चौपाल, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्तराखंडच्या सीमेवर वसलेल्या राज्याच्या शेवटच्या सरकारी वरिष्ठ माध्यमिक विद्यालय मानेवती येथे कार्यरत असलेल्या सुरत चौहान या शिक्षकाने समाजसेवेसोबतच पर्यावरण रक्षक म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांचा प्रत्येक खास सोहळा वृक्षारोपण करून तो समाजाला पर्यावरणाचा संदेश देत आहे. A philanthropic government school teacher turned environmentalist सुरत चौहान यांनी वर्षापूर्वी […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दादरच्या शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबला पालिकेने नोटीस बजावली आहे.प्रशासनाकडून खानपानासाठी व्यवस्था करताना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबची २२ नोव्हेंबर रोजी पालिकेकडून पाहणी करण्यात आली. या पाहणीत उपहागृहात परवानगी न घेता सहा सिलिंडरचा वापर […]Read More
नवी मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन देशभर साजरा केला जातो.याच दिनाचे औचित्य साधून आज बेलापूर येथील कोकण भवनात मुंबई समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती मनीषा देवगुणे, […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज सकाळी माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस स्मारक येथे २६ नोव्हेंबर हल्ल्यातील हुतात्मा पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यासाठी आले असताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या ठिकाणी चप्पल / जोडे काढणे आवश्यक नाही असे सांगितले. Mischievous to say Governor insulted police martyrs अलीकडेच […]Read More
मुंबई,दि. 26 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमर कौशिक दिग्दर्शित अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत असलेला ‘भेडिया’ चित्रपट २५ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांना या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. चित्रपटाच्या पहिल्या दिवशीचा कमाईचा आकडाही समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई जवळपास 7 कोटी होती. […]Read More
नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रेल्वे प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याचा उद्देशाने मध्य रेल्वे तर्फे नागपूर आणि अजनी रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्याला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे . या दोन्ही स्टेशनचा मास्टर प्लान तयार करण्यात आला असून नागपूर स्थानकावर 488 कोटी रुपये खर्च करून केवळ 36 महिन्यात पुनर्विकासाचे कार्य पूर्णत्वास येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे […]Read More
पुणे,दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाटक, चित्रपट, मालिका, वेबसिरिज अशा मनोरंजनाच्या सर्व माध्यमांमध्ये लिलाया भूमिका साकारणारे बहुआयामी अभिनेते विक्रम गोखले (७७) यांनी आज दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या 15 दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते अखेर आज त्यांनी आयुष्याच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली. आज सायंकाळी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदीर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रामदेव बाबा Ram Dev Baba यांनी महिलांविषयी केलेल्या विकृत मानसिकता दाखवणाऱ्या विधानाचा मी निषेध करत आहे. तसेच याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करीत आहे असे शिवसेना उपनेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.Ramdev Baba’s statement defaming the Yoga tradition त्यांनी योगासारख्या माध्यमातून संयम, स्वाथ्य, अशा गोष्टी समाजाला सांगितल्या असताना स्वतः […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन केले. या वाचन प्रसंगी मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संविधान दिन ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत समता पर्व साजरा करण्यात येत आहे. या पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांत सहभागाचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.Reading of the Preamble […]Read More
नवी दिल्ली,दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संगीत नाटक अकादमीने शुक्रवारी (दि.२५) 2019, 2020 आणि 2021 असे तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रित जाहीर केले. संगीत, नृत्य, नाट्य क्षेत्रांत अमूल्य योगदान दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमीकडून फेलोशिप आणि पुरस्कार दिले जातात. अभिनेते प्रशांत दामले, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर आणि अभिनेत्री मीना नाईक हे मराठी कलाकार या पुरस्कारांचे मानकरी […]Read More