Month: November 2022

राजकीय

हिवाळी अधिवेशन विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापतींकडून आढावा

नागपूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात आत मध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी, प्रत्येक मंत्री व आमदारांमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रवेशिका, विधान भवन परिसरातील महिला सुरक्षा कर्मचारी यांच्यासाठीची आवश्यक प्रसाधन व्यवस्था, महिला आमदार यांची आमदार निवासातील व्यवस्था, अधिवेशनासाठी विदर्भाच्या दुर्गम भागातून येणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांसाठीच्या बसेसची व्यवस्था, या काळात खासगी बस भाड्यामध्ये वाढ होऊ […]Read More

Lifestyle

व्हेज लोडेड पास्ता कसा बनवायचा

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  व्हेज लोडेड पास्ता सहज बनवता येतो. हे खाल्ल्यानंतर पोट नक्कीच भरेल पण मन भरणार नाही. त्यात भरपूर भाज्या आणि गव्हाचा पास्ता घालून तुम्ही ते निरोगी बनवू शकता. चला, जाणून घेऊया त्याची सोपी रेसिपी…How to make veggie loaded pasta व्हेज लोडेड पास्ता बनवायला काय हवे? २ कप गव्हाचा पास्ता 1 […]Read More

क्रीडा

हे आहेत यावर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे मानकरी

नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रीडा मंत्रालयाने काल यावर्षीच्या अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार आणि मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार या देशाच्या प्रतिष्ठीत क्रीडा पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावे जाहीर केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ३० नोव्हेंबरला राष्ट्रपती भवनात खास कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमुळे या पुरस्कारांची घोषणा […]Read More

ट्रेण्डिंग

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या मराठी पुस्तकांचे प्रकाशन

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारकडून सध्या प्रादेशिक भाषांमधुन उच्चशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी देशभर विविध प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांच्या हस्ते  मुंबईत एआयसीटीईच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन All India Council for Technical Education (AICTE) करण्यात आले. नवी दिल्लीचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य […]Read More

Breaking News

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आझाद मैदानात निदर्शने

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, पोषण ट्रॅकर व ग्रॅच्युईटीबाबत न्यायालयाच्या आदेशाचे पालन व अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी आज अंगणवाडी सेविकांनी आझाद मैदानात जोरदार निदर्शने केली. एका बाजूला महागाई प्रचंड वाढलेली आहे. तर, दुसऱ्या बाजूला अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरील कामाचे ओझे व ताण, तणाव यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नुकतीच जालना जिल्ह्यातील […]Read More

ट्रेण्डिंग

गोवर संसर्ग रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी दिले. गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून सूचना दिल्या.Take immediate measures to […]Read More

राजकीय

दिल्ली हायकोर्टाने फेटाळली ठाकरे गटाची याचिका

नवी दिल्ली,दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्या प्रकरणी  ठाकरे गटाने निवडणूक आयोगाविरोधात  दिल्ली उच्चन्यायालयात धाव घेतली होती. ही याचिका आज न्यायायलाने फेटाळून लावली आहे, त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. Delhi High Court rejected the petition of the Thackeray group- Maharashtra Politics ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटामध्ये शिवसेना […]Read More

Breaking News

विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या “मृदगंध पुरस्कारांची घोषणा

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या १२व्या स्मृतिदिनानिमित्त लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फौंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कारांची घोषणा फौंडेशनचे अध्यक्ष नंदेश उमप व सरिता उमप यांनी केली .हा पुरस्कार सोहळा २६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी,येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम विना मूल्य […]Read More

Breaking News

आदिवासी हेच मुळनिवासी, देशाचे खरे मालक

वाशिम, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आदिवासी समाजाच्या न्याय, हक्कासाठी भगवान बिरसा मुंडा ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढले व वयाच्या २४ वर्षी शहिद झाले. ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेसमोर ते झुकले नाहीत. हजारो वर्षापूर्वी देशात जंगल मोठ्या प्रमाणात होते आज ते नष्ट होत आहे पण जंगलाचे रक्षण आदिवासी बांधवांनीच केले. आदिवासी बांधवच या देशाचे मुळ निवासी व मालक आहेत, […]Read More

महानगर

सहज बोलायला नागरीक नाही… तुम्ही राज्याचे मंत्री आहात

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तुमच्यामध्ये वाचाळवीरांचे मोठं प्रस्थ वाढले आहे. काही मंत्री बोलत आहेत त्यातून मंत्रीमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. लोक ऐकून घेत असतात…पहात असतात …लक्षात ठेवत असतात …काहीजण सहज बोललो म्हणत आहेत… तुम्ही सहज बोलायला नागरीक नाही… तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही शपथ घेतलेली आहे… तुमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे […]Read More