मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या आठ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांनी गायन आणि संगीताच्या माध्यमातून कला क्षेत्राची सेवा बजावली आहे. या कुटुंबातील एक घटक असलेल्या आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करताना आनंद होत आहे. आशाताई भोसले या महाराष्ट्राची शान आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले. राज्य […]Read More
मुंबई, दि. 25 (जितेश सावंत): 24 मार्च रोजी संपलेल्या सलग तिसऱ्या आठवड्यात विक्री सुरू राहिल्याने बाजाराची घसरण चालूच राहिली. अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग क्षेत्राच्या गडबडीची चिंता कायम असल्याने (अमेरिकेतील 186 बँका अडचणीत आहेत) गुंतवणूकदारानी सावध पवित्रा घेतला. FII ची विक्री, यूएस फेडरल रिझर्व्ह आणि बँक ऑफ इंग्लंडने व्याजदरात वाढ केल्याने गुंतवणूकदार गोंधळून गेले (यूएस फेडरल बँक […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील दळणवळण अधिक सुखकर आणि अत्याधुनिक व्हावे यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आता एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. येत्या सहा महिन्यांत देशातील टोल नाके हटवून GPS प्रणाली बसवण्याचा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्याच आल्याचे त्यांनी जाहीर केले […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कुरकुरीत भेंडी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी कधीही खाऊ शकतो. ते बनवण्यासाठी बेसन आणि तांदळाचे पीठही वापरले जाते. जर तुम्ही कधीच कुरकुरीत भिंडी बनवली नसेल तर तुम्ही आमची रेसिपी फॉलो करून चविष्ट कुरकुरीत भिंडी अगदी सहज तयार करू शकता. कुरकुरीत भिंडी बनवण्यासाठी साहित्यभेंडी – अर्धा किलोबेसन – 1/4 कपतांदूळ पीठ […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारकडून सरकारी यंत्रणांच्या होणारा दुरुपयोग रोखण्यासाठी देशातील १४ विरोधी पक्ष एकवटले आहेत. विरोधी पक्षांनी सामूहिकपणे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका स्वीकारण्यात आली असून या याचिकेवर 5 एप्रिलला सुनावणी होणार आहे. यापूर्वी विरोधी पक्षांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही पत्र लिहिलं आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 14 राजकीय […]Read More
सांगली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रतीक्षा बागडी हीने अंतिम लढत जिंकून पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे तर्फे यंदा प्रथमच आयोजन करण्यात आले होते. कालपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत अनेक चुरशीच्या लढती […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुन्या पेन्शन योजनेवरुन राज्यभरात उठलेले आंदोलनांचे वादळ नुकतेच शमले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत आज लोकसभेत वित्त विधेयक सादर करताना करणारा घेतलेला निर्णय देशातील सर्वच राज्य सरकारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत समिती स्थापन करण्यात येईल. वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी सर्वंकष धोरण राज्य सरकार आणेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासाठी तसंच त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सरकार […]Read More
झारखंड, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): झारखंड कर्मचारी निवड मंडळाने TGT आणि PGT पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे TGT आणि PGT च्या एकूण 3120 रिक्त पदे भरली जातील. या पदांसाठी उमेदवार ५ एप्रिलपासून अर्ज करू शकतात. आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मे 2023 ही निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर तुम्ही चैत्र नवरात्रीतही उपवास ठेवणार असाल तर यावेळी तुम्ही गोड पदार्थात साबुदाण्याची खीर करून पाहू शकता. या गोड पदार्थाची चव सर्वांनाच आवडेल. जर तुम्ही आजपर्यंत साबुदाणा खीरची रेसिपी कधीच करून पाहिली नसेल, तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने अगदी सहज बनवू शकता. साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी साहित्यसाबुदाणा – […]Read More