मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई करत दोहा वरून आलेल्या चौघांना अटक केली. त्यांच्या कडून 53 किलो सोने हस्तगत करण्यात आले असून, या सोन्याची किंमत 28 कोटी रुपये आहे.अटक करण्यात आलेल्या दोघांकडून 14,तिसऱ्या कडून 13 आणि चौथ्या कडून 12 किलो सोने जप्त करण्यात आले.या चौघांना काही काळासाठी विदेशात पाठवण्यात […]Read More
नांदेड, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पदयात्रेला दररोज प्रचंड पाठिंबा मिळत आहे. ही पदयात्रा केवळ काँग्रेस पक्षाची नसून लोकशाही व संविधान वाचले पाहिजे अशी भावना असलेल्या प्रत्येकाची आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणानंतर महाराष्ट्रात जनतेचा या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद प्रचंड असून भारत जोडो यात्रा आता ‘जनयात्रा’ झाली आहे, असे […]Read More
रत्नागिरी, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खेड लोटे एमआयडीसी मधील एका कंपनीत स्फोट होऊन सात कामगार जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.Three workers were seriously injured in the factory explosion फेब्रिकेशनचे काम चालू असताना सॉलवंट केमिकलने घेतला पेट घेतल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. लोटे एमआयडीसी मधील डीवाईन केमिकल मध्ये ही दुर्घटना […]Read More
मेलबोर्न, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): T 20 विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लिश संघाने पाकिस्तान वर पाच गडी राखून मात करीत ही स्पर्धा जिंकली.T20 World Champions English Federation आज झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानी फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांचा संघ वीस षटकात केवळ 137 धावा करू शकला , इंग्लंड संघातील Sam करन, मोईन आली आणि जॉर्डन या गोलंदाजांनी […]Read More
पंढरपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कार्तिक एकादशीसाठी For Kartik Ekadashi 24 तास भाविकांना दर्शन देणाऱ्या विठुरायाचा शिणवटा आजच्या प्रक्षाळपूजेने विरला गेला. रविवारी दुपारी झालेल्या प्रक्षाळ पूजेच्या विधीमध्ये विठ्ठलास गरम पाण्याने स्नान तसेच पंचामृताचा अभिषेक घालण्यात आला.After the Purkshaal Pooja of Vitthala, all royal treatments are restored अभ्यंग स्नानही विठ्ठलास घालण्यात आले यावेळी संपूर्ण मंदिर […]Read More
भाईंदर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): समान नागरी कायदा धर्मात हस्तक्षेप करेल असे गैरसमज पसरविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या कायद्याबद्दलचे गैरसमज दूर करुन सत्य लोकांसमोर आणण्यासाठी मुस्लीम राष्ट्रीय मंच व्यापक प्रमाणात जनजागृती करेल असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक इंद्रेशकुमार यांनी ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथे व्यक्त केले.Misconceptions are being spread […]Read More
चंद्रपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ सध्या राज्य दौऱ्यावर आहेत. चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी लव्ह जिहाद विरोधी कायदा आवश्यक असल्याचे सांगितले.There should be a law against love jihad भाजप महिला मोर्चा च्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ picture tiger यांनी लव्ह जिहाद विरोधातील कायद्याचं समर्थन केले. शिंदे-फडणवीस यांनी उत्तरप्रदेश च्या धर्तीवर […]Read More
नागपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर आपण आत्मनिर्भर बनू पाहतो आहे आणि या विश्वाची नंबर एक अर्थव्यवस्था निर्माण करू पाहतो आहे आमच्या पंतप्रधानांनी 5 ट्रेलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याची गोष्ट केली आहे ते जर करू पाहतो आहे तर आम्हाला ज्ञाना प्रति समर्पित होणे आवश्यक आहे असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे व्यक्त […]Read More
सांगली, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कितीही मोठा नेता असला तरी भाजपात गटा तटाचे राजकारण चालणार नाही,असे करणारे फार काळ भाजपमध्ये राहणार नाहीत, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे, ते सांगली येथे प्रसारमाध्यमाशी ते बोलत होते.Group politics cannot work in BJP भास्कर जाधव यांनी फालतू धंदे करू नये, विरोधकांनी कपटकारस्थान करून सत्ता […]Read More
चंद्रपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता व्याघ्रदर्शनाची अमर्याद संधी मिळणार आहे. ताडोबाच्या बाह्य अर्थात बफर क्षेत्रात दिवसभर पर्यटनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र पर्यटकांना 4 व्यक्तीं असलेल्या जिप्सीसाठी तब्बल 45 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. यात कॅमेरा शुल्काचा समावेश आहे. This includes camera charges. केंद्र सरकारकडे व्याघ्र […]Read More