मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाश्त्यासाठी मशरूम सँडविच बनवणे खूप सोपे आहे आणि ही रेसिपी फार कमी वेळात तयार करता येते. जर तुम्ही आत्तापर्यंत मशरूम सँडविच बनवले नसेल, तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या पद्धतीचा अवलंब करून चविष्ट मशरूम सँडविच तयार करू शकता.Try this recipe to make a tasty mushroom sandwich मशरूम सँडविच बनवण्यासाठी साहित्य ब्रेडचे […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई येथील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात पोलीस जवानांनी मोठ्या धाडसाने अतिरेक्यांच्या हल्ल्याला तोड देत आपल्या प्राणांची बाजी लावली. या शहीद वीरांना अभिवादन करण्यासाठी शहीद अशोक कामटे स्मृती फाऊंडेशनतर्फे सांगली इथे सतत १२ वर्षा पासून इंटरनॅशनल मॅरेथान स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी देखील 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या दादर येथील हिंदू कॉलनी परिसरातील ‘राजगृह’ निवासस्थानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी आज भेट दिली. The historical heritage of Rajgriha will be nurturedराजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. राजगृहातील डॉ.बाबासाहेब आणि रमाबाई आंबेडकर […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ओशोच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेला व त्यांच्या शिष्यांच्या देणगीतून उभा राहिलेला पुण्यातील कोरेगाव येथील ओशो आश्रमाच्या व्यवस्थापनावर कारवाई करून त्यावर निबंधक नेमण्यात यावा अशी मागणी ओशो महाराष्ट्र संघाच्या ऍड. वंदना जाधव यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित परिषदेत केली. ऍड. जाधव बोलताना म्हणाल्या की, १९७४ साली पुण्यातील कोरेगाव येथे स्थापन झालेल्या […]Read More
वाशिम, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी देशभरातून होत आहे. जनतेच्या मागणीचा सरकारने सहानुभुतीने विचार करुन त्याची अंमलबजावणी करायला हवी. काँग्रेस शासित राज्ये गुजरात व छत्तिसगडमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली असून गुजरात व हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार आले तर तेथेही ही योजना लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारक लोकांना , विशेषतः वयस्कर लोकांना आपल्या हयातीचा दाखला देण्यासाठी आता केन्द्र सरकारने विशेष ऍप तयार केलं असून त्याद्वारे आता घरबसल्या हा दाखला देत येणार आहे.या ऍप ची सुरुवात आज महाराष्ट्रात ठाण्याजवळ अंबरनाथ येथील स्टेट बँकेच्या शाखेत करण्यात आली.Retirement pensioners will now give online life certificate […]Read More
पंढरपूर दि १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिवाळ्यामुळे सध्या सर्वत्र थंडीचे वातावरण आहे, अशातच पंढरपुरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठुरायाला देखील ऊबदार कानपट्टी बांधण्यास सुरुवात झाली आहे. परंपरेप्रमाणे कार्तिकी वारी झाल्यानंतर विठ्ठलाच्या मुकुटावर लाल काठाच्या उपरण्याची कानपट्टी बांधण्यात येते. या कानापट्टीतून विठ्ठलाचे थंडीपासून संरक्षण व्हावे अशी भावना आहे त्याचबरोबर अंगावर मखमली शाल देखील पांघरण्यात येते. […]Read More
मुंबई दि.16( एम एमसी न्यूज नेटवर्क): धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस निरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. प्रवीण विश्वनाथ कदम असे गळफास घेतलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात 2019 पासून प्रवीण विश्वनाथ कदम हे पोलीस निरीक्षक सेवेत आहेत. आज सायंकाळी उशिरा […]Read More
नागपूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पोलीस आणि अन्न औषधी प्रशासन विभागाची नागपूरात मोठी कारवाई करीत बनावट पिस्ता पकडला आहे. शेंगदाण्याला मशीनने कटाई करून आणि रंगाचा वापर करून बनावट पिस्ता बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची धाड टाकली. शेंगदाण्याला भिजवून आणि नंतर त्याला वाळवून मशीन मध्ये त्याची पिस्ता प्रमाणे कटाई केली जात होती . आरोपी 70 रुपये […]Read More
मुंबई,दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकताच साजरा झालेल्या शिवप्रताप दिनी प्रतापगडावरील अफझलखानाच्या कबरीवरील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असताना राज्य सरकारने आज एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आता प्रतापगडावर शिवप्रताप स्मारक साकारले जाणार आहे.Shiv Pratap memorial will be constructed at Pratapgad शिवभक्तांच्या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल […]Read More