी समित्यांमध्ये पारदर्शकता आणली जाईल त्याचप्रमाणे या समित्यांवरील अधिकारी […]Read More

पर्यटन

बीर बिलिंगमध्ये करण्यासारख्या गोष्टी

हिमाचल प्रदेश, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तुमच्या व्यस्त आणि नीरस शेड्यूलमधून विश्रांती घेण्याची इच्छा आहे? बीर बिलिंगमधली सुट्टी तुमचे मन, शरीर आणि आत्मा पुन्हा टवटवीत करू शकते. हिमाचल प्रदेशातील हे सुंदर हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून सुमारे 5000 फूट उंचीवर आहे आणि बर्फाच्छादित टेकड्या, निर्मळ लँडस्केप, ट्रेकिंग ट्रेल्स, पॅराग्लाइडिंग आणि सुंदर मठांसाठी ओळखले जाते. जरी रात्रीचे […]Read More

करिअर

ओरिसा उच्च न्यायालयाने सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) पदासाठी भरती

ओरिसा, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ओरिसा उच्च न्यायालयाने सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अधिसूचनेनुसार, असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या एकूण १९९ जागा आहेत. तुम्ही या हायकोर्ट भरतीसाठी 20 मार्चपर्यंत फॉर्म भरू शकता. ओरिसा उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर जाऊन फॉर्म ऑनलाइन भरावा लागेल. शैक्षणिक पात्रता ओरिसा उच्च न्यायालयात असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी अर्ज […]Read More

महानगर

आंगणवाडी सेविकांना मानधन वाढीसोबत नवीन भरतीही

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील आंगणवाडी सेविकांच्या मानधनात आजवरची सर्वात मोठी वीस टक्के इतकी वाढ केली जाईल तसेच २०,१८३ इतकी रिक्तपदे या मे महिन्यांपर्यंत भरली जातील अशी माहिती महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. याबाबतचा प्रश्न कुणाल पाटील यांनी उपस्थित केला होता, ही वाढ अत्यंत अपुरी आहे त्यामुळे त्यांना किमान वेतन मिळावे […]Read More

महानगर

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पर्याय काढणे सुरू

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नोव्हेंबर २००५ नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात सरकार नकारात्मक नाही मात्र भविष्याचा विचार करता यासाठी व्यवहार्य पर्याय देण्याच्या अनुषंगाने चाचपणी सुरू आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. काँग्रेसचे राजेश राठोड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर […]Read More

महानगर

अँटिलिया स्फोटक प्रकरणाची वेब सिरीज लवकरच बनणार?

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडल्याच्या घटनेला दोन वर्षे उलटून गेली असताना, बॉलीवूड आता या विषयावर सनसनाटी आणि थरारक वेब सिरीज बनवण्यात प्रचंड रस दाखवत आहे.विशेष म्हणजे या विषयावर संजय सिंग आणि राकेश त्रिवेदी या दोन शोध पत्रकारांच्या जोडीने ‘CIU: क्रिमिनल्स इन यूनिफार्म किनिम’ हे सुप्रसिद्ध […]Read More

महानगर

विरोधकांना देशद्रोही म्हटलंच नाही

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विरोधी पक्षनेत्यांसह विरोधकांना देशद्रोही असं म्हटलेलं नाही मात्र देशद्रोही कुख्यात गुंड दाऊदसोबत संबंध प्रस्थापित झालेल्या माजी मंत्री नवाब मलिक याचं समर्थन करणार्यांना देशद्रोही म्हटल्याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधी पक्षातील सदस्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आज हकक्कभंगाची सूचना दाखल केली , त्यांनतर मुख्यमंत्र्यांनी खुलासा […]Read More

राजकीय

भाजपाच्या सत्ता, पैसा व दहशतीला कसब्याच्या जनतेने चोख उत्तर दिले

. मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कसबा पेठ या भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गेली २८ वर्ष या मतदारसंघातून भाजपा उमेदवार निवडून येत असे पण यावेळी कसबा पेठच्या जनतेने भाजपाचा डाव उधळून लावला. पुणे हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचे शहर असून माजी राज्यपाल व भाजपाने […]Read More

महानगर

पॅरोल रजेवर सोडलेल्या कैद्यांची धरपकड

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड 19चा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर विविध कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना संचित ,आकस्मिक अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आले होते. मात्र कोविडचा प्रादुर्भाव संपृष्टात आल्यानंतर काही कैदी कारागृहांमध्ये न परतल्याने मुंबई पोलिसांकडून अशा प्रकारच्या कैद्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.Arrest of prisoners released on parole leave महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव […]Read More

महिला

चिंचवडमध्ये भाजपची बाजी

पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील कसबा विधानसभा पोट निवडणूकीत धक्कादायक पराभव पत्कराव्या लागलेल्या भाजपने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत मात्र बाजी मारली आहे. या निवडणूकात भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या विजयी ठरल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे यांचा ३६ हजार ७० मतांनी पराभव केला आहे. या विजयामुळे भाजपने अजित पवार यांच्या चिंचवडमधील […]Read More