Month: November 2022

राजकीय

मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची भरती प्रक्रियेला गती देणार * दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार. ३ डिसेंबरपासून विभाग कार्यरत * अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देणार. अनुसूचित जमातीची रिक्त पदे तत्काळ […]Read More

ट्रेण्डिंग

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्याजवळ उभारले फुलपाखरू उद्यान

चंद्रपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूर जिल्हा म्हणजे वाघांचा जिल्हा, देश व जगभरातून व्याघ्रप्रेमी चंद्रपूर जिल्ह्यात हा रुबाबदार वन्यजीव बघण्यासाठी येतात. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात केवळ वाघ एवढाच दर्शनाचा विषय नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलाचे वैविध्य व फुलपाखरांची विविधरंगी दर्शन एक वेगळा अभ्यासाचा व अनुभवण्याचा विषय आहे. हेच लक्षात ठेवून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांना निसर्गाची […]Read More

ट्रेण्डिंग

आम्हालाही कर्नाटकात जायचं आहे ‘या’ ग्रामपंचायतीचा ठराव

सांगली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जत तालुक्यात उमदी, तिकोंडी, उमराणी पाठोपाठ सिद्धनाथ येथील नागरिक कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी कर्नाटकचे झेंडे हातात घेऊन गावातून पदयात्रा काढली. कर्नाटक सरकारच्या बाजूने घोषणा दिल्या. Grams panchayat resolution want to go to Karnataka जत पूर्व भागातील सिद्धनाथ गावापासून दोन किलो मीटरवर […]Read More

देश विदेश

राज्यातील सत्ता संघर्ष सुनावणी पुढे ढकलली

दिल्ली, दि. २९ (एमएमसीन्यूज नेटवर्क) : राज्यातील सत्ता संघर्ष सुनावणी आज होणार नसून संबधित घटना पिठातील एक न्यायाधीश सुट्टीवर असल्याने ती पुढे ढकलली गेली आहे. State power struggle hearing postponed राज्यात तत्कालीन शिवसेनेला खिंडार पडून चाळीस आमदारांनी नवा नेता निवडला आणि महविकास आघाडी सरकार गडगडले. अविश्वास ठरावाला सामोरे न जाताच उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा […]Read More

देश विदेश

चीनमध्ये आंदोलकांकडून बीबीसीच्या पत्रकाराला मारहाण

बिजिंग-चीन, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झिरो कोव्हिड पॉलिसीच्या विरोधात चीनी नागरीकांकडून प्रचंड निदर्शने सुरू आहेत. चीनची राजधानी बिजिंगसह शांघाय, चेंगडू, वुहान आणि शिआन या महत्त्वांच्या शहरांमध्ये आंदोलक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. मागील काही दिवसांपासून चीनमध्ये पुन्हा एकदा करोना संसर्ग वाढत आहे. करोनाग्रस्तांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. याच […]Read More

महिला

घृणास्पद कृत्य -आश्रमातील अल्पवयीन मुलींवर संचालकाकडून बलात्कार

नाशिक,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधार आश्रमात राहणाऱ्या सहा अल्पवयीन मुलींवर संचालकानेच बलात्कार केल्याची घृणास्पद  घटना उघडकीस  आली आहे. सुरुवातीला आश्रमातील एका पीडित मुलीने संचालकाने अत्याचार केल्याची बाब आपल्या आई वडिलांना सांगितली होती. त्यावरून आई-वडिलांनी पीडित मुलीसह म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पीडित मुलीने फिर्याद दिल्यावर म्हसरूळ पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेत चौकशी सुरू […]Read More

पर्यटन

लाकडी ओंडक्यापासून साकारल्या पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अनेक दिवसापासून मुंबईतील उद्यानांची स्थिती अत्यंत दयनीय झाली होती मात्र त्यानंतर महापालिकेने पालिकेची सर्व उद्याने अत्याधुनिक व सुशोभित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्यानात अनेक नवनवीन बदल केले जाऊ लागले आहेत. उद्यानात वाचनालय, मनोरंजन उद्याने अशा संकल्पना राबवत असताना आता नव्याने उद्यानात लाकडी ओंडक्यापासून पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती साकारण्यास सुरुवात केली आहे. बोरिवली […]Read More

पर्यटन

देशात २०२३ मध्ये बांबू पासून इथेनॉईल निर्मितीला सुरुवात

नाशिक, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीएनजी पंप सुरू करण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, तांदूळ, ऊस पासून इथेनॉल उत्पादन सुरू असून आसामसह देशातील अनेक प्रांतात बांबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांना बांबूचा योग्य मोबदला मिळावा यासाठी आसाम मध्ये बांबूपासून इथंनाईल निर्मिती करण्यासाठी संशोधन सुरू असून २०२३ पर्यंत आसाम मध्ये बांबू […]Read More

महानगर

प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करा

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करण्यात यावे जेणेकरून भविष्यात वैद्यकीय सहाय्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर गोसीखुर्द, कोयना, कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने सीप्लेन सुरू करण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ८१ वी संचालक मंडळाची बैठक मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. […]Read More

महानगर

बेळगाव कोर्टाचे संजय राऊतांना समन्स

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बेळगावात 30 मार्च 2018 रोजी केलेल्या प्रक्षोभक भाषण प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाने समन्स बजावले आहे. 1 डिसेंबरला न्यायालयात हजार राहण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहे.Belgaum court summons Sanjay Raut बेळगाव कोर्टाने पाठवलेलं समन्स आणि त्यावेळी केलेल्या भाषणावर संजय राऊत म्हणाले आहेत की, सीमाभागातील बांधांवर […]Read More