Month: November 2022

ट्रेण्डिंग

या आहेत भारतीय ऑलिंम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष

मुंबई,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘पायोली एक्सप्रेस’  म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रसिद्ध धावपटू आणि विद्यमान खासदार पी. टी. उषा  या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए)पहिली महिला अध्यक्ष होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची 27 नोव्हेंबरची मुदत होती, ती संपली आहे. या पदासाठी केवळ पी.टी.उषा यांनी अर्ज दाखल केला होता, त्यात त्यांची बिनविरोध निवड झाली.भारतीय ऑलिम्पिंक […]Read More

क्रीडा

ऋतुराज गायकवाडचा जागतिक विक्रम

अहमदाबाद,दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संघातील सलामीचा युवा फलंदाज ऋतूराज गायकवाडने आज एका षटकात सात षटकार ठोकून जागतिक विक्रम केला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. महाराष्ट्र संघाचा कर्णधार असलेल्या ऋतूराजने आज विजय हजारे करंडक स्पर्धेच्या उपात्यपूर्व फेरीत उत्तरप्रदेश विरुद्ध फलंदाजी करताना हा विक्रम केला आहे. उत्तरप्रदेशचा गोलंदाज शिवा […]Read More

Featured

लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी हिंदू संघटनांचा मूक मोर्चा

नाशिक, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लव्ह जिहाद विरोधी कायदा Anti-Love Jihad Act तात्काळ करावा आणि धर्मांतर विरोधी कायदाही लागू करावा, दिल्ली सारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी हिंदू संघटनांच्यावतीने आज शहरात मूक मोर्चा काढण्यात आला.Silent March of Hindu Organizations for Anti-Love Jihad Act दिल्लीच नव्हे तर, राज्यात लव्ह जिहादची […]Read More

Breaking News

महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण आज मंत्रालय तळमजला येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.Salute to Mahatma Jyotiba Phule यावेळी माजी मंत्री आ. छगन भुजबळ, चित्रकार राजेश सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची उपस्थिती होती. ML/KA/PGB […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यपालांच्या पदमुक्त होण्याच्या इच्छेच्या वृत्ताबाबत राजभवनाचं स्पष्टीकरण

मुंबई,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेले दिसत आहे. शिवरायांबद्दल त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टिका केली जात आहे.राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर आता राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त काही माध्यमांवर झळकले आणि व्हायरल झाले. याबाबत राजभवनाने स्पष्टीकरण दिले […]Read More

देश विदेश

अफजखानाच्या कबरीबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात निकाली

दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलानच्या कबरी बाहेरचे अनधिकृत बांधकाम उध्वस्त करण्याच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली आहे.The petition regarding Afzkhana’s grave was settled in the Supreme Court या महिन्यात अफझल खानच्या कबरी लगत केलेले १९ खोल्यांचे बांधकाम आणि इतर अतिक्रमण राज्य सरकारच्या वन विभाग आणि महसूल विभागाने […]Read More

Breaking News

नागपूरात थंडी वाढली, पारा 11.2 डिग्रीवर …

नागपूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेल्या तीन दिवसांपासून नागपूरात पारा घसरत असून थंडी चा जोर चांगलाच वाढला आहे . त्यामुळे सर्वत्र हुडहुडी जाणवू लागली आहे . काल नागपूरात किमान तापमान 11.4 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आल्याने As the minimum temperature was recorded in Nagpur yesterday at 11.4 degrees Celsius यंदाचा मोसमातील सर्वात थंड दिवस नागपूरकरांना […]Read More

राजकीय

ठाकरे सरकारने मनोज सौनिक समितीचा अहवाल लपविला का?

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे Uddhav Thackeray as Chief Minister यांनी स्वतः नेमलेल्या मनोज सौनिक या समितीचा आरे कार शेडबाबतच्या समितीचा अहवाल का लपविला असा सवाल डॉ किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.ते भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.Did the Thackeray government hide the Manoj Saunik committee report? २८ […]Read More

महिला

रामदेव बाबांनी मागितली महिलांची माफी

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  योग गुरू स्वामी रामदेव बाबा यांनी ठाण्यात महिलांच्या कपड्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून महिलांची माफी मागितली आहे.Ramdev Baba apologized to women ठाण्यातील ढोकाळी इथे आयोजित एका योग शिबिरात बाबांनी महिलांनी कोणते कपडे घातल्यास त्या कशा दिसतात याबाबत वक्तव्य केले होते, त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता, राज्य महिला आयोगाने ही त्यांना […]Read More

कोकण

किल्ले रायगडचे दर्शन आता हेलिकॉप्टर सफरीने

महाड, दि. २८(एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेली स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड सर्व शिवप्रेमीना हवाई मार्गाने पाहण्याची सुवर्णसंधी आता अनुभवता येणार आहे. Raigad fort can now be seen by helicopter. शामंतक हॉस्पिलिटी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या शुभारंभ पर्यटन संस्थेच्या माध्यमातून १० व ११ डिसेंबर २०२२ रोजी या हवाईसफरीचा आनंद सर्वांना घेता येणार […]Read More