Month: January 2023

देश विदेश

या देशात सुरु आहे चक्क कांद्याची तस्करी

मनिला, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे नुकसान झाल्यामुळे  जगातील अनेक देशांना अन्नधान्याच्या महागाईने ग्रासले आहे. फिलिपाईन्स या पॅसिफीक महासागरात 7 हजारहून अधिक बेटांवर वसलेल्या या आग्नेय आशियाई देशाला गेल्या वर्षभरात अनेक वादळांचा सामना करावा लागला. यामध्ये देशातील कोट्यांवधी रुपयांचे कांद्याचे पिक वाया गेले. त्यामुळे प्रचंड भाववाढीमुळे या देशात आता कांद्याची तस्करी सुरू झाली […]Read More

ट्रेण्डिंग

बस आणि ट्रकचा भीषण आपघात १० ठार ४० जखमी

नाशिक, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याने १० जण ठार ते ४० प्रवासी जखमी झाले आहेत.Fatal accident between bus and truck leaves 10 dead and 40 injured खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

जत तालुका पाणी संघर्ष समिती करणार शिंदे गटात प्रवेश

सांगली, दि 13 :  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगलीच्या जत तालुक्यातील सीमा भागातील गावांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी निकाली काढत तब्बल दोन हजार कोटी जाहीर केले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार माणण्यासाठी सांगलीच्या सीमाभागातील पाणी संघर्ष समिती कार्यकर्ते मुंबई मध्ये जाऊन सीमाभागातील नागरिकांकडून मुख्यमंत्र्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. या कामाचे टेंडर लवकर काढावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सिद्धेश्वर यात्रेत 68 लिंगाचा तैलाभिषेक सोहळा सुरू….

सोलापूर, दि.13 (एमएंमसी न्यूज नेटवर्क) :  सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेमध्ये आज यन्नीमजन अर्थात 68 लिंगांचा तैलाअभिषेक सोहळा संपन्न झाला. शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी सोलापूर शहरात स्थापन केलेल्या 68 लिंगांना दिवसभर मानाच्या सातही नंदीध्वजाच्या काठ्यांनी जाऊन मानकऱ्या समवेत अभिषेक केला. यात्रेतील मुख्य धार्मिक कार्यक्रम असणाऱ्या विवाहसोहळ्यापूर्वी हळदीचा कार्यक्रम म्हणून पहिला तैलाअभिषेक कार्यक्रमाकडे पाहिले जाते. कोरोनाच्या दोन वर्षाच्या […]Read More

राजकीय

अशोक भांगरे यांचे निधन

अहमदनगर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष अशोक यशवंतराव भांगरे (वय ६०) यांचे गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. भांगरे यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना काल सायंकाळी शेंडी येथून एसएमबीटी हॉस्पिटलला हलविण्यात आले. मात्र, तेथे जाण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. हॉस्पिटल व्यवस्थापनाने या वृत्तास दुजोरा दिला. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्र मिनी ऑलिंपिक चे विजेतेपद पुण्याकडे

पुणे, दि .१३  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र मिनी ऑलिंपिक मध्ये ३१७ पदकांसह पुण्यास सर्वसाधारण विजेतेपद मिळाले असून ठाणे संघ उपविजेता ठरला आहे. ऋषभ दास व श्रद्धा तळेकर हे सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरले आहेत. यजमान पुणे जिल्हा संघाने ११६ सुवर्ण, ९६ रौप्य व १०५ ब्रॉंझपदके अशी एकूण ३१७ पदके मिळवीत राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद […]Read More

पर्यावरण

ओझोन थर वाचवण्याच्या मानवाने अपेक्षेप्रमाणे काम केले

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ओझोन थर वाचवण्याच्या मानवाने  अपेक्षेप्रमाणे काम केले आहे आणि ते अवघ्या काही दशकांत बरे होऊ शकते, असे यूएन म्हणते. थराला हानी पोहोचवणाऱ्या हानिकारक रसायनांचा वापर थांबवण्यासाठी 1987 मध्ये झालेला आंतरराष्ट्रीय करार यशस्वी झाला आहे. ओझोन थर हा पृथ्वीच्या वातावरणाचा एक पातळ भाग आहे जो सूर्यापासून येणारे बहुतेक अतिनील किरणे […]Read More

पर्यटन

जगातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक…जैसलमेर किल्ला

जैसलमेर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):   राजस्थानमध्ये उंच आणि अभिमानाने उभा असलेला, जैसलमेर किल्ला जगातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याच्या विस्तीर्ण पिवळ्या वाळूच्या दगडाच्या भिंती ज्या दिवसा सोन्यासारख्या चमकतात. हा “जिवंत किल्ला” जुन्या शहरातील एक चतुर्थांश लोकसंख्येच्या जवळ आहे आणि राजस्थानी वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट स्पर्श असलेल्या राजवाडे, मंदिरे आणि घरे असलेल्या […]Read More

करिअर

हरियाणा लोकसेवा आयोगामध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू झाले

हरियाणा, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हरियाणा लोकसेवा आयोग (HPSC) ने वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्जाची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 12 जानेवारी 2023 पासून सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 फेब्रुवारी 2023 आहे.Haryana Public Service Commission has started applications for the recruitment of Medical Officer posts या विभागांमध्ये […]Read More

Lifestyle

कांदा कुलचा रेसिपी

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कांदा कुलचा स्ट्रीट फूडसारखा स्वाद घेण्यासाठी तुम्ही आमच्या रेसिपीची मदत घेऊ शकता. कांदा कुलचा बनवायला सोपा आहे आणि त्याची चव सर्व वयोगटातील लोकांना आवडेल. कांदा कुलचा बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया. कांदा कुलचा बनवण्यासाठी साहित्य पीठ – 1 वाटी बारीक चिरलेला कांदा – १/२ वाटी हिरवी मिरची चिरलेली – […]Read More