Month: November 2022

राजकीय

संजय राऊत प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या जामिनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने आज 25 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.Hearing postponed in Sanjay Raut case अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी आज न्यायालयाला सांगितले की, संजय राऊतच्या जामिनावर ट्रायल कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे मनी लाँड्रिंगशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये […]Read More

करिअर

CGHS भर्ती 2022

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्र सरकारची आरोग्य योजना (CGHS) ने MTS, फार्मासिस्ट, नर्सिंग ऑफिसर, लोअर डिव्हिजन क्लर्क (CGHS भर्ती 2022) पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी (CGHS भर्ती 2022) अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार CGHS च्या अधिकृत वेबसाइट cghs.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून […]Read More

Lifestyle

चला जाणून घेऊया मेथी छोले बनवण्याची सोपी रेसिपी.

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ही भाजी मुलांच्या टिफिनमध्येही ठेवता येते. चला जाणून घेऊया मेथी छोले बनवण्याची सोपी रेसिपी.Let’s know the easy recipe of making fenugreek chole. मेथी छोले साठी साहित्य मेथीची पाने – २ वाट्या चणे – 2 कप कांदा – १ टोमॅटो – २ लसूण – 1/2 टीस्पून आले चिरून – १ […]Read More

Featured

राज्यातील छोट्या , मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे याला यापुढे प्राधान्य

ठाणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात बाहेरून उद्योग यायलाच हवेत मात्र त्याआधी इथे असणाऱ्या लघू , मध्यम उद्योगांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना प्रोत्साहन देत त्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती कशी होईल याकडे सरकार यापुढे गांभीर्याने पाहिल अशी खात्री राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज ठाण्यात दिली.Encouraging small and medium enterprises in the state is now […]Read More

राजकीय

राहुल गांधींवर विश्वास असल्यानेच पदयात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद !

नांदेड, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विविधतेत एकता ही या देशाची ओळख असताना ही ओळख पुसण्याचे काम मागील काही वर्षांपासून केले जात आहे. द्वेषाचे बिज पेरून समाजा-समाजाला, जाती-धर्माला एकमेकांविरोधात लढवून भाजपा आपली राजकीय पोळी भाजत आहे असे आज कानैय्याकुमार यांनी सांगितले.Big response of people to Padayatra because they believe in Rahul Gandhi! देशात महागाई, बेरोजगारीची […]Read More

महानगर

विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शिक्षणक्षेत्र हे केवळ विद्यार्थ्यांची फॅक्टरी न बनता आपला देश शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रस्थानी राहण्याच्या दिशेने शासन प्रयत्न करीत असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.Skill and technology based education to […]Read More

महाराष्ट्र

मोदींच्या राजवटीत शेतकरी, कष्टक-यांच्या तपस्येला फळ मिळत नाही

नांदेड, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हा देश तपस्वींचा आहे, महापुरुषांबरोबरच शेतकरी, कष्टकरी हेसुद्धा तपस्या करत आहेत पण मोदींच्या राजवटीत त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही. स्वतंत्र् भारतात पहिल्यांदाच शेतीच्या औजारांवर, खतांवर कर लावला आहे. देशात पैशाला काही कमी नाही. शेतकरी, कामगार यांच्या खिशातून मोदी खो-याने पैसे ओढून घेत आहेत आणि दोन-चार उद्योगपतींना देऊन टाकतात […]Read More

Breaking News

अंबाबाई किरणोत्सव सोहळा

कोल्हापूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्य कलेचा आविष्कार असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई Mahalakshmi Ambabai मंदिरातील दक्षिणायन कालखंडातील किरणोत्सव सोहळा सध्या सुरू आहे. पहिल्याच दिवशी बुधवारी मावळतीच्या सुवर्ण किरणांनी सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी देवीचा चरण स्पर्श केला. साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासनी श्री महालक्ष्मी […]Read More

Uncategorized

ऐकाव ते नवलच- ओरिसात हत्तींचा कळप देशी दारू पिऊन मद्यधुंद

भुवनेश्वर,दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हत्ती या अवाढव्य पण बुद्धीमान प्राण्याच्या विविध सवयीबद्दल माणसाला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. रागावल्यावर सैरभर पळत लोकांना बेभानपणे तुडवणारा हत्ती ते शहरातील गर्दीतून डौलदार पावले टाकीत शांतपणे वाटचाल करणारा, लहान मुलांना पाठीवर नेणारा, केळी खाणारा हत्ती  ही कमालीची विरुद्ध रुपे  आपण पाहीली आहेत.  या हत्तींच्या कळपाने आज ओरिसामध्ये एक […]Read More

देश विदेश

छत्रपतींची ब्रिटनमधील जगदंबा तलवार परत आणणार: मुनगंटीवारांची घोषणा

मुंबई,दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  आज राज्यभर शिवप्रताप दिनानिमित्त कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक अतिशय महत्तपूर्ण घोषणा केली आहे. ब्रिटनच्या ताब्यात असलेली छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून 2024 पर्यंत ही तलवार राज्यात परत आणणार असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. भवानी आणि जगदंबा या छत्रपतींच्या महत्त्वाच्या तलवारी ब्रिटनच्या ताब्यात असणे हा […]Read More