Month: March 2023

राजकीय

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या महिन्याच्या १४ तारखेपासून सुरू असलेला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला आहे.The strike of government employees is finally over जुनी आणि नवीन पेन्शन योजनेतील तफावत ठेवणार नाही , जुन्या पेन्शन योजना सारखा आर्थिक लाभ देण्यात येइल असे धोरणशासनाने तत्वतः या बैठकीत स्वीकारले आहे.सरकार हे […]Read More

Featured

अवकाळी पाऊस , विरोधकांचा सभात्याग

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अवकाळी पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान , वेळेवर न होणारे पंचनामे , जुन्या पेन्शन योजनेच्या साठी सुरू असलेलं आंदोलन त्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान या विषयांवर सर्व कामकाज बाजूला सारून चर्चा करण्याचा विरोधकांचा नियम ५७ अन्वये स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी नाकारला आणि त्यावर मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग […]Read More

राजकीय

राज्यात देवस्थानांच्या हजारो एकर जमिनीचा घोटाळा

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी बेकायदेशररित्या हस्तांतरित करून त्या विक्री करण्यात आल्या असून त्यात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी सभागृहात केला , अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करताना ते बोलत होते.Scam of thousands of acres of land of temples in the state यातील अनेक जमिनींचे खोटे […]Read More

Breaking News

बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी आणि ब्लॅकमेल केल्या प्रकरणी अटकेत असलेली डिझायनर अनिक्षा हीचे वडील क्रिकेट  बुकी अनिल जयसिंघानीला पोलीसांनी गुजरातमधून अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अनिल जयसिंघानीला घेऊन पोलिस मुंबईत […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

आता महिलांसाठी ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धा

सोलापूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या धर्तीवर आता ताराराणी महिला केसरी स्पर्धा आयोजित करण्यात येत असून चांदीची गदा आणि १० लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.Now Tararani Women Kesari Wrestling Tournament for Women क्रीडाप्रेमी साठी आता सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून आनंदाची बातमी आहे. आजपर्यंत पुरुषांसाठी राज्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा असायची. याच धर्तीवर आता ताराराणी […]Read More

पर्यटन

बजेट व्हेकेशन…गोकर्ण

गोकर्ण, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गोकर्णने अनेक बजेट व्हेकेशन लिस्टमध्ये वैशिष्ट्यीकृत केले आहे. हे प्रसिद्ध ओम बीचसाठी ओळखले जाते आणि ते गोव्याइतकेच शांत आहे. समुद्रकिनारी असलेले शहर असल्याने ते तोंडाला पाणी आणणाऱ्या सी फूड थाळी आणि ताजे नारळाच्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. महाबळेश्वराचे मंदिर आणि महागणपती मंदिर हे मुख्य आकर्षण असलेले हे तीर्थक्षेत्र देखील आहेBudget Vacation…Gokarna. […]Read More

करिअर

कृषी शास्त्रज्ञ मंडळात १९५ पदांवर भरती

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कृषी शास्त्रज्ञ भर्ती मंडळाने 195 पदांची भरती करण्यासाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट https://www.asrb.org.in/ वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 10 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.Recruitment for 195 Posts in Agricultural Scientist Recruitment Board शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात […]Read More

Lifestyle

खवा पनीर रेसिपी

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पनीरच्या भाजीचा उल्लेख येताच मटर पनीर, शाही पनीर, कडही पनीर अशा असंख्य पदार्थांची नावे बहुतेकांच्या ओठावर येतात. तथापि, हे सर्व पदार्थ बनवणे देखील खूप वेळ घेणारे आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत खवा पनीर बनवण्याची एक सोपी रेसिपी शेअर करणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही काही मिनिटांतच स्वादिष्ट पदार्थ देऊ शकता. […]Read More

महानगर

कांदा, द्राक्षाचे टोपल्या घेऊन आमदार विधानभवनात

मुंबई दि. २० – आंबा, काजूला भाव द्या, कांद्याला भाव द्या, कापसाला भाव मिळालाच पाहिजे… गारपीट ग्रस्तांना नुकसान द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा…इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे… ईडीची पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर […]Read More

मराठवाडा

मराठवाड्यातील हळद व्यापारी सांगलीत

सांगली, दि. २०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात यावर्षी हळदीचे उत्पादन गरजेपेक्षा जास्त झाले आहे , राजापुरी हळदीची आवक 77 हजार क्विंटल वरून 19 लाख क्विंटल वर गेली आहे यामुळे मराठवाड्यातील हळद व्यापारी खरेदीसाठी सांगलीत येत आहेत. यापुढे हळदीच्या उत्पादनावर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे, सांगली परिसरात पिकवली जाणारी दर्जेदार राजापूर हळद […]Read More