मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दोन लाखांपर्यंत कर्ज भरणाऱ्या शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर पन्नास हजारांची रक्कम ३१ मार्च पर्यंत देण्यात येईल, ऑनलाईन पैसे शक्य नसेल तर लाभार्थ्याला प्रत्यक्ष बँकेत बोलावून खात्री करून पैसे द्या अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती सहकार, पणन विभाग मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या काळात अनेक मोठे विकास प्रकल्प सुरु होताहेत, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी – जायका यांनी यासाठी अर्थसहाय करावे अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. वर्षा येथे आज सकाळी जायकाचे प्रेसिडेंट डॉ तनाका अखिको, चीफ रिप्रेझेंटेटिव्ह साईतो मित्सुनोरी,आणि शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध विकास प्रकल्पांबाबत चर्चा केली […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नोव्हेंबर २००५ नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या १८लाख सरकारी , निमसरकारी कर्मचारी , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी ही मागणी करत विधानपरिषदेत आज विरोधकांनी गदारोळ करत सभात्याग केला.Absenteeism in Legislative Council over old pension scheme issue या गदारोळामुळे प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाचं कामकाज १० मिनिटांसाठी दोनदा तहकूब […]Read More
नाशिक, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेने तापलेले डांबरी रस्ते… भेगालळेल्या टाचा अन त्यावर डांबराचे बसणारे चटके… डोक्याला उन लागू नये म्हणुन बांधलेले मुंडासे.. तर महिलांनी डोक्यावर घेतलेला पदर… पण मनाशी सातबाऱ्यावर वन जमिनी लागल्या पाहिजे यासाठी नाशिकहुन विधानभवनाला घेराव घालण्यासाठी तब्बल पंधरा हजार आदिवासी शेतकऱ्यांच्या वतीने दिंडोरी नाका येथे कांदा, वागे, कोथंबिर रस्त्यावर […]Read More
नागपूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी राज्यभरात सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.Employees on strike for old pension नागपूरात देखील आंदोलन सुरू आहे. जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील परिचारिका आजपासून बेमुदत संपावर गेलेल्या आहेत. नागपुरातील शासकीय वैद्यकीय […]Read More
वायनाड, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वायनाड म्हणजे अनेक गोष्टी. हिरवेगार नंदनवन, दक्षिणेतील मसाल्यांची बाग आणि पावसाळ्याचे माहेरघर. जर ते पुरेसे नसेल, तर या प्रदेशात हत्ती, वाघ, चित्ता, बायसन इत्यादींची वस्ती असलेली वन्यजीव अभयारण्ये आहेत. त्या सर्वांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्यासाठी मुथंगा वन्यजीव अभयारण्यात सफारी बुक करा. निसर्ग प्रेमींसाठी, वायनाडच्या निसर्ग ट्रेलचे अनुसरण करा आणि […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे (CME पुणे) ने असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोसेसर पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल. CME पुणे ने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्यासाठी मेल पाठवावा लागेल. हा मेल १५ मार्चपूर्वी पाठवा. […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भाजी बनवताना मेथी आणि मटारचा वापर अगदी सर्रास केला जात असला तरी रात्रीच्या जेवणात काहीतरी वेगळं आणि चविष्ट ट्राय करायचं असेल तर मेथी मटारची क्रीम बनवणं तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. चला जाणून घेऊया मेथी मटार क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी. मेथी मटर मलईचे साहित्यमेथी मटर मलाई घरी बनवण्यासाठी 250 […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी काल सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालविली. सोलापूर-CSMT वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे पायलट करताना पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले.सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज […]Read More
मुंबई , दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून उद्धव ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करणाऱ्या शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सुपुत्राने शिंदे यांचे नेतृत्व आज स्वीकारले . ठाकरेंच्या अनेक निष्ठावंतांनी यापूर्वी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला होता , अनेक मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व अमान्य […]Read More