Month: November 2022

Featured

राहुल गांधी यांच्या स्वा. सावरकरांच्या बाबत वक्तव्याशी सहमत नाही

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांशी आपण सहमत नाही असे स्पष्ट करीत मात्र ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही त्यांनी याबाबत बोलू नये असा टोला उध्दव ठाकरे यांनी लगावला आहे.Rahul Gandhi’s I do not agree with the statement about Savarkar दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या […]Read More

ट्रेण्डिंग

अनिल परब यांच्या सहकाऱ्यावरही गुन्हा दाखल

दापोली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दापोलीतील साई रिसॉर्ट च्या कथित बेकायदा बांधकाम प्रकरणी काल पोलिसांनी माजी मंत्री अनिल परब यांचे मित्र सदानंद कदम यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.A case has also been filed against Anil Parab’s colleague दापोलीतील मुरुड किनाऱ्यावर किनारा नियंत्रण नियमांचे अर्थात सी आर झेड चे उल्लंघन करून साई रिसॉर्ट चे बेकायदा […]Read More

Featured

उत्तर भारतातील ‘राजमा’ पिकाची लागवड आता महाराष्ट्रात

वाशिम, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काळानुरुप शेती व्यवसायामध्ये बदल होत आहे. पिकाची लागवड ही त्याच्या उत्पादनावर ठरत आहे. खरिपात सोयाबीन तर रब्बी हंगामात गहू, हरभरा ही ठरलेली पिके आहेत. मात्र, यामध्ये देखील आता बदल होत आहे. वाशीम जिल्ह्यातील फाळेगांव थेट येथील गावात १९ शेतकऱ्यांनी आपल्या ३५ एकर क्षेत्रावर रब्बी हंगामात ‘ राजमा ‘ पिकाची लागवड […]Read More

Breaking News

काँग्रेस आणि राहूल गांधी सावरकरांबाबत निर्लज्ज पणे खोटे बोलतात

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  काँग्रेसचे लोक आणि राहुल गांधी हे सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल निर्लज्जपणे खोटे बोलतात , त्यांना योग्य उत्तर द्यावेच लागेल असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.Congress and Rahul Gandhi brazenly tell lies about Savarkar वारसा विचारांचा या खा राहुल शेवाळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वा […]Read More

Breaking News

खेळाडू कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी लवकरच

पुणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र राज्य पोलीस दलामार्फत ७१ वी अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धेला पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या वानवडी इथल्या मैदानावर सुरुवात झाली.या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या उपस्थितीत करण्यात आलं, पुढील वर्षी यासाठी पोलीस अकॅडमी स्थापन करण्यात येईल असं ते म्हणाले .Maharashtra Police Academy for training […]Read More

क्रीडा

2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भारताकडे

मुंबई,दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ICC च्या 50 षटकांच्या विश्वचषक क्रिकेटस्पर्धा  2023 चे भारताकडे असणार आहे. 2023 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर या स्पर्धा  देशातील 10 शहरांमध्ये होणार आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ल्डकपचा पहिला सामना 14 ऑक्टोबर 2023 ला खेळवला जाणार आहे. तर पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्याचं आयोजन 23 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे तसेच दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामना […]Read More

पर्यटन

गंगे प्रमाणेच आता गोदा आरती ही

नाशिक,दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदी तीरावर दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. आता हे स्थळ अजून एका कारणामुळे देशभर प्रसिद्ध होणार आहे. गंगानदीच्या तीरावर दररोज संध्याकाळी आरतीचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे आता गोदातीरावर देखील आरतीचे आयोजन केले जाणार आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरात रोज महाआरती होणार असून अयोध्या, वाराणसी […]Read More

पर्यटन

वास्तुशास्त्रीय चमत्कार…दौलताबाद किल्ला

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  औरंगाबाद शहरापासून अवघ्या 15 किमी अंतरावर, हा 12व्या शतकातील किल्ला यादव राजकुमार भिल्लमा 5 यांनी 1187 मध्ये बांधला होता. समुद्रसपाटीपासून 200 मीटर उंचीवर असलेल्या टेकडीवर वसलेल्या या किल्ल्यावरून दौलताबाद शहर दिसते. Architectural marvel…Daulatabad Fort असा किल्ला बांधण्यात राजपुत्राच्या सामरिक तेजाची तुम्ही फक्त कल्पना करू शकता. विहंगम दृश्यांमुळे हा ट्रेकिंगसाठी […]Read More

Breaking News

हे आहे देशातील सर्वाधिक प्रदुषित शहर

मुंबई,दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढत्या शहरीकरणामुळे देशातील प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना मागील आठवड्यात केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने देशातील सर्वांधिक प्रदुषित शहरांची यादी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, बिहारमधील कटिहार हे शहर देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलं आहे. भारतातील सर्वाधिक प्रदूषित १६४ शहरांच्या यादीत कटिहार हे शहर अव्वल क्रमांकावर असून येथील एअर क्वालिटी इंडेक्स […]Read More

करिअर

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 800 पदांवर भरती

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ने फील्ड अभियंता आणि फील्ड सुपरवायझरच्या 800 रिक्त जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. फील्ड अभियंता आणि फील्ड पर्यवेक्षकांची भरती सुधारित वितरण क्षेत्र सुधार योजना (RDSS) मध्ये स्मार्ट प्री-प्रीड मीटरिंगसह केली जाईल.Power Grid Corporation of India Limited Recruitment 800 Posts विशेष तारखा अर्ज […]Read More