मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे हेरिटेज वॉक सुरू केला आहे.Heritage Walk begins at Hafkin Institute या उपक्रमाची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे. हा वॉक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक शनिवार व रविवार असेल. प्रत्येक हेरिटेज […]Read More
ठाणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (टिसा) व चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स (कोसिआ) यांच्या वतीने गेल्या 7 वर्षांपासून समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू तरुण व तरुणींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत असून ह्या कार्यक्रमाचे मुख्य धेय्य रोजगार निर्मिती करणे,रोजगार वाढविणे व प्रशिक्षणार्थीला उद्योगाशी निगडित संपूर्ण व्यावहारिक […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतातल्या सर्वात कठीण गणल्या जाणाऱ्या मेट्रो ३ या भूमिगत रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजेच आरे ते बीकेसी दरम्यान डिसेंबर २०२३ मध्ये म्हणजे अवघ्या वर्षभरात कार्यान्वित होणार असून त्यानंतर अवघ्या ६ महिन्यातच दुसरा टप्पा पूर्ण होणार आहे. बीकेसी ते कुलाबा या मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार असल्याची माहिती मेट्रो ३ […]Read More
बुलडाणा, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे पळाविण्यात आले असा गंभीर आरोप शिवसेना ( ऊबाठा ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पश्चिम विदर्भातील पहिला शेतकरी मेळावा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे घेण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते . […]Read More
मुंबई, दि. २६ — मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचा ताफा आलिशान सुविधांसह गुवाहाटीच्या कामाख्या देवीचा नवस फेडण्यास गेला. राज्यातील शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसला आहे, बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत सरकारकडे आशेने पाहत आहे आणि शिंदे सरकार मात्र सरकार वाचावे यासाठी देवदर्शनात व्यस्त आहे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दादरच्या शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबला पालिकेने नोटीस बजावली आहे. Municipal Notice to Bengal Club प्रशासनाकडून खानपानासाठी व्यवस्था करताना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबची २२ नोव्हेंबर रोजी पालिकेकडून पाहणी करण्यात आली. या पाहणीत […]Read More
गुवाहाटी,दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आसाममधील गुवाहाटी येथे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. ते मुख्यमंत्रीपदावर येण्याआधी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्यात त्यांच्या आसाम वारीने महत्त्वाची भूमीका बजावली होती. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर टिकेची झोड उठवली आहे. कामाख्या देवीली रेड्यांचा बळी देतात. हे आमदार गुवाहाटी कशाला चाललेत? अशी खोचक टीका विरोधी पक्षाच्या […]Read More
दिल्ली , दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिल्ली प्राणिसंग्रहालयाच्या अगदी शेजारी स्थित, पुराण किल्ला किंवा जुना किल्ला हे शहरातील इस्लामिक वास्तुशिल्प वैभवाचे प्रमुख उदाहरण आहे. हे गुडगावजवळील इतर काही किल्ल्यांसारखे संरक्षित नसले तरी डोळ्यांसाठी एक मेजवानी आहे, विशेषत: हुमायू दरवाजा, तालकी दरवाजा आणि बारा दरवाजा हे त्याचे तीन मोठे दरवाजे आहेत.Humayun Darwaza, Talaqi Darwaza and […]Read More
ओडिशा, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ओडिशातील 7.5 हजाराहून अधिक सरकारी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ओडिशा स्टाफ सिलेक्शन कमिशन (OSSC), TGT for Arts, PCM आणि CBZ, हिंदी, संस्कृत, तेलुगु आणि उर्दूसाठी शिक्षक आणि शारीरिक शिक्षण शिक्षक (PET) 7540 जागांसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार (No.146/2022-6785). भरती केली जाईल. या पदांची नियमित भरती केली […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेंगदाणे आणि तीळ यांच्या मिश्रणातून बनवलेले हे लाडूही अनेक दिवस साठवता येतात. या हिवाळ्यात, जर तुम्हालाही शेंगदाणा तिळाचे लाडू बनवायचे असतील तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या रेसिपीच्या मदतीने ते सहज बनवू शकता.How to make Peanut Sesame Ladoo शेंगदाणा तील लाडू साठी साहित्य पांढरे तीळ – १ कप शेंगदाणे – […]Read More