Month: March 2023

Uncategorized

समृद्धी महामार्गावरील अपघात सहा ठार

बुलडाणा, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समृद्धी महामार्गावर ईरटीका गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी पलटी होऊन मोठा अपघात झाला या अपघातात सहा जण ठार झालेत. ठार झालेल्यांमध्ये चार महिला, एक युवती, एका पुरुषाचा समावेश आहे हा अपघात आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडला . समृद्धी महामार्गावर तयार करण्यात आलेल्या फुल व रस्ता यामध्ये गॅप […]Read More

Uncategorized

पोलिसांना घरांचे वाटप

अहमदनगर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्जत व जामखेड येथील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकी 38 अशा एकूण 76 नवीन निवासस्थानांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी लोकार्पण करण्यात आले. त्यांनी पोलीस निवासस्थानांची पाहणी केली. पोलीस कर्मचारी व बँड पथकातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. एकूण 15 कोटी 21 लाख रुपये खर्चून ही निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. […]Read More

मराठवाडा

१४ व्या शिवार साहित्य संमेलनाला सुरुवात

बीड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यामधील माजलगावात १४ व्या शिवार साहित्य संमेलनाला ग्रंथ दिंडीने सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच साहित्यिकांचा सहभाग होता. मराठवाडा साहित्य परिषद शाखा माजलगाव शिवार साहित्य संमेलनाचे उद्घाटन मोरेश्वर महाविद्यालय, गंगामसला (मोरेश्वर साहित्य नगरी) मध्ये संपन्न झाले आहे. ग्रामीण भागामध्ये साहित्य चळवळ रुजवी म्हणून शिवार […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

रंगपंचमीचा उत्साह : अवघा रंग एक झाला

सोलापूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंढरपूर शहरातील यमाई ट्रॅकवर आज सकाळी रंगपंचमीचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला. यावेळी तरुण बालकांसह अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. तर कृष्णपूजनाने रंगपंचमीला सुरुवात झाली. संपूर्णपणे नैसर्गिक रंगांचा वापर करून यावेळी रंगपंचमी खेळण्यात आली. डिजेच्या तालावर मोठ्या प्रमाणावर तरुणाई थिरकताना दिसली. पूर्णपणे पर्यावरण पूरक साजऱ्या झालेल्या रंगपंचमीचा सर्वत्र […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

मुश्रीफ यांच्या कुटुंबियांची तब्बल साडे नऊ तास चौकशी

कोल्हापूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने दोन महिन्यात आज (11 मार्च) तिसऱ्यांदा छापेमारी केली. अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानातून 4 वाजून 35 मिनिटांनी बाहेर पडले. आज झालेल्या कोल्हापूरात छापेमारीमध्ये मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांची कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास चौकशी करण्यात आली.अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानातून 4 वाजून 35 मिनिटांनी बाहेर […]Read More

शिक्षण

विद्यार्थ्यांना कोडींगचे प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाचा करार

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. या उद्देशाने राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर इनिशिएटिव तसेच लीडरशिप फोर इक्विटी या दोन संस्थांसमवेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक […]Read More

ऍग्रो

राज्यातील 30 टक्के फिडर सोलरवर आणणार

अहमदनगर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येत्या दोन वर्षांमध्ये राज्यातील 30 टक्के फिडर हे आमचं सरकार सोलरवर आणणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि शेतकऱ्यांना शेती करताना होणारी गैरसोय दूर होईल असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कन्हैया ऍग्रो कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन […]Read More

महाराष्ट्र

संत तुकाराम पालखी मार्गाची गडकरींनी केली पाहणी

पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह पाहणी केली. श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५ जी) हा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – […]Read More

ट्रेण्डिंग

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना मिळणार मोफत सेवा करण्याची संधी

पंढरपूर,दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अखिल महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आता इच्छूक भाविकांना मोफत सेवा देता येणार आहे. मंदिर समितीकडून काही अटी आणि शर्तीच्या आधारे भाविकांना प्रायोगिक तत्वावर सेवेची संधी देण्याचा विचार करत आहे. याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली. मंदीरात सध्या […]Read More

बिझनेस

Infosys च्या अध्यक्षांनी दिला राजीनामा

इन्फोसिस या लोकप्रिय टेक कंपनीचे अध्यक्ष मोहित जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोहित जोशी गेल्या २२ वर्षांपासून इन्फोसिस कंपनीमध्ये काम करत होते. जून २०२३ पर्यंतच ते इन्फोसिसमध्ये काम करणार आहेत. इन्फोसिसमधून बाहेर पडल्यावर मोहित जोशी Tech Mahindra कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून काम पाहणार आहेत.टेक महिंद्रा कंपनीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार […]Read More