बस आणि ट्रकचा भीषण आपघात १० ठार ४० जखमी

 बस आणि ट्रकचा भीषण आपघात १० ठार ४० जखमी

नाशिक, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याने १० जण ठार ते ४० प्रवासी जखमी झाले आहेत.Fatal accident between bus and truck leaves 10 dead and 40 injured

खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात अनेक गंभीर जखमी आहेत, मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी आराम बस क्रमांक एम एच ०४ एसके २७५१ व शिर्डी बाजू कडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालट्रक क्रमांक एम एच ४८ टी १२९५ यांची समोरासमोर धडक होऊन आपघात झाला.

पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाका दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती अंबरनाथ आणि ठाणे परिसरातील सुमारे ५० प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते.

ML/KA/PGB
13 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *